ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

हत्तीरोग सामुदायिक औषधोपचार (IDA) मोहीम २०२५ व कुष्ठरोग शोध अभियान २०२५ बाबत जिल्हास्तरावर कार्यशाळा सपन्न 

गडचिरोली 16 :- गडचिरोली जिल्हयात राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमातंर्गत हत्तीरोग सामुदायिक औषधोपचार मोहीम 2025 व कुष्ठरोग शोध अभियान २०२५ राबविण्यात येणार आहे.  हत्तीरोग सामुदायिक औषधोपचार मोहीम व कुष्ठरोग शोध अभियान २०२५ प्रभावीपणे राबविण्याचे दृष्टीने तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी यांची एक दिवसीय जिल्हास्तरीय कार्यशाळा घेण्यात आली.                […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

शेतकरी उत्पादने विक्रीसाठी विशेष केंद्र उभारण्याचे नियोजन करा – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा 

शेतकरी उत्पादक कंपन्यांनी व्यवसाय योजना सादर करावी जिल्ह्यासाठी विशेष गोदाम योजनेचा प्रस्ताव गडचिरोली, 16 जानेवारी: जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्या, बचत गट आणि अन्य संस्थांकडून उत्पादित मालाला जिल्ह्याबाहेर मोठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी उत्पादन विक्रीचे ब्रँडिंग, पॅकेजिंग आणि तांत्रिक माहिती प्रदान करणारे प्रशिक्षण केंद्र तसेच प्रत्यक्ष आणि ऑनलाइन विक्रीसाठी प्रदर्शन व विक्री केंद्र उभारण्याचे नियोजन करण्याचे […]