SBI SO Bharti 2025. State Bank of India (SBI), SBI SO Recruitment 2025/SBI SCO Recruitment 2025 (SBI SO Bharti 2025) for 150 Specialist Cadre Officer Posts (Trade Finance Officer (MMGS-II).
जाहिरात क्र.: CRPD/SCO/2024-25/26
Total: 150 जागा
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 ट्रेड फायनांस ऑफिसर (MMGS-II) 150
Total 150
शैक्षणिक पात्रता: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) IIBF कडून फॉरेक्समधील प्रमाणपत्र (iii) 02 वर्षे अनुभव
वयाची अट: 31 डिसेंबर 2024 रोजी 23 ते 32 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: हैदराबाद & कोलकाता
Fee: General/EWS/OBC: ₹750/- [SC/ST/PWD: फी नाही]
महत्त्वाच्या तारखा:
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 जानेवारी 2025
महत्वाच्या लिंक्स:
Important Links
जाहिरात (PDF) Click Here
Online अर्ज Apply Online
अधिकृत वेबसाईट Click Here