ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

विधानसभा निवडणुकीसाठी २ लाखांहून अधिक शाईच्या बाटल्या

विधानसभा निवडणुकीकरिता मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावण्यासाठी राज्यात सुमारे २ लाख २० हजार ५२० शाईच्या बाटल्यांची तरतूद करण्यात आली आहे. या शाईचे वाटप जिल्हानिहाय करण्यात येत आहे. राज्यातील २८८ विधानसभा मतदार संघांमध्ये १ लाख ४२७ मतदान केंद्र आहेत. प्रत्येक मतदार केंद्रासाठी प्रत्येकी २ शाईच्या बाटल्या याप्रमाणे २ लाख ८५४ शाईच्या बाटल्यांची संख्या होते. २ […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

दिवाळीतील एक दिवस बालकांसोबत जिल्हा महिला व बाल विकास विभागाचा अनोखा उपक्रम

गडचिरोली,(जिमाका),दि.6: ‘दिवाळीतील एक दिवस बालकांसोबत’ या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी बालगृहातील निराधार बालकांसोबत काल दीपावली उत्सव साजरा केला. महिला व बाल विकास विभागा अंतर्गंत जिल्ह्याच्या ठिकाणी काळजी व संरक्षणाची गरज असलेली, अनाथ, निराधार, निराश्रीत, विधी संघर्षग्रस्त, बालकांकरिता बालगृह व निरिक्षणगृह कार्यान्वित आहेत. अशा बालकांसोबत दिवाळी उत्सव साजरा करुन त्यांचा आनंद द्विगुणीत करण्याकरिता महिला व बाल […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे- हिर्देशकुमार

पूर्वतयारी आढावा बैठकीत आयोगाचे निर्देश छत्रपती संभाजीनगर, दि.५(जिमाका):- निवडणूक प्रक्रिया राबवितांना त्यात कोणत्याही शंकेला वाव असता कामा नये याची खबरदारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घ्यावी व निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे निर्देश भारत निवडणूक आयोगाचे उपनिवडणूक आयुक्त हिर्देशकुमार यांनी आज निवडणूक यंत्रणांना दिले.  येथील स्मार्ट सिटी कार्यालयात छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि अमरावती विभागातील सर्व […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या

जिल्ह्यात ९३ लाखांचा अवैध दारूसाठा जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

धुळे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून नाकाबंदी करण्यात आलेली आहे. तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अवैध दारू विक्री व वाहतुकी संदर्भात विविध ठिकाणी कारवाईचे सत्र सुरु केले आहे. अशाच प्रकारे धुळे जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात कारवाई करत तब्बल ९३ लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan Sabha Election) पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

शेतकऱ्याना शासकिय योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी

कृषी क्षेत्राचे डिजिटलायझेशन करण्याच्या हेतूने एक मोठे पाऊल म्हणून सरकार शेतकऱ्यांची नोंदणी सुरू करत आहे. यामध्ये शेतकऱ्यांना आधार कार्ड प्रमाणे युनिक ओळखपत्र देण्यात येणार आहे. त्याला शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फार्मर आयडी असे म्हणतात.  *शेतकरी ओळखपत्रासाठी आवश्यक पात्रता* – अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा – शेतकऱ्याकडे जमिनीचा मालकी हक्क असावा – शेतकऱ्याचे नाव ७/१२ उताऱ्यावर असणे आवश्यक […]

गडचिरोली महाराष्ट्र मुंबई राज्य विदर्भ

निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांसाठीची केंद्रीय निवडणूक आयोगाने दि. 15 ऑक्टोबर पासून आदर्श (Adarsh Aachar Sanhita) आचारसंहिता लागू केली. नि:पक्षपाती वातावरणात निवडणूक पार पाडणे हा आदर्श (Adarsh Aachar Sanhita) आचारसंहितेचा भाग आहे. राज्यघटनेनुसार आपल्या देशात बहुपक्षीय लोकशाही अस्तित्वात आहे आणि कोणताही नागरिक ठरवून दिलेले निकष पूर्ण करीत असल्यास तो निवडणुकीस उभे राहू शकतो. अशा निवडणुकीसाठी उभे राहिलेले उमेदवार आणि […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या गिर्यारोहक काम्याचे राज्यपालांकडून कौतुक

अवघ्या सोळाव्या वर्षी माऊंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या गिर्यारोहक काम्या कार्तिकेयनचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज अभिनंदन केले. काम्याने बुधवारी (दि. 30) आपले वडील कमांडर एस कार्तिकेयन व आई लावण्या यांच्यासह राज्यपालांची भेट घेऊन त्यांना आपल्या एव्हरेस्ट व इतर शिखर गिर्यारोहण अनुभवाची माहिती दिली. मे महिन्यात काम्याने नेपाळमधून माऊंट एव्हरेस्ट सर करुन भारतातील सर्वात तरुण […]

Uncategorized

गडचिरोली जिल्ह्यातील समस्त जनतेला लक्ष्मी पूजन निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा.!

गडचिरोली जिल्ह्यातील समस्त जनतेला लक्ष्मी पूजन निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा.!