गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी वसतीगृह प्रवेश ऑनलाइन निश्चित करावा कु. भारती वरुडकर, गृहपाल आदिवासी मुलींचे वसतिगृह मुलचेरा

मुलचेरा: एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अहेरी अंतर्गत अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांकरीता 1मुलांचे व 1 मुलींचे असे एकुण 2 शासकीय वसतीगृह कार्यरत आहेत. त्यातील सन 2024-25 करीता रीक्त जागांवर प्रवेश घेण्याकरीता www.swayam.mahaonline.gov.in या प्रणालीमध्ये ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करावा. मुलचेरा वसतीगृहात इयत्ता 8 वी ते पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. वरील संकेतस्थळावर विद्यार्थ्यांनी अर्ज […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

तालुक्यात शेतीशाळा वर्गांना सुरुवात

मुलचेरा:-तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने गावोगावी शेती शाळा येण्यास सुरुवात झाली या शेती शाळांमध्ये शेतकऱ्यांना पिकाच्या विविध टप्प्यांवर त्या त्या वेळी लागणारे मार्गदर्शन करण्यात येते या अनुषंगाने मोजा आंबेला व कोळसापुर येथे शेती शाळेच्या पहिल्या वर्गाची सुरुवात करण्यात आली खरीप हंगामात भात लागवडीची पहिली शेतीशाळा वर्ग घेण्यात आले त्यावेळी मंडळ कृषी अधिकारी सोनाली सुतार यांनी […]