गडचिरोली,(जिमाका),दि.25:परिवहनेतर संवर्गातील (कार) वाहनाकरीता MH 33 AD ही नविन मालिका सुरु करण्यात येणार आहे. सदर मालिकेतील आकर्षक/पसंती क्रमांक राखीव करण्याकरीता 27 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी 02.00 पासुन अर्ज स्विकारले जातील. एका आकर्षक/पसंती क्रमांकाकरीता एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास सदर नंबराकरीता लिलाव करण्यात येईल. असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी कळविले आहे.
Related Articles
माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या सहकार्याने सिरोंच्या तालुक्यातील नगरम येथे राजे फॅन्स क्लब तर्फे भव्य कबड्डी स्पर्धा आयोजित..!
माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या सहकार्याने सिरोंच्या तालुक्यातील नगरम येथे राजे फॅन्स क्लब तर्फे भव्य कबड्डी स्पर्धा आयोजित..! माजी पालकमंत्री राजे अंम्ब्रिशराव आत्राम यांच्या तर्फे प्रथम विजेत्या संघाला 21000/- रुपये व द्वितीय विजेत्या संघाला 11000/-रुपये पारितोषिक..!! अहेरी इस्टेट चे राजे व माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अंम्ब्रिशराव आत्राम हे क्रीडा स्पर्धेला प्रोत्साहन देत […]
वन्यप्राण्यांच्या हल्यात मृत्यू झाल्यास 20 लाख रु. मिळणार
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात होणारी मानवी जीवित हानी त्याचप्रमाणे पाळीव प्राण्यांच्या हानीच्या भरपाईमध्ये राज्य सरकारमार्फत वाढ करण्यात आलेली आहे. वन्य प्राण्यांच्या हल्यात जर एखादा व्यक्ती मृत पावल्यास अश्या व्यक्तीच्या कुटुंबीय वारसदारांना आता शासनाकडून 20 लाख रुपये मदत दिली जाणार आहे. वनमंत्री सुधी मुनगंटीवार यांच्यामार्फत ही घोषणा करण्यात आली. त्याचप्रमाणे गव्यांनसारख्या वन्यप्राण्यांमुळे राज्यातील विविध भागात शेतीचे मोठ्या प्रमाणावर […]
माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अंब्रिशराव आत्राम यांनी मूलचेरा तालुक्यातील हरिनगर,गोमनी,आंबटपल्ली,मूलचेरा सुंदरनगर,देशबंधुग्राम,येथील दुर्गा मंडळाला दिली भेट..!
माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अंब्रिशराव आत्राम यांनी मूलचेरा तालुक्यातील हरिनगर,गोमनी,आंबटपल्ली,मूलचेरा सुंदरनगर,देशबंधुग्राम,येथील दुर्गा मंडळाला दिली भेट..! विधिवत पूजा-अर्चना करून घेतले दुर्गा मातेचे दर्शन..!! संपूर्ण देशात नवरात्री महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येते आणि नऊ दिवसांमध्ये दुर्गा देवीच्या नऊ रूपांची आराधना केली जाते.ही नऊ रूपे ऊर्जा आणि शक्तीच्या देवता मानल्या जातात.नवरात्रोत्सव आपण नऊ […]