चार राज्यांत रिक्त असलेल्या राज्यसभेच्या सहा जागांसाठी २० डिसेंबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे, अशी घोषणा निवडणूक आयोगाने मंगळवारी केली. वेंकटरमण राव मोपिदेवी, बीधा मस्थान राव यादव आणि रायगा कृष्णय्या या वायएसआरपीच्या सदस्यांनी ऑगस्टमध्ये राजीनामा दिल्याने आंध्रप्रदेशात राज्यसभेच्या तीन रिक्त झाल्या. यादव आणि कृष्णय्या यांचा राज्यसभेचा कार्यकाळ २१ जून २०२८ रोजी, तर मोपिदेवी यांचा २१ जून […]
Month: December 2024
झाडीपट्टीत आता सुरू होणार ‘मंडई’
झाडीपट्टीतील चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया या चार जिल्ह्यांत दरवर्षी दिवाळी संपताच मंडई, शंकरपटव व्यावसायिक नाटकांच्या मेजवानीला धूमधडाक्यात सुरुवात होत असते. विधानसभा निवडणूक आचारसंहितेमुळे ते लांबणीवर गेले. मात्र, आता आचारसंहिता संपल्याने मंडई, शंकरपट अन् नाटकाला सुरुवात होणार आहे. यातून कोट्यवधीची उलाढाल होत असते. गडचिरोली जिल्ह्यातील वडसा (देसाईगंज), ब्रह्मपुरी, सिंदेवाही हे नाट्य कंपन्यांचे केंद्र बनले आहेत. झाडीमंडळात […]
…मग EVM मध्ये छेडछाड होत नाही’; सुप्रीम कोर्टाने नेत्यांना दाखवला आरसा!
देशात बॅलेट पेपरद्वारे मतदानाची जुनी पद्धत पुन्हा सुरू करण्यासंदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळून लावली. नेत्यांच्या या वृत्तीवरही कडक टीका केली. कोर्टाने म्हटले आहे की, जेव्हा लोक हरतात तेव्हाच इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनमध्ये (ईव्हीएम) छेडछाड केली जाते. न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती पीबी वराळे यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. ‘…मग ईव्हीएममध्ये छेडछाड होत नाही’ या […]
महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या दिवाळी भव्यतम सोडतीचा निकाल जाहीर
महाराष्ट्र राज्य लॉटरीची दिवाळी भव्यतम सोडत १२ नोव्हेंबर २०२४ रोजी उपसंचालक (वित्त व लेखा), महाराष्ट्र राज्य लॉटरी यांचे कार्यालयात काढण्यात आली. पहिले (सामायिक) बक्षिस रूपये एक कोटी न्यू जय अंबे लॉटरी भंडार, यवतमाळ येथील खरेदीदारास लागले असल्याचे उपसंचालक (वित्त व लेखा) महाराष्ट्र राज्य लॉटरी यांनी कळवले आहे. या सोडतीच्या कार्यक्रमासाठी वित्त (लेखा व कोषागारे) विभागाचे सचिव डॉ. श्री. एन. रामास्वामी उपस्थित […]
वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभाग- गट-अ मधील संवर्गाचा निकाल जाहीर
वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभाग, गट-अ मधील सह्योगी प्राध्यापक संवर्गाचा निकाल जाहीर करण्यात आले आहे. हा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. सहयोगी प्राध्यापक, जीवरसायनशास्त्र (Biochemistry), शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, गट-अ; सहयोगी प्राध्यापक, न्यायवैद्यकशास्त्र (Forensic Medicine), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गट-अ, सातारा; सहयोगी प्राध्यापक, अस्थिव्यंगोपचारशास्त्र (Orthopedics), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गट-अ.आणि सहयोगी प्राध्यापक, शरिररचनाशास्त्र (Anatomy), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गट-अ, परभणी. या संवर्गाचा निकाल जाहीर करण्यात […]
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून विविध पदांच्या मुलाखतीचा कार्यक्रम जाहीर
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या विविध संवर्गांच्या पदांच्या मुलाखतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. दिनांक २७ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर २०२४ या कालावधीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या नवी मुंबई येथील सीबीडी बेलापूर कार्यालयात या मुलाखती घेण्यात येतील. तालुका क्रीडा अधिकारी तालुका क्रीडा अधिकारी संवर्गाच्या पदभरतीकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून करण्यात आलेल्या चाळणी छाननीअंती मुलाखतीकरिता पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या […]
मुख्यमंत्र्यांकडून राज्यपालांकडे मंत्रिमंडळाचा राजीनामा सादर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेसह राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची आज (दि. २६ नोव्हेंबर) राजभवन, मुंबई येथे भेट घेऊन त्यांना आपल्या पदाचा तसेच आपल्या मंत्रिमंडळाचा राजीनामा सादर केला. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पर्यायी व्यवस्था होईपर्यंत कार्यभार सांभाळण्यास सांगितले. यावेळी मुंबईचे पालक मंत्री दीपक केसरकर, दादाजी भुसे व इतर देखील उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत भरती
Mahanirmiti Bharti 2024. Mahagenco Bharti, Mahanirmiti or Mahagenco formerly known as MSEB is the major power generating company in the state of Maharashtra, Western India. Maharashtra State Power Generation Company Limited- Mahagenco Recruitment 2024 (Mahagenco Bharti 2024) for 800 Technician-3 Posts. Post Date: 11 Oct 2024 Last Update: 26 Nov 2024 जाहिरात क्र.: 04/2024 Total: 800 जागा Advertisement […]
बृहन्मुंबई महानगरपालिकेत 690 जागांसाठी भरती
The Municipal Corporation of Greater Mumbai, also known as Brihanmumbai Municipal Corporation, is the governing civil body of Mumbai, the capital city of Maharashtra. BMC City Engineer Recruitment 2024 (Mumbai Mahanagarpalika Bharti 2024/MCGM City Engineer Bharti 2024) for 690 Junior Engineer (Civil),Junior Engineer (Mechanical & Electrical), Sub Engineer (Civil) & Sub Engineer (Mechanical & Electrical) Posts. » (MCGM […]
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तालुका स्तरावर स्वयंसेवी संस्थेची निवड
गडचिरोली,(जिमाका),दि.25: महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय ९ ऑक्टोबर २०१३ नुसार, व दिनांक ३० मे २०२३ नुसार क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेच्या सुधारीत मार्गदर्शक सुचनानुसार ० ते १८ वयोगटातील अनाथ, निराश्रीत, एकपालक, आजाराने ग्रस्त एचआयव्ही, सिकलसेल, बाधीत बालके, जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची बालके, तसेच काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांकरिता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले […]