सार्वजनिक बांधकाम विभागाला लेखी आश्वासनाचा विसर रस्त्यावरील खड्डे कायम,मुलचेरात सुरू आहे जीवघेणा प्रवास मुलचेरा:मागील तीन वर्षापासून मुलचेरा तालुक्यातील मुख्य रस्ता खड्ड्यात गेल्याने शिवसेना (शिंदे गटाकडून) १ सप्टेंबर रोजी तालुका मुख्यालयात चक्काजाम आंदोलन करण्यात आला.१० दिवसांत सर्व खड्डे बुजविण्याचे लेखी आश्वासनानंतर शिवसेना शिंदे गटाने आंदोलन मागे घेतले. या आंदोलनाला जवळपास २२ दिवस लोटून गेले. मात्र, या […]