मुलचेरा तहसील कार्यालय मुलचेरा मार्फत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत राष्ट्रनेता मा पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांचा वाढदिवस दिनांक १७ सप्टेंबर २०२५ ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दिनांक ०२ ऑक्टोबर २०२५ या कालावधीमध्ये सेवा पंधरवडा राबविण्याचे आयोजित आहे . यामधे मुख्य तीन टप्पे असणार आहेत. पहिल्या टप्प्यांमध्ये दिनांक १७ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर २०२५ […]