

Related Articles
तुमच्या मुलांसाठी अर्ज करताय ना?; RTE अंतर्गत मोफत प्रवेशाला सुरुवात, पालकांसाठी महत्त्वाच्या सूचना
राज्य सरकारच्या प्रवेशप्रकीयेअंतर्गत पात्र शाळांची नोंदणी पूर्ण झालेली आहे. बालकांच्या पालकांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यासाठी आज 14 जानेवारी 2025 पासून सुरुवात झाली. मुंबई : यंदाच्या शैक्षणिक वर्षात आरटीई म्हणजे शिक्षण हक्क कायद्यानुसार (RTE) अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. सन 2025-26 या शैक्षणिक वर्षाच्या RTE-शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकाकरीता 25 टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आज 14 जानेवारीपासून सुरु […]
विकासाच्या बाबतीत महाराष्ट्र देशासाठी आदर्श निर्माण करेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रशासकीय क्षमता वाढवून योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर
मुंबई, दि. २८ : महाराष्ट्राला सर्वच क्षेत्रात प्रथम क्रमांकावर नेण्यासाठी राज्य शासन सातत्याने प्रयत्न करीत आहे. शासन यंत्रणेची क्षमता बळकट करणे, उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर करणे आणि योजनांच्या परिणामांचे प्रभावी मूल्यमापन यावर भर दिला जात आहे. या प्रयत्नांतून महाराष्ट्र विकसित राज्य म्हणून देशासाठी आदर्श निर्माण करेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. सह्याद्री […]
ग्रामस्थांच्या एकजुटीने घडवला आदर्श; १३ वर्षांपासून दारूमुक्त फुस्की माल गाव
अवैध दारूविक्रीला पूर्णविराम; तंबाखू-खर्र्यावरही बंदी, भांडण-तंटेमुक्त गाव म्हणून परिसरात नवी ओळख मुलचेरा मुलचेरा तालुक्यातील फुस्की माल या छोट्याशा गावाने ग्रामस्थांच्या अभेद्य एकजुटीच्या बळावर समाजापुढे एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. सुमारे ११० लोकसंख्या असलेल्या या गावात मागील तब्बल १३ वर्षांपासून अवैध दारूविक्रीला पूर्णपणे आळा बसला असून गावाने ‘दारूमुक्त आणि भांडण-तंटेमुक्त गाव’ अशी वेगळी ओळख निर्माण […]





