ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

कृषी विभागाने दिले शेतकऱ्यांना बीज प्रक्रियेचे धडे

Views: 3तालुका कृषी अधिकारी कार्यालय मुलचेरा यांच्यावतीने गावोगावी सभा घेऊन देण्यात येत आहेत बीज प्रक्रिया व उगवण क्षमता चाचणीचे धडे या मोहीम अंतर्गत कोपरआली मुख्यालय अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये कृषी सहाय्यक प्रदीप मुंडे यांनी शेतकऱ्यांना गावोगावी सभा घेऊन बीज प्रक्रिया करण्याचे फायदे तसेच उगवण क्षमता चाचणी करण्याची आवश्यकता तसेच खरीप हंगाम पूर्व शेतीची मशागत आणि बियाणे […]