चौंडी येथील मंत्रिपरिषद बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हा जलसंधारण अधिकारी निर्मित आणि जिल्हा माहिती कार्यालयाने संपादित केलेल्या ‘पाणीदार अहिल्यानगर’ पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, मंत्रिमंडळातील सदस्य आदी उपस्थित होते. मृद व जलसंधारण विभागाच्या ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’, जलयुक्त […]
ताज्या बातम्या
सोलर रूफटॉप सब्सिडी योजना महाराष्ट्र
दिवसेंदिवस विजेच्या मागणीत प्रचंड वाढ होत चालली आहे तसेच वीज निर्मितीसाठी कोळशाची मोठ्या प्रमाणात आवश्यकता भासते परंतु सध्या कोळशाचे साठे कमी होत चालले आहेत त्यामुळे वीजनिर्मिती करण्यासाठी सरकारला खूप साऱ्या समस्यांचा सामना करावा लागतो आहे त्यामुळे देशात नागरिकांनी सौर ऊर्जेचा वापर करावा यासाठी केंद्र सरकार कडून विविध प्रयत्न केले जातात आणि त्यासाठी वेळोवेळी विविध योजनांची […]
मत्स्यव्यवसाय विभाग आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक – मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे
राज्यातील मत्स्यव्यवसाय विभाग महत्त्वाचा विभाग असून हा विभाग आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी अधिकाऱ्यांनी एकत्रिक प्रयत्न करणे आवश्यक आहे. उत्पन्नवाढीसोबतच पश्चिम महाराष्ट्रातील मत्स्य उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन मत्स्यव्यवसाय व बंदरे विभागाचे मंत्री नितेश राणे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात मत्स्यव्यवसाय विभागाची विभागस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी श्री. राणे बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, […]
‘एआय’च्या सहाय्याने महाराष्ट्र अन्नधान्य निर्यातीत सर्वोत्तम ठरू शकतो — देबजानी घोष
‘एआय’चा वापर करून महाराष्ट्र अन्नधान्य उत्पादनात आणि निर्यातीत जगातील सर्वोत्तम राज्य बनू शकतो, असा विश्वास निती आयोगाच्या फेलो आणि नॅसकॉमच्या माजी अध्यक्षा देबजानी घोष यांनी व्यक्त केला. ‘टेक वारी – महा तंत्रज्ञान प्रशिक्षण सप्ताह’ अंतर्गत मंत्रालयात आयोजित कार्यक्रमात ‘विकसित महाराष्ट्रासाठी फ्रंटियर तंत्रज्ञान’ या विषयावर त्या बोलत होत्या. यावेळी महाराष्ट्र सदनच्या निवासी आयुक्त आर. विमला उपस्थित […]
स्व राकेश निर्मल शाहा यांच्या पाचव्या पुण्यस्मरण सुंदरनगर येथे रक्तदान शिबिर
मुलचेरा: स्व राकेश निर्मल शाहा मित्र परिवार यांच्या तर्फे प्राथमिक आरोग्य केंद्र सुंदरनगर येथे स्व राकेश निर्मल शाहा यांच्या पाचव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त 5 मे रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या रक्तदान शिबिरात एकूण 40 रक्तदातानी रक्तदान केले यात 30 पुरुष 10 महिला सहभाग नोंदविले. या कार्यक्रम प्रसंगी डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, रवि […]
12वी ला नापास झाला असाल तर टेन्शन घेऊ नका! पुढची प्रक्रिया नीट समजून घ्या.!
12वी मध्ये नापास झाला असाल तर टेन्शन घेऊ नका. आयुष्यात अनेक संधी तुमच्यासाठी अजून ही खुल्या आहेत. खचून न जाता, सकारात्मक विचार ठेवा. पुनर्मूल्यांकन/पुनर्तपासणी : 12वी च्या परीक्षेत नापास झालात व तुम्हाला गुणांबाबत शंका असेल तर रिचेकिंग म्हणजेच पुनर्मूल्यांकनसाठी अर्ज करता येतो. यासाठी प्रति विषय 300 रुपये शुल्क आकारले जाते. अर्ज महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर […]
कृषी सहायक संघटना करणार आंदोलन ऐन खरिपाच्या तोंडावर सोमवारपासून विविध टप्प्यांत पुकारला एल्गार
कृषी सहायक संघटना करणार आंदोलन ऐन खरिपाच्या तोंडावर सोमवारपासून विविध टप्प्यांत पुकारला एल्गार मुलचेरा: कृषी विभागाच्या होऊ घातलेल्याआकृतिबंधामध्ये कृषी सहायकांच्या पदोन्नतीची कुंठितावस्था दूर करण्यात यावी, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी कृषी सहायक संघटनेने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.विविध टप्प्यांत हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे संघटनेचे कार्याध्यक्ष विलास रिंढे यांनी सांगितले. सध्या कृषी सहायकांची […]
प्रतीक्षा संपली, आज 1 वाजता जाहीर होणार बारावीचा निकाल
प्रतीक्षा संपली, आज 1 वाजता जाहीर होणार बारावीचा निकाल राज्यातील बारावीचा निकाल उद्या म्हणजे 5 मे रोजी जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल 5 मे रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. याबाबत राज्य शिक्षण मंडळाने माहिती दिली आहे. तर मंगळवारपासून (6 मे) महाविद्यालयमध्ये विद्यार्थ्यांना गुणपत्रिका दिली जाणार आहे. महाराष्ट्र […]
पर्यटनाला चालना देण्यासाठी वर्षभराचे पर्यटन कॅलेंडर तयार करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सातारा दि. ०४ : पर्यटन विकासासाठी पर्यटन विभागाने वर्षभरातील पर्यटनाचे वेळापत्रक तयार करून त्यात राज्याच्या विविध भागात वर्षभरात आयोजित उत्सव – सोहळ्यांचा समावेश करावा. यासोबतच देशातील टूर ऑपरेटर्स सोबत कार्यशाळा घेऊन त्यांना इथल्या पर्यटन सुविधांची माहिती द्यावी. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून एकाच पोर्टलवर सर्व पर्यटन सुविधांची माहिती सर्वांसाठी उपलब्ध करुन द्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र […]