Uncategorized ताज्या बातम्या रोजगार

भारतीय लघु उद्योग विकास बँकेत जागांसाठी भरती

Small Industries Development Bank of India (SIDBI), SIDBI Recruitment 2024 (SIDBI Bharti 2024) for 72 Assistant Manager Grade A & B Posts. जाहिरात क्र.: 07/Grade ‘A’ and ‘B’ / 2024-25 Total: 72 जागा पदाचे नाव & तपशील: पद क्र. पदाचे नाव पद संख्या 1 असिस्टंट मॅनेजर ग्रेड A(General) 50 2 असिस्टंट मॅनेजर ग्रेड B (General) 10 3 […]

रोजगार

तामिळनाड मर्कंटाइल बँकेत जागांसाठी भरती

TMB Bharti 2024. Tamilnad Mercantile Bank (TMB), TMB Recruitment 2024 (TMB Bharti 2024) for 170 Senior Customer Service Executive (SCSE) Posts. Total: 170 जागा Advertisement पदाचे नाव & तपशील: पद क्र. पदाचे नाव पद संख्या 1 सिनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव 170 Total 170 शैक्षणिक पात्रता: 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी. वयाची अट: 30 सप्टेंबर 2024 रोजी 18 ते […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

TET Exam : आता ‘टीईटी’ परीक्षेवर राहणार ‘एआय’ची नजर…!! परीक्षार्थींची फ्रिस्किंग आणि बायोमेट्रिक हजेरी होणार

पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) येत्या रविवारी (ता. १०) होणार आहे. तुम्ही ही ‘टीईटी’ची परीक्षा देणार असाल!!, तर इकडे लक्ष द्या. या परीक्षेत कोणतेही गैरप्रकार होऊ नयेत, म्हणून आता तुमच्यावर कृत्रिम बुद्धिमत्तेची (एआय) नजर असणार आहे.

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

मतदानाच्या दिवशी आठवडी बाजार बंद जिल्हाधिकारी संजय दैने यांचे आदेश

गडचिरोली,दि.7:- विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांना मतदानाचा हक्क सुरळीतपणे बजावता यावा याकरिता मतदानाचे दिवशी (20 नोव्हेंबर 2024) आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी संजय दैने यांनी निर्गमित केले आहे.         67- आरमोरी, 68- गडचिरोली व 69-अहेरी विधानसभा मतदारसंघात 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान घेण्यात येणार आहे. सर्व मतदारांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजावता यावा, याकरिता […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

निवडणूक निरीक्षक राजेंद्र कटारा यांचेकडून स्ट्राँग रूमची पाहणी

मतदान केंद्रांचा घेतला आढावा : सोयी सुविधा व स्वच्छतेबाबत दिल्या सूचना  गडचिरोली दि.7: ६८-गडचिरोली(अ.ज.) या विधानसभा मतदारसंघाचे सामान्य निवडणूक निरीक्षक श्री.राजेंद्र कुमार कटारा (भा.प्र.से.) यांनी मंगळवारी गडचिरोली येथील क्रांतीवीर बाबुराव शेडमाके शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये असलेल्या मतदान यंत्र सुरक्षा कक्षाला भेट देऊन पाहणी केली व सुरक्षेचा आढावा घेतला.             चामोर्शी तालुक्यातील […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

विधानसभा निवडणुकीसाठी २ लाखांहून अधिक शाईच्या बाटल्या

विधानसभा निवडणुकीकरिता मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावण्यासाठी राज्यात सुमारे २ लाख २० हजार ५२० शाईच्या बाटल्यांची तरतूद करण्यात आली आहे. या शाईचे वाटप जिल्हानिहाय करण्यात येत आहे. राज्यातील २८८ विधानसभा मतदार संघांमध्ये १ लाख ४२७ मतदान केंद्र आहेत. प्रत्येक मतदार केंद्रासाठी प्रत्येकी २ शाईच्या बाटल्या याप्रमाणे २ लाख ८५४ शाईच्या बाटल्यांची संख्या होते. २ […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

दिवाळीतील एक दिवस बालकांसोबत जिल्हा महिला व बाल विकास विभागाचा अनोखा उपक्रम

गडचिरोली,(जिमाका),दि.6: ‘दिवाळीतील एक दिवस बालकांसोबत’ या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी बालगृहातील निराधार बालकांसोबत काल दीपावली उत्सव साजरा केला. महिला व बाल विकास विभागा अंतर्गंत जिल्ह्याच्या ठिकाणी काळजी व संरक्षणाची गरज असलेली, अनाथ, निराधार, निराश्रीत, विधी संघर्षग्रस्त, बालकांकरिता बालगृह व निरिक्षणगृह कार्यान्वित आहेत. अशा बालकांसोबत दिवाळी उत्सव साजरा करुन त्यांचा आनंद द्विगुणीत करण्याकरिता महिला व बाल […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे- हिर्देशकुमार

पूर्वतयारी आढावा बैठकीत आयोगाचे निर्देश छत्रपती संभाजीनगर, दि.५(जिमाका):- निवडणूक प्रक्रिया राबवितांना त्यात कोणत्याही शंकेला वाव असता कामा नये याची खबरदारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घ्यावी व निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे निर्देश भारत निवडणूक आयोगाचे उपनिवडणूक आयुक्त हिर्देशकुमार यांनी आज निवडणूक यंत्रणांना दिले.  येथील स्मार्ट सिटी कार्यालयात छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि अमरावती विभागातील सर्व […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या

जिल्ह्यात ९३ लाखांचा अवैध दारूसाठा जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

धुळे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून नाकाबंदी करण्यात आलेली आहे. तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अवैध दारू विक्री व वाहतुकी संदर्भात विविध ठिकाणी कारवाईचे सत्र सुरु केले आहे. अशाच प्रकारे धुळे जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात कारवाई करत तब्बल ९३ लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan Sabha Election) पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

शेतकऱ्याना शासकिय योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी

कृषी क्षेत्राचे डिजिटलायझेशन करण्याच्या हेतूने एक मोठे पाऊल म्हणून सरकार शेतकऱ्यांची नोंदणी सुरू करत आहे. यामध्ये शेतकऱ्यांना आधार कार्ड प्रमाणे युनिक ओळखपत्र देण्यात येणार आहे. त्याला शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फार्मर आयडी असे म्हणतात.  *शेतकरी ओळखपत्रासाठी आवश्यक पात्रता* – अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा – शेतकऱ्याकडे जमिनीचा मालकी हक्क असावा – शेतकऱ्याचे नाव ७/१२ उताऱ्यावर असणे आवश्यक […]