भामरागड:-तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या ग्रा.प.परायणार अंतर्गत ग्रामसभा घोटपाळी यांच्या वतीने भव्य क्रिकेट स्पर्धेचे उदघाटनाचे आयोजन करण्यात आले होते.सदर क्रिडा स्पर्धेसाठी पहिला व दूसरा असे पुरस्कार या ठिकाणी देण्यात येणार आहे.आज सदर स्पर्धेचे उदघाटन माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार होते.कार्यक्रमच्या यशस्वितेसाटि मंडळाचे अध्यक्ष मनोज पुसू वड्डे उपाध्यक्ष दोघे पल्लो,कोषाध्यक्ष रामजी वड्डे सचिव सुधाकर मिच्छा, क्रीडा […]
Author: Lokrath Team
सातारा जिल्ह्यातील पर्यटनस्थळांच्या विकासासाठी निधी उपलब्ध करुन द्यावा – पालकमंत्री शंभूराज देसाई
मुंबई, दि. 2 : सातारा जिल्ह्यातील पर्यटनाचा विकास होवून रोजगार निर्मितीसाठी जिल्ह्यातील महाबळेश्वर, पाचगणी, तापोळा व कोयनानगर या पर्यटन क्षेत्रातील सूक्ष्म पर्यटन विकास आराखडा नुसार विकास कामांना गती द्यावी. तसेच सातारा जिल्ह्यातील डोंगराळ, दुर्गम भागात येत्या पावसाळ्यापूर्वी दळण- वळणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. त्यानुसार तातडीने कार्यवाही करावी, मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यातील पर्यटन विकासाचा आढावा घेतलेल्या कामांना […]
‘स्वच्छ मुंबई स्वस्थ मुंबई’ अभियान १ ते ३१ डिसेंबर या कालावधीत राबवणार – पालकमंत्री मंगलप्रभात लोढा
मुंबई, दि. 2 : ‘स्वच्छ मुंबई स्वस्थ मुंबई अभियान मुंबई उपनगर जिल्ह्यातील १५ वॉर्ड मध्ये १ ते ३१ डिसेंबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे. शासनाचे सर्व विभाग, स्वयंसेवी संस्था, विविध सामाजिक कार्य करणाऱ्या संघटना तसेच नागरिकांनी या अभियानात श्रमदान करून हा उपक्रम यशस्वी करावा, असे आवाहन मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले. ‘स्वच्छ मुंबई स्वस्थ मुंबई अभियान ‘या […]
‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ
मुंबई, दि. 2 : ध्येय वेडेच इतिहास घडवतात, ‘वेडात मराठे वीर दौडले सात‘ या आगामी चित्रपटात धेय आणि ते गाठण्यासाठीचे वेड देखील आहे, त्यामुळे हा चित्रपट सातासमुद्रापार जाईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. राज्य शासन कलाकारांच्या पाठीशी असून उत्तन जवळ नवीन चित्रनगरी बनविण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले. महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘वेडात मराठे वीर दौडले सात‘ या चित्रपटाचा शुभारंभ मुख्यमंत्री […]
महात्मा जोतिबा फुले मुलांच्या शासकीय वसतीगृहासाठी भाड्याने जागा देण्यासाठी आवाहन
मुंबई दि. 2 : समाज कल्याण कार्यालयाअंतर्गत असलेल्या महात्मा जोतिबा फुले मुलांचे शासकीय वसतीगृहासाठी खाजगी इमारत जोगेश्वरी, अंधेरी, विलेपार्ले, सांताक्रुझ, बांद्रा या परिसरामध्ये भाड्याने घ्यावयाची आहे. १५,००० चौ. फूटाची जागा, स्वतंत्र विद्युत व पाणीपुरवठा असलेल्या स्वतंत्र इमारतीत असल्यास समाज कल्याण, मुंबई उपनगर, नवीन प्रशासकीय इमारत, आर.सी.मार्ग, चेंबूर येथे अथवा 022 25222023 अथवा [email protected] या ईमेल वर संपर्क साधण्याचे आवाहन विभागाचे सहायक आयुक्त प्रसाद खैरनार यांनी केले […]
