गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

‘प्रशासन गाव की ओर’ या उपक्रमांअतर्गत चामोर्शी तालुक्यातील 67 कुटुंबांना ‘राष्ट्रीय कुटुंब योजनेचे’ 13 लाख 40 हजार अनुदान वितरित

राष्ट्रीय कुटुंब योजनेअंतर्गत द्रारिद्रयरेखेखालील कुटूंबातील कर्ता पुरुष मृत्यु पावल्यामुळे, केंन्द्र व राज्य शासनातर्फे प्रती कुटुबांस एक रकमी रुपये 20 हजार अनुदान दिले जाते. त्यानुसार केंन्द्र शासन व महाराष्ट्र शासन अंर्तगत “प्रशासन गाव की ओर” या उपक्रमांअतर्गत, मौजा चामोर्शी येथे, तहसीलदार प्रशांत घोरुडे यांचे अध्यक्षतेखाली तालुक्यामधील द्रारिद्रयरेषेखालील पात्र असलेल्या एकुण 67 लाभार्थी / कुटूंबांना, राष्ट्रीय कुटुंब […]

गडचिरोली महाराष्ट्र मुंबई राज्य विदर्भ

मंत्र्यांच्या दालनांचं वाटप करण्यात आलं आहे, मंत्रालयात कोण कुठे बसणार

महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आलं आहे. महायुतीच्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच १५ डिसेंबरला पार पडला. तर खातेवाटप २१ डिसेंबरला पार पडलं. २१ डिसेंबरला अधिवेशनही संपलं आहे. आता सगळ्या मंत्र्यांना दालनांचं वाटप करण्यात आलं आहे. मंत्रालयात कुणाला कुठलं दालन असेल ते आपण जाणून घेऊ. कॅबिनेट मंत्री कुणाला कुठली दालनं, कशी आहे विभागणी? १) चंद्रशेखर बावनकुळे – दालन […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

जनतेला सुलभ महसूल सेवा उपलब्ध करुन द्या – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

महसूल विभागातील विविध योजनांचा आढावा महसूल विभागाकडून  सर्वसामान्यांना मोठ्या प्रमाणात अपेक्षा असून त्यानुरुप कार्यक्षमता वाढवून जनतेला जलद व गतीमान सेवांचा लाभ देण्यासाठी कार्यक्षमता वाढवा. अशी सुचना करतांना महसूल विभागाला आवश्यक असलेले  मनुष्यबळ व सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल, अशी ग्वाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. महसूल मंत्री पदी नियुक्त झाल्यावर प्रथमच नागपूर विभागीय आयुक्त […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

नॅशनल एल्युमिनियम कंपनी लि. मध्ये 518 जागांसाठी भरती

National Aluminum Company Limited (NALCO) is a Navratna CPSE under Ministry of Mining. It is Asia’s biggest and the sixth largest, integrated aluminum complex, encompassing boxite mining, alumina refining, aluminum smelting and casting, power generation, rail and port operations. NALCO Recruitment 2025 (NALCO Bharti 2025) for 518 Non-Executive Posts. SUPT(JOT)- Laboratory, SUPT(JOT)- Operator, SUPT(JOT)- Fitter, […]

Uncategorized ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

कर्मचारी राज्य विमा महामंडळात भरती

ESIC Bharti 2025. Under administrative jurisdiction of Ministry of Labour and Employment, Government of India, Employees’ State Insurance Corporation (abbreviated as ESIC) is one of the two primary statutory social security authorities; the other is the Employees’ Provident Fund Organisation. The Employees’ State Insurance Corporation (ESIC) runs the fund in line with guidelines set out in […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांसाठी खुशखबर! सरकारचा मोठा निर्णय

आंतरजातीय किंवा आंतरधर्मिय लग्न केल्यामुळे कुटुंबीयांकडून या जोडप्यांचा स्वीकार केला जात नाही त्यामुळे त्यांच्या राहण्याचा प्रश्न निर्माण होता. अशा जोडप्यांसाठी महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.  महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने या जोडप्यांच्या सुरक्षेसाठी व सुरक्षित घरं उभारण्यासाठी मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत.  आवश्यक खर्च सामाजिक न्याय विभाग उचलणार आहे. सेवेसाठी हेल्पलाइन क्रमांक 112 सुरू करण्यात […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

एक राज्य, एक गणवेश’ योजनेत मोठा बदल, पालकांना करावा नाही लागणार खर्च

राज्यात ‘एक राज्य एक गणवेश’ योजना सुरू करण्यात आली असली तरी सुसूत्रते अभावी ती फसली. राज्य सरकारने आता यासंदर्भात महत्त्वाचे पाऊल उचलले असून मोफत गणवेश योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीकडे देण्यात येणार आहे.  थेट लाभार्थी योजनेअंतर्गत शाळा समितीकडे निधी दिला जाणार असून यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक सत्र सुरू होताच योग्य मापाचे गणवेश मिळणार आहेत. शालेय […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

विद्यार्थ्यांनी एकाग्रतेने अध्ययनाचे काम करावे – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

मुंबईतील दादर येथील शारदाश्रम विद्यामंदिरचा ७५ वा वर्धापन दिन सोहळा राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत आज झाला. विद्यार्थ्यांनी आयुष्यात यशस्वी होण्यासाठी एकाग्रतेने अध्ययनाचे काम करावे, असे त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले. त्याचबरोबर कोणत्याही प्रकारच्या व्यसनांपासून विद्यार्थ्यांनी दूर राहावे, असा सल्लाही त्यांनी दिला. सायन येथील षन्मुखानंद सभागृहात आयोजित या सोहळ्यात सेवानिवृत्त मेजर जनरल नितीन […]

Uncategorized ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत भरती

India Post Payments Bank Limited (IPPB) has been setup under the Department of Posts, Ministry of Communications with 100% equity owned by Government of India. IPPB Recruitment 2024, (IPPB Bharti 2024) for 68 Assistant Manager, Manager, Senior Manager & Cyber ​​Security Expert Posts. Post Date: 21 Dec 2024 Last Update: 21 Dec 2024 IPPB Bharti 2024: इंडिया […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरती

The Maharashtra Public Service Commission is a body created by the Constitution of India under article 315 to select officers for civil service jobs in the Indian state of Maharashtra according to the merits of the applicants and the rules of reservation. MPSC Recruitment 2024 (MPSC Bharti 2024) for 98 Superintendent, Principal Professor & District Health Officer […]