ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

दीर्घकाळानंतर शेअर बाजारात जोरदार वाढ!

बऱ्याच दिवसांनी शेअर बाजारात आज जोरदार तेजी पाहायला मिळाली. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी बाजार हिरव्या रंगात उघडला. BSE सेन्सेक्स 193.95 अंकांच्या वाढीसह 77,349.74 अंकांवर तर निफ्टी 50 देखील 61.90 अंकांच्या वाढीसह 23,411.80 अंकांवर उघडला. बाजार उघडल्यापासून दिवसभर खरेदीचे वर्चस्व राहिले आणि अखेरीस बीएसई सेन्सेक्स 1961.32 अंकांच्या वाढीसह 79,117.11 अंकांवर बंद झाला आणि निफ्टी 50 देखील 557.35 […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

दिग्गज उमेदवारांच्या भाग्याचा आज फैसला

 गडचिरोली जिल्ह्यातील तिनही विधानसभा क्षेत्रात चुरशीची लढत दिसून आली असून जिल्ह्यात एकूण 29 उमेदवार निवडणुक रिंगणात होते. त्यापैकी डॉ. मिलिंद नरोटे, मनोहर पोरेटी, कृष्णा गजबे, रामदास मसराम, धर्मरावबाबा आत्राम, अम्ब्रीशराव आत्राम, भाग्यश्री आत्राम या दिग्गज उमेदवारांच्या भाग्याचा आज, 23 नोव्हेंबरला फैसला होणार आहे. गडचिरोली विधानसभा क्षेत्रात भाजपचे उमेदवार डॉ. मिलिंद नरोटे व काँग्रेस उमेदवार मनोहर […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

पुरूष, महिला व तृतीयपंथी यांच्या मतदानाची अंतिम आकडेवारी जाहीर

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या २८८ मतदारसंघांकरीता दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान झाले. या मतदानात एकूण ६ कोटी ४० लाख ८८ हजार १९५ मतदारांनी आपला सहभाग नोंदविला असून यामध्ये एकूण ३ कोटी ३४ लाख ३७ हजार ५७ पुरूष, ३ कोटी ६ लाख ४९ हजार ३१८ महिला तर १ हजार ८२० इतर मतदारांनी मतदान […]

Uncategorized ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

राष्ट्रीय पात्रता चाचणी (नेट) परीक्षा-डिसेंबर 2024

UGC NET. UGC NET December 2024. National Eligibility Test (NET) UGC NET (for Eligibility for Assistant Professor only or Junior Research Fellowship & Eligibility for Assistant Professor both), will be conducted by the NTA. NTA UGC NET December 2024. परीक्षेचे नाव: UGC NET डिसेंबर 2024 पदाचे नाव & तपशील: पद क्र. पदाचे नाव पद संख्या 1 JRF […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

भारतीय स्टेट बँकेत भरती

SBI SO Bharti 2024. State Bank of India (SBI), SBI SO Recruitment 2024/SBI SCO Recruitment (SBI SO Bharti 2024) for 169 Specialist Cadre Officer Posts (Assistant Manager). जाहिरात क्र.: CRPD/SCO/2024-25/18 Total: 169 जागा पदाचे नाव & तपशील: पद क्र. पदाचे नाव पद संख्या 1 असिस्टंट मॅनेजर (Engineer- Civil) 42+1 2 असिस्टंट मॅनेजर (Engineer- Electrical) 25 3 असिस्टंट मॅनेजर […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

मतमोजणीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज

मतमोजणीच्या आरमोरीत 23 फेऱ्‍या, गडचिरोतील 26 फेऱ्या आणि अहेरीत 22 फेऱ्या निवडणूक निरीक्षक यांचेकडून मतमोजणी व्यवस्थेची पाहणी गडचिरोली, दि.22 : 23 नोव्हेंबर रोजी होत असलेल्या विधानसभा निवडणूक मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले असून या व्यवस्थेची पाहणी आज निवडणूक निरीक्षक राजेंद्र कुमार कटारा व जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय दैने यांचेकडून करण्यात आली. यावेळी […]