राज्यस्तरीय कला उत्सव स्पर्धेत मुलचेराच्या विद्यार्थिनींची झळाळती कामगिरी हाशी मंडल व नंदिनी डोके यांनी पटकावला राज्यस्तरावरील द्वितीय क्रमांक राज्यस्तरीय कला उत्सव स्पर्धा 2025-26 मध्ये मुलचेरा तालुक्यातील हाशी मंडल आणि नंदिनी डोके या प्रतिभावान विद्यार्थिनींनी आपल्या उल्लेखनीय कलागुणांच्या बळावर राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक मिळवून तालुक्याचा आणि जिल्ह्याचा तसेच शहीद बाबुराव शेडमाके विद्यालय मुलचेरा यांचा मान […]


