गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये भरती

Ordnance Factory Chanda Bharti 2024. Ordnance Factory Chanda Recruitment 2024 (Chanda Ordnance Factory Bharti 2024) for 20 Project Engineer Posts. जाहिरात क्र.: — Total: 20 जागा पदाचे नाव & तपशील: पद क्र. पदाचे नाव पद संख्या 1 प्रोजेक्ट इंजिनिअर (Chemical) 10 2 प्रोजेक्ट इंजिनिअर (Mechanical) 10 Total 20 शैक्षणिक पात्रता: (i) इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा   (ii) पदवी/डिप्लोमा अप्रेंटिस वयाची अट: 01 सप्टेंबर […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

दक्षिण पूर्व रेल्वेत जागांसाठी भरती

South Eastern Railway Apprentice Recruitment 2024 (South Eastern Railway Apprentice Bharti 2024) for 1785 Trades Apprentice under the Apprenticeship Act, 1961 in various Zone हिरात क्र.: SER/P-HQ/RRC/PERS/ACT APPRENTICES/2024-25 Total: 1785 जागा Advertisement पदाचे नाव & तपशील: पद क्र. पदाचे नाव पद संख्या 1 अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) 1785 Total 1785 शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण   (ii) संबंधित ट्रेड मध्ये […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये भरती

NTPC Bharti 2024. NTPC Ltd., formerly known as National Thermal Power Corporation Limited, is an Indian public Sector Undertaking, engaged in the business of generation of electricity and allied activities, NTPC Recruitment 2024 (NTPC Bharti 2024) for 50 Assistant Officer (Safety) Posts. जाहिरात क्र.: 16/24 Total: 50 जागा पदाचे नाव & तपशील: पद क्र. पदाचे नाव पद संख्या 1 असिस्टंट […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

दत्तक इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी जिल्हाधिकारी संजय दैने यांचे आवाहन

गडचिरोली,(जिमाका),दि.28: बाल न्याय अधिनियमाची पुर्तता न करता दत्तक विधान केल्यास संबंधित व्यक्ती ३ वर्षापर्यंत कैद किंवा ०१ लाख रुपयापर्यत दंड किंवा दोन्ही शिक्षेस पात्र ठरेल तसेच कोणत्याही उद्देशाने बालकांची विक्री किंवा खरेदी केल्यास अशा व्यक्तींना ०५ वर्षापर्यंत सश्रम कारावास आणि ०१ लाख रूपयांपर्यत दंडाची शिक्षेचे प्रावधान असल्याने दत्तक इच्छुक पालकांनी कायदेशीररित्या दत्तक विधानाची प्रक्रिया पुर्ण […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

21 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर 2024 पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया पंधरवाडा आजच सुरुवात करूया… कुटुंब नियोजनावर बोलूया…

आतापर्यंत 37 नसबंदी शस्त्रक्रिया गडचिरोली (दि.28) : कुटुंब कल्याण अंतर्गत कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसोबतच समाजातील बालविवाह रोखणे, स्त्रीभ्रूण हत्या प्रतिबंध करणे, कुटुंब नियोजनाच्या विविध साधनांचा वापर करणे आणि कुटुंबाचे मानसिक, आर्थिक, सामाजिक उन्नती करून कौटुंबिक आरोग्य अबाधित राखणे अपेक्षित आहे. पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया पंधरवाड्याच्या निमित्ताने प्रत्येक कुटुंबात पती-पत्नी मिळून, कुटुंब नियोजनावर बोलायला सुरुवात केली पाहिजे. पुरुषांनी […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

गडचिरोली जिल्हयात 15 दिवस जमावबंदी

गडचिरोली,(जिमाका),दि.28: जिल्ह्यात दिनांक 02 डिसेंबर ते 08 डिसेंबर 2024 या कालावधीत पी.एल.जी.ए. नक्षल सप्ताहाचे आयोजन तसेच दिनांक 06 डिसेंबर 2024 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात येणार आहे. याशिवाय काही विविध राजकीय पक्ष, संघटना व इतर नागरिक हे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी धरणे, मोर्चे, आंदोलने, सभा, मिरवणुक सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्याची शक्यता असल्याने सदर […]

Uncategorized ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

एकलव्य निवासी शाळांमध्ये प्रवेशाकरीता स्पर्धा परिक्षा प्रवेश अर्ज स्वीकारण्याची मुदत २५ जानेवारी २०२५

गडचिरोली,(जिमाका),दि.२८: सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात आदिवासी विकास विभागांतर्गत कार्यान्वीत एकलव्य मॉडल रेसिडेंशियल स्कूल मधील इयत्ता ६ वीचे वर्गात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या व इयत्ता ७ ते ९ वीच्या वर्गातील विद्यार्थी अनुशेष भरुन काढण्यासाठी स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात शासकीय व अनुदानित आश्रमशाळा जिल्हापरीषद, नगरपालिका, तसेच सर्व शासनमान्य अनुदानित प्राथमिक […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

सरकारचा मोठा निर्णय! पॅन कार्डमध्ये होणार बदल; आता QR कोडवर मिळणार सर्व माहिती.!

केंद्र सरकारने पॅन कार्डबाबत एक निर्णय घेतला आहे. पॅन कार्डवर आता क्यूआर कोड देण्यात आहे. त्यामुळे सर्व माहिती एका क्लिक वर मिळणार आहे.  केंद्र सरकारने सोमवारी PAN 2.O प्रोजेक्ट साठी मंजुरी दिली आहे केंद्र सरकारने 1435 रुपयांची गुंतवणूक केली आहे. यामुळे आता सर्व नागरिकांना अपडेटेड पॅन कार्ड मिळणार आहे.

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

नागरिकांनो काळजी घ्या! राज्यात थंडीचा यलो अलर्ट

राज्यात पुढील 24 तासांमध्ये थंडीचा कडाका वाढेल असा अंदाज वर्तवत याच धर्तीवर थंडीचा यलो अलर्ट महाराष्ट्रात जारी करण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रात प्रामुख्यानं हा यलो अलर्ट लागू राहणार असून, उर्वरित राज्यातही त्याचे परिणाम दिसून येणार आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांमधील कमाल आणि किमान तापमानात घट नोंदवण्यात येत आहे.  हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर असणाऱ्या […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

लाडकी बहीण योजनेसंदर्भात अत्यंत महत्वाची बातमी

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्वाची बातमी आहे. लाडकी बहीण या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत 15 ऑक्टोबरपर्यंत देण्यात आली होती.  त्यानंतर 16 ऑक्टोबरला विधानसभा निवडणूक कार्यक्रमाची घोषणा झाली आणि आचारसंहित लागली. या योजनेतील ज्या महिलांच्या आर्जाची छाणणी बाकी होती, ती तेव्हा आचारसंहितेच्या कचाट्यात सापडली.  मात्र आता आचारसंहिता संपल्यानंतर उर्वरीत अर्जाची छाणणी प्रक्रिया लवकर […]