गडचिरोली दि.7: जिल्हा परिषदेतर्फे पेसा क्षेत्रांसाठी 37 ग्रामसेवक व 7 अंगणवाडी पर्यवेक्षक असे 44 उमेदवारांना आज नियुक्तीपत्र देण्यात आले. पेसा क्षेत्रात तातडीने नियुक्ती देण्यासंदर्भात 5 ऑक्टोबर रोजी च्या शासन आदेशानुसार शनिवार व रविवारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांच्या मार्गदर्शनात तातडीने उमेदवारांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध करून कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली व आज नियुक्तीपत्रही देण्यात आले.
Related Articles
जिल्हा वार्षिक सर्वसाधारण एकात्मिक कुक्कुट विकास योजना : कुक्कुटपालन योजनेच्या अनुदानात वाढ
जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेअंतर्गत एकात्मिक कुक्कुट विकास ही योजना सन २०१० पासुन राज्यात कार्यान्वित असून, या योजनेअंतर्गत ५० टक्के अनुदानावर अंडी उत्पादनासाठी तलंगा गट (२५ तिलंगा + ३ नर कोंबडे ) वाटप व १०० एक दिवशीय सुधारित कुक्कुट पक्षांच्या पिल्लांचे गट वाटप केले जातात. सद्यस्थितीत उबवणीची अंडी, तलंगा, नर कोंबडे व एकदिवसीय कुक्कुट पिल्ले या […]
लोकाभिमुख कार्यातून पोलिसांनी जिंकला जनतेचा विश्वास – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोली महोत्सवाला उपस्थिती
लोकाभिमुख कार्यातून पोलिसांनी जिंकला जनतेचा विश्वास – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोली,(जिमाका)दि.04: लोकाभिमुख कार्यातून समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहचत पोलिस विभागाने पोलिसांप्रती सद्भावना निर्माण करण्याचे काम केले आहे तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून सामाजिक अभिसरन घडविण्याचे कामामुळे जनसामान्यांचा पोलिसांवरील विश्वास वाढला असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री व गृहमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. गडचिरोली महोत्सवांतर्गत सांस्कृतिक कार्यक्रम व […]
विद्यार्थांनी भयमुक्त होऊन परीक्षेला सामोरे जावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘एक्झाम वॉरियर्स’ पुस्तकाच्या मराठी आवृत्तीचे प्रकाशन मुंबई, दि. १९ : ‘प्रत्येक विद्यार्थ्याने आपला अभ्यास भयमुक्त वातावरणात केला पाहिजे, हाच संदेश प्रधानमंत्री नरेंद्र मोदी लिखित ‘एक्झाम वारियर्स’ या पुस्तकातून मिळतो’, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी येथे केले. नॅशनल बुक ट्रस्टतर्फे प्रधानमंत्री श्री. मोदी लिखित ‘एक्झाम वॉरियर्स’ पुस्तकाच्या मराठी आवृत्तीचे प्रकाशन […]