ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

सायबर चोर सक्रिय, बनावट मेसेजचा सुळसुळाट वीजबिलाचा ‘तो’ मेसेज करू शकतो खाते साफ

बनावट मेसेज पासून सावध राहा श्री मंगेश व्ही. बोन्डे कनिष्ठ अभियंता महावितरण मुलचेरा मुलचेरा: गेल्या महिन्याचे वीजबिल अपडेट नसल्याच्या कारणावरून वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. याकरिता ताबडतोब सोबत दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे बनावट मेसेज नागरिकांना पाठविण्यात येत आहेत. यात वीजबिल भरण्यासाठी वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून ऑनलाइन पेमेंटसाठी बनावट लिंक पाठवून ग्राहकांना सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यास […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

पी.एम.किसान योजना पात्रतेसाठी विशेष मोहिमेचा लाभ घेण्याचे आवाहन तालुका कृषि अधिकारी विकास पाटील यांनी केले आहे.

मुलचेरा:- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी.एम.किसान) योजनेंतर्गत भूमि अभिलेखातील नोंदी अद्यावत करणे, बँक खाते आधार संलग्न करणे आणि ईकेवायसी पूर्ण करणे या बाबींची लाभार्थ्यांकडून पूर्तता करून घेण्यासाठी कृषी विभागामार्फत दिनांक ०५ ते १५ जून, २०२४ या कालावधीत गावपातळीवर विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा लाभ घेण्याचे आवाहन तालुका कृषि अधिकारी विकास पाटील यांनी केले […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

शासकीय लाभांसाठी आवश्यक : कालांतराने होत असतो बदल आधार कार्ड तातडीने करा अपडेट तहसीलदार चेतन पाटील यांचे जनतेला आवाहन

लचेरा: आधार सेवा केंद्राला भेट देऊन पालक पाल्यांचे आधार कार्ड अपडेट करू शकतात. इतरांचे दहा वर्षांनंतर आधार कार्ड अपडेट करावे. बालकांचे आधार कार्ड अपडेट करून घेणे आता अत्यंत आवश्यक आहे. बालकांच्या बोटांचे ठसे आणि डोळ्यांच्या बाहुल्यांमध्ये पाच वर्षात बहुतांशी बदल होत असतो. त्यामुळे कालांतराने आधार कार्ड निष्क्रिय ठरू शकते. ही बाब लक्षात घेऊन बालकांचे आधार […]