ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

निवडणूक निरीक्षक राहुलकुमार यांचेकडून मतमोजणी व्यवस्थेची पाहणी

गडचिरोली, दि.3 : 4 जून रोजी होत असलेल्या लोकसभा निवडणूक मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले असून या व्यवस्थेची पाहणी आज निवडणूक निरीक्षक राहुलकुमार यांचेकडून करण्यात आली. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय दैने, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह, जिल्हा पोलिस अधिक्षक श्री निलोत्पल, अतिरिक्त जिल्हाधिकारी विजय भाकरे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी विवेक घोडके […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

कृषी विभागाने दिले शेतकऱ्यांना बीज प्रक्रियेचे धडे

तालुका कृषी अधिकारी कार्यालय मुलचेरा यांच्यावतीने गावोगावी सभा घेऊन देण्यात येत आहेत बीज प्रक्रिया व उगवण क्षमता चाचणीचे धडे या मोहीम अंतर्गत कोपरआली मुख्यालय अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये कृषी सहाय्यक प्रदीप मुंडे यांनी शेतकऱ्यांना गावोगावी सभा घेऊन बीज प्रक्रिया करण्याचे फायदे तसेच उगवण क्षमता चाचणी करण्याची आवश्यकता तसेच खरीप हंगाम पूर्व शेतीची मशागत आणि बियाणे खरेदी […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

लोकसभा निवडणूक : मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

गडचिरोली: लोकसभा निवडणूक-2024 च्या पहिल्या टप्प्यात दि. 19 एप्रिल 2024 रोजी 12-गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदारसंघाकरिता झालेल्या मतदानाची मतमोजणी 4 जून रोजी सकाळी 8 वाजेपासून कृषी विद्यापीठाच्या इमारतीत सुरु होणार असून यासाठी जिल्हा प्रशासन पूर्ण तयारीनिशी सज्ज झाले आहे. 12- गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदार संघात आमगाव, आरमोरी, गडचिरोली, अहेरी, ब्रम्हपुरी आणि चिमुर या सहा विधानसभा मतदार संघनिहाय मतमोजणी […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

भरडधान्य पिकांच्या पुस्तिकेमध्ये शिफारशी, सुधारणा सुचविण्याचे कृषी विभागाचे आवाहन

भरडधान्य पिकांच्या पुस्तिकेमध्ये शिफारशी, सुधारणा सुचविण्याचे कृषी विभागाचे आवाहन         गडचिरोली,, दि. 21 : भरडधान्य, पौष्टिक तृणधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांचे क्षेत्र, उत्पादन व उत्पादकता वाढविण्यासाठी कृषी विभागामार्फत पुस्तिका तयार करण्याचे काम सुरू आहे. या पुस्तिकेत या पिकांचे पेरणीपासून काढणीपर्यंतचे लागवड तंत्रज्ञान, कीड रोग व्यवस्थापन याविषयी माहिती देण्यात येणार आहे.     […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर 12 वी परीक्षेचा निकाल पाहता येणार 

गडचिरोली, दि. 20 : फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र, इयत्ता 12 वी परीक्षेचा निकाल 21 मे 2024 रोजी दुपारी 1.00 वाजता ऑनलाईन पध्दतीने जाहीर करण्यात येणार आहे. शिक्षण महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर हे निकाल पाहता येणार आहेत.             महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा

गडचिरोली,: केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत दर वर्षीप्रमाणे याही वर्षी राष्ट्रीय डेंग्यू दिन दिनांक १६ मे २०२४ रोजी साजरा करण्यात आला.            १६ मे हा दिवस डेंग्यू आजाराविषयी जनतेमध्ये जागृती निर्माण व्हावी या करता साजरा करण्यात येतो. “समुदायाच्या संपर्कात रहा, डेंग्यूला नियंत्रित करा” ही या वर्षीची […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

जंगली हत्ती पासून सावध राहा वन विभागाकडून नागरिकांना सूचना

गडचिरोली,दि.03 (जिमाका): भामरागड वन परिक्षेत्रातील जंगली हत्ती पुढे छत्तीसगढ राज्यातील जंगलात जाण्याची शक्यता असून त्यांचे द्वारे कोणतीही जिवीत हानी होवु नये म्हणुन गावकऱ्यांनी घराच्या बाहेर एकटे रात्री अपरात्री निघू नये व हत्ती दिसल्यास त्याची छेडखानी न करता त्याबाबत तात्काळ वन विभागास कळवावे, असे उपवनसरंक्षक भामरागड वन विभाग यांनी कळविले आहे. दिनांक २५ एप्रिल रोजी वन […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या नागपुर महाराष्ट्र मुंबई योजना माहिती राज्य रोजगार विदर्भ

(RPF Bharti) रेल्वे सुरक्षा दलात 4660 जागांसाठी भरती

RPF Bharti 2024. The Railway Protection Force is a security force of India entrusted with protecting railway passengers, passenger area and railway property of the Indian Railways. RPF Recruitment 2014 (RPF Bharti 2024) for 4660 Sub Inspector & Constable Posts. जाहिरात क्र.: CEN RPF 01/2024 & CEN RPF 02/2024 Total: 4660 जागा     पदाचे नाव & तपशील:  […]

Uncategorized

सर्वोच्च न्यायालयाने ‘ईव्हीएम’वरील विश्वास कायम ठेवला

देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने ईव्हीएमवरील विश्वासाला पुन्हा प्रतिसाद देत, आज १९ लाखांहून अधिक ईव्हीएम गहाळ झाल्याची शंका आणि निवडणुका घेण्यासाठी बॅलेट पेपरचा वापर करण्याबाबत, अशा दोन रिट याचिका फेटाळून लावल्या. १९ लाख गहाळ ईव्हीएम याचिकेप्रकरणी निर्णय देताना, न्यायालयाने अशा शंका आणि आरोप पूर्णपणे निराधार असल्याचे म्हटले आहे व हे प्रकरण भारत निवडणूक आयोगाच्या बाजूने निकाली काढले आहे. याचिकाकर्ता- […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

राज्यात लोकसभा निवडणूक पाच टप्प्यांमध्ये – मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम

लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाव्दारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात दि.19 एप्रिल ते 20 मे, 2024 या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे.या निवडणुकीचीआदर्श आचारसंहिता आजपासून लागू झाली असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. मंत्रालय विधीमंडळ वार्ताहार संघ येथे लोकसभा निवडणूक […]