नवी दिल्ली, दि. 30 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज राष्ट्रीय पोलीस स्मारकाला भेट देत देशासाठी प्राणांचे बलिदान देणा-या वीर जवानांना श्रध्दांजली वाहिली. येथील चाणक्य पुरी स्थित ‘राष्ट्रीय पोलीस स्मारका’ स राज्यपालांनी भेट दिली. यावेळी केंद्रीय गृहमंत्रालय विभागाचे सह संचालक मनदीप सिंग तुली आणि महानिरीक्षक सशस्त्र सीमा बल आर. भुमला यांनी राज्यपालांचे स्वागत केले. याप्रसंगी राज्यपालांना […]
Author: Lokrath Team
राज्यातील प्रत्येक शाळेत फुटबॉल खेळ पोहचविणार – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर
ठाणे दि:३० – राज्यातील कानाकोपऱ्यातील शाळेत फुटबॉल खेळ पोचविण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करेल, असे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे केले. फिफाच्या १७ वर्षाखालील महिला वर्ड कप स्पर्धेच्याच्या निमित्ताने आयोजित फुटबॉल फॉर स्कुल उपक्रमाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय क्रीडा व युवक राज्यमंत्री निशीथ प्रामाणिक, फिफाचे अध्यक्ष […]
महावितरण नागपूर मध्ये 233 पदांची भरती. 07/11/2022
Mahavitaran Nagpur Bharti 2022 : Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd. has published a new notification & inviting applications for 233 Electrician, COPA And Lineman / Wireman posts. eligible and Interested candidates may register online application from 01 to 07th Nov 2022 for MahaDiscom Bharti 2022. More details like age limit, qualifications and how to apply for Mahavitaran Bharti 2022 read below […]
महाराष्ट्रात राबवणार ‘ऑल वूमेन टूरिझम’ संकल्पना, राज्य सरकारचा मोठा निर्णय.
महाराष्ट्रात लवकरच ‘ऑल वूमेन टूरिझम’ संकल्पना राबवली जाणार आहे. ‘सब कूछ महिला’ असे या संकल्पनेचे स्वरूप आहे. महिलांसाठी सहली आयोजित करणाऱ्या संस्थांचे मार्गदर्शन घेणार असल्याची माहिती पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. राज्यातील पर्यटन सुविधांचा मेक ओव्हर केला जाईल. पर्यटनस्थळी महिलांच्या सहलींचे आयोजन, त्यांच्या गाड्यांचे चालक-वाहक, गाईडही महिला, तसेच, मुक्कामाच्या ठिकाणीही महिला पोलिसांची सुरक्षा, अशी ही […]
सॅफ्रन कंपनी’चा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्यानतंर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या “एकनाथ शिंदेंनी
टाटा एअरबस प्रकल्प’ गुजरातमध्ये गेल्यानंतर सत्ताधारी शिंदे गट-भाजपा आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोप होत आहेत. टाटा एअरबससह आतार्यंत चार मोठे प्रकल्प राज्याबाहेर गेले आहेत. असे असताच नागपूरच्या मिहानमध्ये होणारा सॅफ्रन कंपनीचा प्रकल्पही हैदराबादला गेल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, याच चर्चेवर राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या समस्येवर चर्चा करण्यासाठी तसेच योग्य तोडगा […]
T20 World Cup 2022 : ‘जर ऋषभ पंत पाकिस्तानात असता तर कधीच संघाबाहेर गेला नसता’; पाकिस्तानच्या माजी खेळाडूचे वक्तव्य
महेंद्रसिंग धोनीनंतर ऋषभ पंत हा भारताचा सर्वोत्कृष्ट यष्टिरक्षक फलंदाज आहे, जर तो पाकिस्तानमध्ये असता तर तो कधी विश्वचषक सामन्यातून बाहेर बसला असता का? नसता बसला, माजी खेळाडूचे वक्तव्य टी-२० विश्वचषक २०२२ मधील पाकिस्तानच्या निराशाजनक कामगिरीनंतर सर्वजण त्यांच्यावर टीका करत आहेत. पाकिस्तानचे माजी खेळाडू संघाची खराब कामगिरी, रणनीती, कर्णधारपद तसेच संघ निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. […]
‘वेदांता फायरफॉक्स’, ‘टाटा-एअरबस’नंतर आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर?
