ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना मिळणार नामंकित इंग्रजी माध्यमांच्या निवासी शाळांमध्ये प्रवेश

इयत्ता पहिलीच्या प्रक्रियेला सुरुवात 15 फेब्रुवारी 2025 पर्यंत अर्ज करण्याचे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे आवाहन गडचिरोली,(जिमाका),दि.26: अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामंकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देणे या योजनेंतर्गत शैक्षणिक सत्र 2025-26 करीता अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इयत्ता 1 ली मध्ये प्रवेश देण्यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली मार्फत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे.  इयत्ता […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

स्वामित्व योजने अंतर्गत जिल्ह्यातील 64 गावांमध्ये आज सनद वाटप

स्वामित्व योजने अंतर्गत प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरातील 50 लाखाहून अधिक घरमालकांना मालमत्ता कार्डचे ऑनलाईन वितरण करण्यात येणार आहे. तसेच देशभरातील लाभार्थ्यांशी यावेळी प्रधानमंत्री संवाद साधतील. या योजने अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील 64 गावांमधील घरमालकांना (मालमत्ता कार्ड) सनद वाटप होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात शुक्रवार दिनांक 27 डिसेंबर रोजी सकाळी 11.15 वाजता स्वामित्व […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

गरीब कुटुंबातील मुलींना मिळणार 1 लाख रूपये, पात्रता काय कोणती कागदपत्रे लागणार, जाणून घ्या

महाराष्ट्र सरकारने अनेक योजना महिलांसाठी, मुलींसाठी राबवल्या आहेत. त्याचप्रमाणे मुलींसाठी *लेक लाडकी योजना* सुरु केली आहे. मुलींच्या जन्मापासून ते 18 वर्षांच्या होईपर्यंत आर्थिक मदत केली जाते.  *लेक लाडकी योजनेचा लाभ कोणाला मिळणार.* पिवळ्या व केशरी रेशनकार्ड लाभार्थी कुटुंबात मुलीचा जन्म झाल्यावर 5 हजार रुपये, इयत्ता पहिलीत गेल्यावर 6 हजार रुपये, सहावीत गेल्यावर 7 हजार रुपये, […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

भारतीय रेल्वेत ‘ग्रुप D’ पदांच्या 32000 जागांसाठी मेगा भरती

Railway Group D Bharti 2025. Government of India, Ministry of Railways, Railway Recruitment Board (RRB), The Railway Recruitment Board (RRB) is in charge of managing the Group D Recruitment process, which is used to fill a variety of roles within the Indian Railways. Candidates that are interested in obtaining a government career that offers big […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

महाराष्ट्रात वादळी अतिमुसळधार पावसाचा इशारा; 11 जिल्ह्यात अलर्ट जारी

राज्याच्या वातावरणात मोठा बदल झाला आहे. हिवाळ्यातील जवळपास 11 जिल्ह्यांत हल्यक्या पावसाच्या सरी कोसळत आहेत. वातावरणातील या बदलामुळे थंडी गायब होताना दिसत आहे. 28 डिसेंबर रोजी वादळी वाऱ्यासह, विजांसह पावसाची शक्यता हवामान खात्याने दिला आहे. तसेच हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला असून दक्षतेचा इशारा दिला आहे. राज्याच्या वातावरणात मोठा बदल झाला आहे. हिवाळ्यातील जवळपास […]