ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

योजना, निर्णयांची माहिती लोकांपर्यंत प्रभाविरित्या पोहोचविण्यासाठी डिजीटल माध्यम धोरण तयार करणार

• एआय तंत्राचाही वापर • नवमाध्यमांच्या प्रभावी वापरावर भर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई, दि. १३ : शासनाच्या विविध योजना, उपक्रम, शासकीय निर्णय इत्यादी माहिती लोकांपर्यंत जलदगतीने आणि प्रभाविरित्या पोहोचविण्यासाठी शासनाचे डिजीटल माध्यम धोरण लवकरच तयार करण्यात येईल. यासाठी यापुढील काळात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्राचा वापर करण्यात येईल. त्याचबरोबर विविध नवमाध्यमांचा प्रभावी वापर करून शासकीय […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

शासकीय योजनेचा लाभ वंचितांपर्यंत पोहचवा – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा स्थानिक उत्पादन विक्रीसाठी यशस्विनी व स्त्री शक्ती पोर्टचा वापर करावा

गडचरोली दि. 13 : शासकीय योजनांचा लाभ ज्या भागापर्यंत अद्याप पोहचला नाही किंवा जे नागरिक योजनेच्या लाभापासून वंचित राहिले आहेत, यंत्रणेने त्यांच्यापर्यंत पोहचून व विशेष शिबीर आयोजित करून त्यांना विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी प्राधाण्याने प्रयत्न करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आज दिल्या.  महिला व बाल विकास विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा संबंधीत यंत्रणाकडून […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा आघाडीवर येणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास

शालेय शिक्षण विभागाच्या १०० दिवसांच्या आराखड्याचे सादरीकरण मुंबई, दि. ९ – राज्यातील शालेय शिक्षकांमध्ये प्रचंड गुणवत्ता आहे. त्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देऊन चांगले परिवर्तन घडू शकते. या बळावर महाराष्ट्र शालेय शिक्षणामध्ये पुन्हा एकदा आघाडीवर येईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विद्यार्थ्यांना संविधानिक मूल्ये शिकविण्यावर भर द्यावा, असे निर्देश त्यांनी […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी पर्यटन पोलीस नेमणार केंद्र व राज्य शासनाकडून राबविण्यात येणारे पर्यटन प्रकल्प गतीने पूर्ण करण्यासाठी प्राधान्य द्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आगामी शंभर दिवसात पर्यटन विभागाने करावयाच्या कामकाजाचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा मुंबई, दि.१३ : पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी राज्यात पर्यटन पोलीस नेमणार असून नाशिक येथील राम- काल पथ विकास, आणि सिंधुदुर्ग (मालवण) येथील समुद्रातील पर्यटन हे प्रकल्प वॉर रूम शी जोडणार, केंद्र व राज्य शासनाकडून राबविण्यात येणारे पर्यटन प्रकल्प गतीने पूर्ण करण्यासाठी प्राधान्य द्या. राज्य लोकसेवा हक्क कायद्यांतर्गत […]