११८५ कोटींची गुंतवणूक असलेला प्रकल्प नागपुरातून हैदराबादला, ६०० जणांचा रोजगार गेला? ‘टाटा-एअरबस’ प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर राज्यात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या जात आहेत. त्यातच आता आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याची माहिती मिळत आहे. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे नागपूरच्या मिहानमध्ये होणारा सॅफ्रन कंपनीचा प्रकल्प हैदराबादला गेल्याचं समजत आहे. त्यामुळे ‘वेदांता फायरफॉक्स’ आणि ‘टाटा-एअरबस’ यानंतर आता […]
इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, केटरिंग टेक्नॉलॉजी आणि अप्लाइड न्यूट्रिशन, मुंबई भरती २०२२.
न्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, केटरिंग टेक्नॉलॉजी आणि अप्लाइड न्यूट्रिशन, मुंबई भरती २०२२. पदाचे नाव: सहाय्यक व्याख्याता सह सहाय्यक प्रशिक्षक, निम्न विभाग लिपिक, शिक्षक सहयोगी. रिक्त पदे: 21 पदे. नोकरी ठिकाण: मुंबई. आवेदन का तरीका: ऑफलाईन. आवेदन का अंतिम तारीख: 28 नोव्हेंबर 2022. आवेदन पाठवण्याचा पत्ता: प्रिन्सिपल, हॉटेल मॅनेजमेंट संस्था, केटरिंग टेक्नॉलॉजी अँड अप्लाइड न्यूट्रिशन, वीर सावरकर मार्ग, दादर (वेस्ट), मुंबई – 400028 . Organization Name IHM Mumbai (Institute of Hotel Management, Catering Technology […]
नागपुरात उघड्यावर अन्न फेकल्यास होणार एक लाखापर्यंत दंड
नागपूर महापालिकेने सार्वजनिक ठिकाणी शिल्लक अन्न टाकल्यास महानगरपालिका हरित लवाद कायद्याअंतर्गत एक लाख रुपयांपर्यंतचा दंड ठोठवला जाणार असा निर्णय घेतला आहे. नागपूर महापालिकेने सार्वजनिक ठिकाणी शिल्लक अन्न टाकल्यास महानगरपालिका हरित लवाद कायद्याअंतर्गत एक लाख रुपयांपर्यंतचा दंड ठोठवला जाणार असा निर्णय घेतला आहे. रस्त्यावर किंवा अन्य उघड्या ठिकाणी अन्न टाकण्यात येणाऱ्यांवर कारवाई व्हावी यासाठी महानगरपालिकेने शोध […]
बृहन्मुंबई महानगरपालिका भरती २०२२.
बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. सदर भरती प्रक्रिया ही “कनिष्ठ ग्रंथपाल” या पदांसाठी आहे. 02 पदांसाठी भरती प्रक्रिया आयोजित केली गेली आहे. इच्छुक उमेदवार हे दिलेल्या संबंधित पत्यावर अर्ज सादर करावे. अर्ज करण्याची शेवटचा दिनांक आहे 02 आणि 03 नोव्हेंबर 2022. बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई भरती २०२२. पदाचे नाव: कनिष्ठ ग्रंथपाल. रिक्त पदे: 02 पदे. नोकरी ठिकाण: मुंबई. आवेदन का तरीका: ऑफलाईन. आवेदन का अंतिम तारीख: 02 आणि 03 नोव्हेंबर 2022. आवेदन पाठवण्याचा पत्ता: आवज जावक विभाग, […]