ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

राज्यातील सर्व शाळा सकाळ सत्रात भरणार, असे आहे नवीन वेळापत्रक

राज्यात तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे. अनेक ठिकाणी हवामान विभागाकडून उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. याचपार्श्वभूमीवर प्राथमिक शिक्षण संचालनालयाने एक अधिकृत आदेश जारी केला आहे, ज्यामध्ये राज्यातील सर्व शाळा केवळ सकाळी पाळीत चालवण्याचे बंधनकारक केले आहे. सर्व शाळांना नवीन वेळ लागू अति उष्णतेच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी व्यवस्थापन किंवा शिक्षणाचे माध्यम विचारात न […]

Uncategorized ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

विकसित भारताचे लक्ष्य गाठण्यासाठी सागरी व्यापार क्षेत्राचा समग्र विकास आवश्यक -राज्यपाल सी पी राधाकृष्णन

जगातील  ९०% व्यापार आजही सागरी मार्गाने होतो. समुद्र मार्गाने होणारा व्यापार हा भारतीय व्यापार तसेच अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्यामुळे सन २०४७ पर्यंत विकसित भारताचे लक्ष्य गाठण्यासाठी सागरी क्षेत्राचा समग्र विकास होणे अतिशय आवश्यक आहे असे प्रतिपादन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी केले. सागरी व्यापार क्षेत्रातर्फे साजरा केल्या जाणाऱ्या ६२ वा राष्ट्रीय सागरी दिवसाचे तसेच मर्चंट नेव्ही […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

सावधान: तीन महिन्यांत चलन भरले नाही तर ड्रायव्हिंग लायसन रद्द करणार; नवा नियम वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरणार

वाहतुकीचे नियम मोडल्याप्रकरणात जर तुम्हाला चलन आले असेल तर त्याकडे दुर्लक्ष करणे महागात पडणार आहे. जरी मेसेज आला नाही तरी आता मोबाईलवर तुमच्या वाहनाला आलेली चलने पाहता येतात. यामुळे ती तपासत रहा, नाहीतर तीन महिन्यांनी तुमचे ड्रायव्हिंग लायसन रद्द केले जाणार आहे. लायसन रद्द झाल्यानंतर जर तुम्ही वाहन चालविताना अपघात झाला तर विना परवाना वाहन […]