मुलचेरा येथे राशन कार्डच्या सेवा पूर्णतः ऑनलाईन नागरिकांना कार्यालयीन फेऱ्यांपासून दिलासा माधुरी सुधाकराव इंगोले निरीक्षण अधिकारी, मुलचेरा मुलचेरा: मुलचेरा तालुक्यात राशन कार्डशी संबंधित सर्व प्रमुख सेवा आता पूर्णतः ऑनलाईन उपलब्ध करण्यात आल्या आहेत.आपले सरकार सेवा केंद्र किंवा CSC सेंटर येथे ऑनलाईन करू शकता. त्यामुळे नागरिकांना वारंवार शासकीय कार्यालयांच्या फेऱ्या मारण्याची गरज कमी होणार असून, वेळ […]

