तालुका कृषी अधिकारी कार्यालय मुलचेरा यांच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त कोपरआली- विजयनगर रस्त्यावरील शिव मंदिरातील महाशिवरात्रीच्या कार्यक्रमाच्या औचित्य साधत तालुका कृषी अधिकारी विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी सहायक प्रदीप मुंडे यांनी केली योजनांची माहितीपर शिवरात्री साजरी यावेळी शेतकऱ्यांना महाडीबीटी ,पीएम किसान ,फळबाग लागवड तसेच प्रधानमंत्री सुषमा उद्योग बाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले व शेतकऱ्यांना फवारणी किट व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी लक्ष्मीपूर, विजयनगर, कोपरअली ,लाभानतांडा येथील शेतकरी उपस्थित होते यावेळी कृषी सहायक प्रदीप मुंडे यांनी शेतकऱ्यांच्या शंकांचे निराशरण करून दिले मोठ्या संख्येने शेतकऱ्यांची उपस्थिती होती
