चार राज्यांत रिक्त असलेल्या राज्यसभेच्या सहा जागांसाठी २० डिसेंबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे, अशी घोषणा निवडणूक आयोगाने मंगळवारी केली. वेंकटरमण राव मोपिदेवी, बीधा मस्थान राव यादव आणि रायगा कृष्णय्या या वायएसआरपीच्या सदस्यांनी ऑगस्टमध्ये राजीनामा दिल्याने आंध्रप्रदेशात राज्यसभेच्या तीन रिक्त झाल्या. यादव आणि कृष्णय्या यांचा राज्यसभेचा कार्यकाळ २१ जून २०२८ रोजी, तर मोपिदेवी यांचा २१ जून […]
Day: January 19, 2025
झाडीपट्टीत आता सुरू होणार ‘मंडई’
झाडीपट्टीतील चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया या चार जिल्ह्यांत दरवर्षी दिवाळी संपताच मंडई, शंकरपटव व्यावसायिक नाटकांच्या मेजवानीला धूमधडाक्यात सुरुवात होत असते. विधानसभा निवडणूक आचारसंहितेमुळे ते लांबणीवर गेले. मात्र, आता आचारसंहिता संपल्याने मंडई, शंकरपट अन् नाटकाला सुरुवात होणार आहे. यातून कोट्यवधीची उलाढाल होत असते. गडचिरोली जिल्ह्यातील वडसा (देसाईगंज), ब्रह्मपुरी, सिंदेवाही हे नाट्य कंपन्यांचे केंद्र बनले आहेत. झाडीमंडळात […]
…मग EVM मध्ये छेडछाड होत नाही’; सुप्रीम कोर्टाने नेत्यांना दाखवला आरसा!
देशात बॅलेट पेपरद्वारे मतदानाची जुनी पद्धत पुन्हा सुरू करण्यासंदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळून लावली. नेत्यांच्या या वृत्तीवरही कडक टीका केली. कोर्टाने म्हटले आहे की, जेव्हा लोक हरतात तेव्हाच इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनमध्ये (ईव्हीएम) छेडछाड केली जाते. न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती पीबी वराळे यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. ‘…मग ईव्हीएममध्ये छेडछाड होत नाही’ या […]