ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र रोजगार विदर्भ

भारतीय स्टेट बँकेत भरती

SBI SO Bharti 2025. State Bank of India (SBI), SBI SO Recruitment 2025/SBI SCO Recruitment 2025 (SBI SO Bharti 2025) for 150 Specialist Cadre Officer Posts (Trade Finance Officer (MMGS-II). जाहिरात क्र.: CRPD/SCO/2024-25/26 Total: 150 जागा पदाचे नाव & तपशील: पद क्र. पदाचे नाव पद संख्या 1 ट्रेड फायनांस ऑफिसर (MMGS-II) 150 Total 150 शैक्षणिक […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रशंसादुर्गम, नक्षलग्रस्त भागाच्या सर्वांगीण विकासासाठी

महाराष्ट्र विविध स्तरांवर प्रयत्नशील गडचिरोलीसह परिसरातील नागरिकांचे प्रधानमंत्र्यांकडून अभिनंदन मुंबई/गडचिरोली दि. 2 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागाच्या सर्वांगीण विकासासाठी करण्यात येत असलेल्या विविध प्रयत्नांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे. नववर्षाच्या प्रारंभी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेला गडचिरोली दौरा हा येथील नागरिकांच्या आयुष्यात सुख-समाधान आणण्यासह सकारात्मक बदल घडवून आणेल, […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायदा आणि अंमली व मादक पदार्थ सेवनामुळे होणारे दुष्परिणाम या विषयावर कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन संपन्न 

गडचिरोली,(जिमाका),दि.04: महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे समान- किमान कार्यक्रम माहे डिसेंबर- 2024 नुसार व अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली यांचे आदेशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली तर्फे लोक बिरादरी आश्रमशाळा, हेमलकसा, ता. भामरागड, जि गडचिरोली येथे ‘बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायदा 2012’ आणि ‘अंमली व मादक पदार्थ सेवनामुळे होणारे दुष्परिणाम’ या विषयावर […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळांमध्ये इयत्ता पहिलीत प्रवेशाबाबत सूचना

 गडचिरोली,(जिमाका),दि.04: एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, भामरागड जि. गडचिरोली या प्रकल्प कार्यालयांतर्गत सन 2025-26 या वर्षाकरिता अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळांमध्ये इयत्ता पहिलीत प्रवेश देण्यासाठी अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 15 फेब्रुवारी 2025 आहे.              अर्जासोबत विद्यार्थ्यांचे नजीकच्या काळातील दोन पासफोर्ट साईज फोटो, पालकाचे उत्पनाचे प्रमाणपत्र 1 लक्षापेक्षा […]