दुचाकी धारकाने एस टी वाहकाचे डोके फोडून केले रक्तबंबाळ* शुल्लक कारण एक तास होती एस टी सेवा बंद आलापल्ली:- अहेरी एस टी आगाराच्या वाहकाचे शुल्लक कारणावरून एका दुचाकी धारकाने डोके फोडून जखमी केल्याची घटना आज दुपारी पावणे चार वाजता मुलेचरा तालुक्यातील सुंदरनगर जवळ घडली. अहेरी आगाराची बस क्रमांक एम एच १४ एल एक्स ५१७७ ही […]