मुंबई, दि. १० : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून दि. ११ सप्टेंबर २०२२ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब (मुख्य) परीक्षा – २०२० मधील संयुक्त पेपर- १ या परीक्षेची अंतिम उत्तरतालिका दि. ०९ नोव्हेंबर, २०२२ रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. संबंधित परीक्षेच्या सर्व उमेदवारांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिवांनी केले आहे.
Author: Lokrath Team
राज्य कर निरीक्षक पेपर-२ या परीक्षेची अंतिम उत्तरतालिका प्रसिद्ध
मुंबई, दि. 10 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून दि. २४ जुलै, २०२२ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट – ब (मुख्य) परीक्षा – २०२१ मधील राज्य कर निरीक्षक पेपर-२ या परीक्षेची अंतिम उत्तरतालिका दि. ०९ नोव्हेंबर, २०२२ रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. संबंधित परीक्षेच्या सर्व उमेदवारांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिवांनी केले आहे.
भांडूप पश्चिम येथे तात्पुरत्या स्वरूपात कंटेनर ठेवून आरोग्य सुविधा देण्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांचे निर्देश
मुंबई, दि. १० : भांडूप पश्चिम येथे तात्पुरत्या स्वरूपात कंटेनर ठेवून मुंबई महापालिकेने नागरिकांना तात्काळ आरोग्य सुविधा द्याव्यात, असे निर्देश मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले. भांडूप पश्चिम येथील के.ईस्ट वॉर्ड येथे झालेल्या ‘पालकमंत्री आपल्या भेटीला’ या उपक्रमात पालकमंत्री श्री. लोढा बोलत होते. यावेळी खासदार मनोज कोटक, आमदार रमेश कोरगावकर तसेच सर्व विभागाचे अधिकारी आणि नागरिक […]
चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यातील वनक्षेत्रात कृषी पंपांचे दिवसभराचे भारनियमन रद्द
मुंबई, दि. 10 : चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या मानव- वन्यजीव संघर्ष मोठ्या प्रमाणात असलेल्या जिल्ह्यांमध्ये दिवसा होणारे कृषीपंपांचे वीज भारनियमन रद्द करून सकाळी ६ ते संध्याकाळी ६ या वेळात कृषीपंपांना सलग वीजपुरवठा करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे वने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सुधीर मुनगंटीवार […]
सांस्कृतिक धोरण समितीच्या कार्याध्यक्षपदी डॉ. विनय सहस्रबुद्धे यांची नियुक्ती – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई, दि. 10 : राज्याच्या सांस्कृतिक धोरणाचा फेरआढावा घेण्यासाठी एक समिती नुकतीच गठित करण्यात आली आहे. या समितीच्या कार्याध्यक्षपदी डॉ. विनय सहस्रबुद्धे यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या समितीत सांस्कृतिक कार्यमंत्री हे अध्यक्ष असतील, तर डॉ. विनय सहस्त्रबुद्धे हे कार्याध्यक्ष असतील. सांस्कृतिक कार्य विभागाचे […]
अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांनी योजनांचा लाभ घेण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन
मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळास शैक्षणिक, उद्योग कर्ज योजनांसाठी केंद्राकडून निधी मुंबई, दि. १० – मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज तर उद्योग- व्यवसायासाठी मुदत कर्ज आणि सूक्ष्म पतपुरवठा योजना राबविण्यात येत आहेत. यासाठी केंद्र शासनाकडून निधी कर्जस्वरुपात उपलब्ध झाला असून या योजनांचा लाभ घेण्यासाठी महामंडळाकडे अर्ज करण्याचे […]
मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प देशात पथदर्शी ठरेल-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पुणे, दि.१०: जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बांधण्यात येणारा मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाअंतर्गत मिसिंग लिंक प्रकल्प हा देशात पथदर्शी प्रकल्प होणार असून लाखो प्रवाशांना फायदेशीर ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. डिसेंबर २०२३ पर्यंत हा प्रकल्प पूर्णत्वास येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली ते कुसगाव […]
पायाभूत सुविधांची कामे वेळेत पूर्ण करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
गोरेगाव येथे एसीटेक प्रदर्शनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन मुंबई दि 10 : मुंबई तसेच एकूणच महाराष्ट्रात पायाभूत सुविधांची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू असून महाराष्ट्राला देशातले प्रथम क्रमांकाचे राज्य बनविण्यासाठी आम्ही ठोस पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे. प्रकल्प वेळेत पूर्ण होतील यावर भर आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. इकॉनॉमिक टाईम्सच्या आर्किटेक्चर,कन्स्ट्रकशन, इंजिनिअरिंग या गोरेगाव येथील एसटेक प्रदर्शनाचे […]
महाराष्ट्र मॅंग्रोव्ह आणि सागरी जैवविविधता संवर्धन फाउंडेशन भरती २०२२.
⇒ पदाचे नाव: सहाय्यक संचालक, सागरी जीवशास्त्रज्ञ, स्थापत्य अभियंता. ⇒ रिक्त पदे: 03 पदे. ⇒ नोकरी ठिकाण: मुंबई. ⇒ आवेदन का तरीका: ऑनलाईन (ई-मेल), ऑफलाईन. ⇒ आवेदन का अंतिम तिथि: 28 नोव्हेंबर 2022. ⇒ आवेदन पाठवण्याचा पत्ता: राज्य प्रकल्प संचालक, GOI-UNDP-GCF प्रकल्प, महाराष्ट्र, आणि कार्यकारी संचालक, मॅन्ग्रोव्ह फाउंडेशन, 302 वेकफिल्ड हाउस, 3रा मजला, बॅलार्ड इस्टेट, ब्रिटानिया अँड कंपनी रेस्टॉरंट, मुंबई-400 001. ⇒ आवेदन पाठवण्याचा ई-मेल पत्ता: [email protected] Organization Name MAHA Mangrove […]
(BEL) भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये 131 जागांसाठी भरती
A Government of India Enterprise under the Ministry of Defense, Bharat Electronics Limited, India’s premier Navaratna Defense Electronics Company. BEL Recruitment 2022 (BEL Bharti 2022) for 131 Trainee Engineer-I, & Project Engineer-I Posts. Grand Total: 131 जागा (111+20) 111 जागांसाठी भरती (Click Here) जाहिरात क्र.: 6050/TE&PE-I/HR/PDIC/2022-23 Total: 111 जागा पदाचे नाव & तपशील: पद क्र. पदाचे नाव पद संख्या 1 ट्रेनी इंजिनिअर-I […]