गडचिरोलीच्या भरडधान्यांना आंतरराष्ट्रीय ओळख कोया कृषी कुंभ २०२६’मध्ये ११११ किलो नाचणी शिरा तयार करून जागतिक विक्रम गडचिरोली, (जिमाका) दि. ०८ : कृषी संस्कृती आणि स्थानिक उत्पादनांना जागतिक व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने आयोजित ‘कोया कृषी कुंभ २०२६’ या भव्य कृषी महोत्सवात आज एक ऐतिहासिक क्षण साकार झाला. प्रसिद्ध आचारी विष्णु मनोहर यांच्या नेतृत्वाखाली तब्बल ११११ किलो […]
Day: February 16, 2026
पोकरा योजना अंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार लाभ — तालुका कृषी अधिकारी विकास पाटील यांची माहिती
पोकरा योजना अंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार लाभ — तालुका कृषी अधिकारी विकास पाटील यांची माहिती मुलचेरा पोकरा (PoCRA – Climate Resilient Agriculture) योजनेअंतर्गत मुलचेरा तालुक्यातील शेतकऱ्यांना विविध प्रकारचे आर्थिक व तांत्रिक लाभ मिळणार असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी विकास पाटील यांनी दिली. या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना हवामान बदलाशी सुसंगत शेती पद्धती स्वीकारण्यास प्रोत्साहन देणे, उत्पादन […]
मुलचेरा येथे 9,10 व 11 फेब्रुवारी रोजी ऑफिसर्स प्रीमियर लीगचे भव्य आयोजन
मुलचेरा येथे 9,10 व 11 फेब्रुवारी रोजी ऑफिसर्स प्रीमियर लीगचे भव्य आयोजन तहसील कार्यालयाच्या पटांगणात रंगणार अधिकारी-कर्मचाऱ्यांची सायंकाळी कार्यालयीन वेळेनंतर विद्युत प्रकाशझोतमध्ये हाफ पीच क्रिकेट स्पर्धा मुलचेरा :- तहसील कार्यालय, मुलचेरा यांच्या वतीने 9, 10 व 11 फेब्रुवारी 2026 रोजी तहसील कार्यालयाच्या पटांगणात ऑफिसर्स प्रीमियर लीग या भव्य क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या […]
१८ फेब्रुवारी पूर्वी वाहनाची नंबर प्लेट बदलून घ्या, नाहीतर होईल कारवाई
केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ आणि केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्रालयाच्या नियमानुसार १ एप्रिल २०१९ पासून उत्पादित होणाऱ्या सर्व नवीन वाहनांना ‘ हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट’ बसवण्याची तरतूद आहे. यामुळे वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करुन होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे शक्य होणार आहे. हाय सिक्युरिटी नंबर रजिस्ट्रेशन हे […]
लाडक्या बहिण योजना ई के वाय सी 31 मार्च पर्यंत करू शकता : ए बी रॉय बालविकास अधिकारी मुलचेरा
लाडक्या बहिण योजना ई के वाय सी 31 मार्च पर्यंत करू शकता : ए बी रॉय बालविकास अधिकारी मुलचेरा मुलचेरा:- महाराष्ट्र राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात राज्य सरकारने शुक्रवार, दि. ६ फेब्रुवारी रोजी एक जीआर काढला आहे. त्यानुसार आता लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या […]