२७ कोटींहून अधिक रकमेच्या बोगस कर परताव्यासंदर्भात वस्तू व सेवाकर विभागाकडून एकास अटक
मुंबई, दि. 2 : शासनाच्या वस्तू व सेवाकर विभागाकडून 27 कोटींहून अधिक रकमेच्या बोगस कर परताव्या संदर्भात रहमत अली मोमीन, वय 26 वर्ष यांस दिनांक 1 नोव्हेंबर 2022 रोजी अटक करण्यात आली. महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाने सन 2022-23 मधील केलेल्या कार्यवाही पैकी ही 48 वी अटक आहे. मे. फ्लोवेज मार्केटिंग (ओपीसो) प्रायव्हेट लिमिटेड आणि मे. आऊटसोर्स […]
वर्षातून चार वेळा मतदार नोंदणी – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे
मुंबई, दि. 2 :- आतापर्यंत मतदार नोंदणीसाठी १ जानेवारी हा अर्हता दिनांक असायचा. म्हणजे १ जानेवारी किंवा त्या आधी १८ वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकांना मतदार नोंदणी करता यायची. मात्र २०२३ पासून जानेवारी, एप्रिल, जुलै आणि ऑक्टोबर या महिन्यांच्या एक तारखेला किंवा त्याआधी ज्या नागरिकांची अठरा वर्षे पूर्ण होतील, त्यांना ९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर २०२२ या […]
राज्य शासन शिक्षकांच्या वाढीव अनुदानाचा प्रश्न सोडविणार – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर
आंदोलन मागे घेण्याचे शिक्षण मंत्र्यांचे आवाहन मुंबई, दि. 2 :- घोषित शाळांतील शिक्षकांच्या वाढीव टप्पा अनुदानाचा प्रलंबित प्रश्न सोडविण्याबाबत शासन सकारात्मक आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना याबाबत सविस्तर माहिती दिली जाईल आणि मुख्यमंत्री येत्या 15 नोव्हेंबर रोजी याबाबतचा निर्णय जाहीर करतील, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. या अनुषंगाने संबंधित शिक्षकांनी सुरू असलेले […]
सेवा प्रवेश नियम शासनाच्या मान्यतेसाठी सादर करावेत – बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे
मुंबई, दि. 2 : महाराष्ट्र सागरी मंडळाच्या काही पदांचे प्रलंबित सेवा प्रवेश नियम मंडळाच्या शासनाच्या मान्यतेसाठी सादर करावेत. उर्वरीत पदांसाठी मंडळाची मान्यता मिळाल्यानंतर शासनाच्या मान्यतेसाठी सादर करावेत, असे निर्देश राज्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे यांनी दिले. महाराष्ट्र सागरी मंडळ, गृह (बंदरे व परिवहन) विभागाची सेवा प्रवेश नियम-विनियम करण्याबाबत बैठक मंत्रालयात झाली, त्यावेळी मंत्री श्री. […]
राज्यस्तरीय रोजगार मेळाव्याचे गुरुवारी आयोजन; निवड झालेल्या उमेदवारांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे देणार
मुंबई, दि. 02 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यात एका वर्षात ७५ हजार रोजगार देण्याचा महासंकल्प राज्य शासनाने केला आहे. त्याचे औचित्य साधून गुरुवार, दिनांक ३ नोव्हेंबर रोजी आयोजित राज्यस्तरीय रोजगार मेळावा निमित्ताने निवड झालेल्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात येणार आहेत. या मेळाव्यास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दृकश्राव्य माध्यमाद्वारे त्यांचा संदेश देणार आहेत. येथील यशवंतराव […]