केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांची माहिती – 2014 मध्ये 14 कोटी कनेक्शन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारकडून देशात महिलांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवण्यात येत आहेत. यापैकी एक म्हणजे उज्ज्वला योजना आहे. 2014 मध्ये देशात केवळ 14 कोटी एलपीजी गॅस सिलेंडर होते. त्यावेळी गॅस कनेक्शन घेण्यासाठी अनेक लोकांच्या शिफारशी घ्याव्या लागत होत्या. पण पंतप्रधान […]
अहमदनगर शहरातील ३ किलो मीटर लांबीच्या चौपदरी उड्डाणपुलाचे लोकार्पण येत्या काळात ३० हजार कोटींच्या कामांमुळे विकासाला चालना अहमदनगर दि. 19 नाव्हेंबर (जिमाका वृत्तसेवा):- ‘ग्रीन फिल्ड एक्स्प्रेस-वे’ च्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यातील विकासाला गती मिळणार असून रोजगार वाढणार आहे. जिल्हा लॉजिस्टिक कॅपीटल बनणार आहे. येत्या काळात जिल्ह्यात प्रस्तावित ३० हजार कोटींच्या कामांमुळे विकासाला चालना मिळेल. असे प्रतिपादन […]
मुलचेरा:- भा.कृ.अनु.प.-केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर द्वारा व कृषी विभागाच्या सहकार्याने जिल्ह्यातील अनुसूचित जमाती शेतकऱ्यांसाठी “शेतकरी प्रशिक्षण व कृषी निविष्ठा वितरण” कार्यक्रमाचे आयोजन दिनांक ११ ऑक्टोबर,२०२४ रोजी मुलचेरा तालुक्यातील चुटूगुंटा चक या ठिकाणी आयोजीत करण्यात आले होते. यावेळी कपाशीवरील गुलाबी , बोंड अळीच्या निगराणीसाठी ट्रॅप व कामगंध सापळे, जैविक खते, किटकनाशक व पाण्यात विरघळणारे नत्र:स्फुरद:पालाश […]