कोया कृषी कुंभातील प्रदर्शन व चर्चासत्रांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल समृद्ध गडचिरोलीसाठी शाश्वत शेती, आधुनिक तंत्रज्ञान व ‘गडचिरोली ब्रँड’वर भर गडचिरोली, (जिमाका), दि.५ : गडचिरोली हा महाराष्ट्रातील सर्वाधिक नैसर्गिकदृष्ट्या समृद्ध, जंगलव्याप्त व कृषी क्षमतेने परिपूर्ण जिल्हा असून ‘समृद्ध गडचिरोली’ घडविण्यासाठी शाश्वत शेती, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, थेट शेतकरी मदत आणि स्वतंत्र ‘गडचिरोली […]
Month: February 2026
हरित महाराष्ट्रसाठी ३०० कोटी वृक्ष लागवड मिशन राबवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
• हरित महाराष्ट्र प्राधिकरण स्थापनेसाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश • वृक्ष लागवड मोहिमेत स्टार्टअपचा सहभाग घ्यावा • रोप निर्मितीसाठी खासगी नर्सरी व बचतगटांचा सहभाग घ्यावा मुंबई, दि. २ : पर्यावरण संवर्धन, हवामान बदलाशी लढा आणि ग्रामीण रोजगार निर्मिती या त्रिसूत्रीवर महाराष्ट्रातील हरित क्षेत्र वाढविण्यासाठी २०२६ ते २०३१ या कालावधीत ३०० कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती […]
मुलचेरा तालुक्यात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांकडून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली
मुलचेरा, दि. १ — महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आज सायंकाळी सहा वाजता मुलचेरा तालुक्यात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या वतीने श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तालुक्यातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र येत अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी अजितदादा पवार यांच्या कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेतला. […]



