ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया योजने अंतर्गत १० लाखापर्यंत मिळणार अनुदान

देसाईगंज: तरुणांनी उद्योजक बनण्यासाठी केंद्र शासनाने आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग ही योजना अंमलात आणली असुन सन २०२०-२१ ते २०२४-२५ अशी ५ वर्षे राबविली जाणार आहे या योजने अंतर्गत अन्य प्रक्रिया संबधीत सर्व उद्योग करता येतील या योजनेमध्ये प्रकल्प किंमतीच्या ३५ टक्के व कमाल १० लाख असे अनुदान देण्यात येणार आहे […]

अंतरराष्ट्रीय ताज्या घडामोडी देश महाराष्ट्र मुंबई राज्य

झोपडपट्टीत राहणाऱ्या प्रत्येकाला घर देण्याचे उद्दिष्ट ठेवा – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची बांधकाम व्यावसायिकांना सूचना

मुंबई, दि. 18 :- गृहनिर्माण क्षेत्राला शासन चालना देत असून, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत परवडणारी घरे देण्याच्या योजनेला प्रोत्साहन दिले जाते. या योजनेचा लाभ घेऊन  आगामी २ – ३ वर्षांमध्ये मुंबईत कुणीही झोपडपट्टीत राहणार नाही, या दृष्टीने प्रत्येक व्यक्तीला घर देण्याचे उद्दिष्ट पुढे ठेवावे, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी बांधकाम व्यावसायिकांना केले. सर्वांना घर […]

अंतरराष्ट्रीय ताज्या घडामोडी देश मुंबई

मुंबईतील जपान दूतावासातील शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

मुंबई, दि. १७: तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जपान अग्रेसर असून महाराष्ट्राच्या कृषी, अन्न प्रक्रिया, वैद्यकीय तसेच नागरी सुविधांच्या क्षेत्रात या आधुनिक तंत्रज्ञानाचे सहकार्य घेतले जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. सह्याद्री अतिथीगृहावर  मुंबईतील जपानचे वाणिज्यदूत यासुकाटा फुकाहोरी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री श्री. शिंदे यांची भेट घेतली. यावेळी खासदार राहुल शेवाळे, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव उपस्थित […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

भारत कुठून करतोय सोन्याची खरेदी?

नवी दिल्ली, भारत जगातील सर्वात जास्त सोने आयात gold demand करणारा देश असून, सोन्याच्या आयातीत चीननंतर भारताचा दुसरा क्रमांक लागतो. आपल्या देशात विशेषत: सणासुदीला सोन्याची मागणी जास्त प्रमाणात असते. gold demand गेल्या पाच वर्षांचे आकडे बघितले तर भारतीयांनी वर्ष २०२१ मध्ये सर्वात जास्त सोने खरेदी केले होते. gold demand आपल्याकडे सध्या सणासुदीचा हंगाम सुरू आहे. […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

चिचडोह प्रकल्पाचे सर्व दरवाजे होणार बंद

नदीकाठी गावांतील लोकांना सुचना गडचिरोली: वैनगंगा नदीवर चिचडोह बॅरेज,ता.चामोर्शी जि.गडचिरोली येथील व्दार संचलन कार्यक्रमानुसार सदर बॅरेजची एकूण लांबी 691 मी.असून 15,00 मीटरलांबीचे व 9.00 मी.उंचीचे 38 लोखंडी (पोलादी )दरवाजे बंद करुन पाणीसाठा करण्याचे नियोजित आहे.दिनांक 15ऑक्टोंबर 2022 पासून सर्व दरवाजे द्वार संचलन कार्यक्रमानुसार (प्रथम नदी काठावरील व क्रमाने क्रमाने नदीच्या मध्यभागातील द्वारे) क्रमाने क्रमाने बंद […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा अविकसित,अतिसंवेदनशील क्षेत्रातील समस्यांचा निराकरणासाठी

अतिसंवेदनशील, अतिदुर्गम, अविकसित,भागातील शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी,शासकीय योजनेपासून वंचित नागरिकांचे विविध समस्या आवासून असून त्या समस्या जाणून घेऊन निराकरण तथा सोडवणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे गडचिरोली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवार संवाद सभा कमलापूर,छल्लेवाळा,गुंडेरा, गोविंदगाव, उमानूर येथे आयोजन करण्यात आले. या […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

लेखा गावाजवळील शेतात ट्रक घुसले   

धानोरा :-  गडचिरोली धानोरा हा राष्ट्रीय महामार्गा असुन या मार्गावरिल लेखा गावालगत काल दिनांक 16/10/2022 ला रात्री 2.30वाजता ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने बाजूच्या शेतात घुसले. काल दिनांक 16/10/2022 ला सुरजागढ येथुन येणारे लोढेढ ट्रक धानोरा मार्गे येत असताना लेखा गावाजवळ चालकाचे वाहना वरील नियंत्रण सुटल्याने ट्रक क्रमांकMH34BG7701 डाव्या बाजुला शेतात घुसले.सायकाळ पर्यंत ट्रक बाहेर निघालेले […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

सुरजागड ट्रक अपघातात मृत अंजली सुभाष जयधर यांच्या घरी राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी दिली सांत्वना भेट

कंपनीने मुलांना नौकरीचे आमिष दाखवून प्रकरण दाबले, कुटुंबियांचे राजेंकडे गंभीर तक्रार. जयधर कुटुंबियांवर अन्याय होहू देणार नाही.. राजेंनी दिली ग्वाही. मुलचेरा:-काही दिवसांपूर्वी सुरजागड लोह प्रकल्पाच्या ट्रकाने शांतिग्राम जवळ झालेल्या अपघातात मूलचेरा तालुक्यातील कांचनपूर येतील अंजली सुभाष जयधर या बंगाली समाजाच्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला होता, ह्या नंतर परिसरातील संतप्त नागरिकांनी सुरजागड लोह प्रकल्पाची वाहतूक करणाऱ्या […]

गडचिरोली विदर्भ

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019- अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना

शेतकरी आधार प्रमाणिकरण करण्याचे आवाहन गडचिरोली,(जिमाका)दि.17: महाराष्ट्र शासनाने महात्मा जोतिराव फुले कर्ज मुक्ती योजना–2019 अंतर्गत प्रोत्साहन पर लाभ योजनेबाबत दि.29 जुलै 2022 रोजी शासन निर्णय निर्गमित केलेला आहे. सन 2017-18, सन 2018-19 व सन 2019-20 या आर्थिक वर्षात घेतलेल्या कर्जा पैकी दोन वर्षाच्या कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेत […]