Author: Lokrath Team
राज्यातील आदिवासी समाजाच्या विकासासाठी कटिबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
आदिवासी विकास विभागासाठी ११ हजार १९९ कोटी रुपयांची तरतूद महाराष्ट्र राज्यातील आदिवासी समाजाच्या विकासासाठी शासन कटिबद्ध असून त्यांच्या उन्नतीकरिता, आदिवासी विकास विभागासाठी 11 हजार 199 कोटी रुपयांची तरतूद सन 2022-2023 मध्ये केली असल्याचे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नंदुरबार येथे केले. नंदुरबार नगरपरिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते […]
गडचिरोली जिल्ह्यातील या तालुक्यांमध्ये काही गावातील परिसरात भुकंपाचे सौम्य झटके जाणवले
दिनांक 29.10.2022 रोजी गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यांमध्ये सिरोंचा, मेडाराम, झिंगानुर परिसरात भुकंपाचे सौम्य झटके जाणवले आहेत. तसेच दि.28.10.2022 रोजी चे रात्री 11.30 ते 12.00 वाजता चे दरम्यान अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा, उमानुर, मरपल्ली, जोगनपुडा, तिमरम या गावांमध्ये भुकंपाचे सौम्य झटके जाणवले आहे. वरील दोन्हीही सिरोंचा व अहेरी तालुक्यात जाणवलेल्या भुकंपाचे झटक्यामुळे कोणतीही जिवीत व वित्त हानी […]
महाज्योती मार्फत आर्थिक सहाय्य योजना
महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील जे उमेदवार महाराष्ट्र लोकसेवा आयोग(राज्यसेवा) मुख्य परीक्षा- २०२१ उत्तीर्ण उमेदवारांना एकरकमी रु. २५०००/ आर्थिक सहाय्य प्रदान करण्यासाठी महाज्योती तर्फे ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. महाज्योती मार्फत आर्थिक सहाय्य योजना – योजनेच्या लाभासाठी पात्रता: 1. उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा/ असावी. 2. उमेदवार हा […]
केंद्रीय गुप्तचर विभागात 1671 जागांसाठी भरती
Ministry of Home Affairs, Intelligence Bureau, IB Recruitment 2022 (IB Bharti 2022) for 1671 Security Assistant/Executive & Multi-Tasking Staff Posts. Security Assistant/Executive (SA/Exe) & Multi-Tasking Staff/General (MTS/Gen) Examination 2022, Total: 1671 जागा पदाचे नाव & तपशील: पद क्र. पदाचे नाव पद संख्या 1 सिक्योरिटी असिस्टंट/एक्झिक्युटिव (SA/Exe) 1521 2 मल्टी टास्किंग स्टाफ (जनरल) 150 Total 1671 शैक्षणिक पात्रता: पद […]
बाळासाहेबाची शिवसेना मुलचेरा प्रमुख गौरव बाला यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुलचेरा तालुक्यातील क्रिडा संकुल खेळाडु साठी सुरू करावी अशी मागणी केले
तालुक्यातील खेळाडूचे सुप्त गुण पुढे येण्यासाठी गौरव बाला यांच्या हस्ते विविध खेळाचे उदघाटन मुलचेरा:- तालुक्यात हिवाळी कालावधीत दर वर्षी खेळ होत असतात. खेळाच्या माध्यमातून खेळाडूचे सुप्त गुण समोर येत असतो.त्याचे गुण समोर आल्याने तालुक्यातून जिल्ह्यात,जिल्ह्यातून राज्यात, राज्यातून भारतात अश्या पद्धतीने खेळाडू उंछ भरारी घेऊन आपल्या गावातील नाव लौकिक करतात. गत दोन वर्षात सर्व खेळ ठप्प […]
वैद्यकिय शिक्षण मराठीतून घेता येणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय…
डॅाक्टर बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. येत्या शैक्षणिक वर्षांपासून (2023) महाराष्ट्रात वैद्यकीय शिक्षण मराठीतून दिले जाणार असल्याची मोठी घोषणा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी केली. मध्य प्रदेशमध्ये वैद्यकीय शिक्षण हिंदी भाषेतून देण्याचा निर्णय तेथील राज्य सरकारने घेतला आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात मराठीतून वैद्यकीय शिक्षण सुरू केले जाणार असल्याचे मंत्री महाजन यांनी सांगितले. […]
राष्ट्रीय एकता दौड स्पर्धेचे आयोजन
गडचिरोली: लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्याने सोमवार दि. 31 ऑक्टोंबर, 2022 रोजी “राष्ट्रीय एकता दौड” (UNITY RUN)साजरा करण्याच्या निमित्याने राज्यात सर्व जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी व महत्वाच्या शहरांमध्ये राष्ट्रीय एकतेची शपथ व एकता दौड आयोजन करण्याचे शासनाने निर्देशित करण्यात आलेले आहे. त्या अनुषंगाने जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली यांचे संयुक्त […]
दिनांक 01 नोव्हेंबर 2022 या अर्हता दिनांकावर आधारीत नागपूर विभागातील शिक्षक मतदारसंघ कार्यक्रम जाहीर
गडचिरोली: दिनांक 28 आक्टोबर 2022 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे दिनांक 01 नोव्हेंबर 2022 या अर्हता दिनांकावर आधारीत नागपूर विभागातील शिक्षक मतदार संघ कार्यक्रमाकरीता जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे पत्रकार परिषदेचे आयोजन अतिरिक्त जिल्हाधिकारी धनाजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले. पुनरीक्षण कार्यक्रमाचे टप्पे व कालावधी पुढीलप्रमाणे आहे. मतदार नोंदणी अधिनियम 1960 चे कलम 31(3) अन्वये जाहीर सूचना […]
आयुक्त, मानव विकास आयुक्तालय, औरंगाबाद यांचे अध्यक्षतेखाली मानव विकास कार्यक्रम अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनांबाबत आढावा बैठक संपन्न
गडचिरोली: गडचिरोली जिल्ह्यात दि. 28.10.2022 रोजी नितीन पाटील आयुक्त, मानव विकास आयुक्तालय, औरंगाबाद यांचे अध्यक्षतेखाली मानव विकास कार्यक्रम अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनांबाबत आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीस संजय मीणा, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा मानव विकास समिती, गडचिरोली तसेच कुमार आशिर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प., गडचिरोली उपस्थित होते. […]