धानोरा:- धानोरा वरून७किलोमीटर अंतरावर असणाऱ्या काकडयेली या गावाजवळ आज दिनांक १६/१०/२०२२रोज रविवार ला छत्तीसगड वरून गडचिरोली जानार्या ट्रक ड्रायव्हर चे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात सुदैवाने जिवित झालि टळलि. मिळालेल्या प्राप्त माहीति नुसार आज दिनांक 16/10/2022 ला पहाटेच्या वेळी CG19 BP 7741 क्रमांकाचा ट्रक छत्तीसगड वरून गडचिरोलिला जात असतानाच पहाटेच्या वेळी अंदाजे 3.00 वाजता ड्रायव्हरचा […]
Author: Lokrath Team
विविध कार्यक्रमानी राजे अम्ब्रिशराव महाराज यांचा वाढदिवस उत्साहात साजरा मूलचेरा येथील युवकांचा मोठ्या प्रमाणात पुढाकार
मूलचेरा:- माननीय माजी आदिवासी व वन राज्यमंत्री तथा युवा हृदय सम्राट, अहेरी इस्टेट चे राजे आदरणीय श्रीमंत राजे अम्ब्रिशराव आत्राम (महाराज) यांच्या वाढदिवसानिमित्त स्थानिक मूलचेरा तालुक्याच्या वतीने ग्रामीण रुग्णालय येथे मधील रुग्णांना फळ वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला आणि सोबतच स्वामी विवेकानंद छात्रवास येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले, व वृक्षारोपणचा कार्यक्रम सुद्धा घेण्यात आला […]
राजे धर्मराव कला व वाणिज्य महाविद्यालय मुलचेराच्या वतीने श्रीमंत राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय मुलचेरा येथे रुग्णांना फळ वाटप
मुलचेरा:-स्थानिक राजे धर्मराव कला व वाणिज्य महाविद्यालय मुलचेरा च्या वतीने धर्मराव शिक्षण मंडळ अहेरी चे अध्यक्ष तथा माजी आदिवासी व वन राज्यमंत्री तथा युवा हृदय सम्राट, अहेरी इस्टेट चे राजे आदरणीय माननीय श्रीमंत राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्या वाढदिवसा निमित्त 15 ऑक्टोबर रोजी ग्रामीण रुग्णालय मुलचेरा येथे रुग्णांना फळ वाटपाचा कार्यक्रम प्राचार्य डॉ प्रकाश मेश्राम यांच्या […]
महाराष्ट्र जलसंपदा पाटबंधारे विभागा मध्ये भरती
जलसंपदा विभागातील सेवानिवृत्त कनिष्ठ अभियंता / शाखा अभियंता / सहाय्यक अभियंता श्रेणी-2 यांच्या सेवा करार पध्दतीने विवक्षीत कामासाठी घेणेस्तव जाहिरात जलसंपदा विभागाच्या वेबसाईटवर प्रसिध्द केली आहे. इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज अधीक्षक अभियंता, बीड पाटबंधारे प्रकल्प मंडळ, परळी बैजनाथ जि.बीड यांचेकडे दिनांक- 04/11/2022 ला सायंकाळी 17.45 वाजेपर्यंत पोस्टाने किंवा प्रत्यक्षरित्या सादर करावा. महाराष्ट्र पाटबंधारे विभागा […]
कृषी पर्यटन केंद्र चालू करण्यासाठी अटी, केंद्रास मिळणारे लाभ पहा आणि नोंदणीसाठी ऑनलाईन अर्ज करा
भारतात कृषी पर्यटन मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि महाराष्ट्रामध्ये कृषी पर्यटनाला मोठ्या प्रमाणात चालना मिळत आहे. देशातील शेतकरी या दोन्ही पर्यटनाला उत्तम शेतीपूरक व्यवसाय म्हणून सकारात्मक दृष्टिने पाहत आहेत. राज्यातील शेतकऱ्यांना पूरक व्यवसाय उपलब्ध होणार असून शहरी पर्यटकांना शांत, निसर्गसंपन्न ठिकाणी राहून पर्यटनाचा आनंद मिळू शकणार आहे. कृषी पर्यटन शेती आणि शेतीवर आधारित असल्यामुळे कृषी […]
पारधी घरकुल योजना पारधी घरकुल योजना
पारधी समाजाचे राहणीमान उंचावण्याच्या दृष्टीने आदिवासी विकास विभागातर्फे सन 2011-12 या वर्षांपासून पारधी विकास कार्यक्रम राबवण्यात येत आहे. या विकास कार्यक्रमाच्या अंतर्गत पारधी समाजाला घरकुल, सुशिक्षित बेरोजगार तरुणांना व्यावसायिक प्रशिक्षण तसेच व्यवसाय यासाठी अर्थसाहाय्य्य देणे, पारधी समाजाच्या वस्त्या मुख्य रस्त्यांशी जोडणे असे विकासात्मक कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत. पारधी घरकुल योजना अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी आहे. ग्रामसभेने निवड […]
भंडारा रोड ते भंडारा शहर पर्यंत मेट्रो रेल्वे सुरू करण्यास तत्वत: मान्यता – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला भंडारा मेट्रो प्रकल्पाचा आढावा
मुंबई, दि. १४: भंडारा रोड ते भंडारा शहर पर्यंत मेट्रो रेल्वे सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत तत्वत: मान्यता देण्यात आली. यासंदर्भात महारेल मार्फत रेल्वे आणि राज्य सरकार यांच्या ५०-५० टक्के आर्थिक सहभागासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. भंडारा रोड ते भंडारा शहर पर्यंत मेट्रो रेल्वे सुरू करण्यासंदर्भात आज मंत्रालयात आढावा बैठक […]
वेगवेगळ्या वेबसाईट्सचा पासवर्ड लक्षात राहत नाही? Google चे ‘पासकी’ फीचर वापरून लगेच व्हा चिंतामुक्त
आपण दिवसभरात असंख्य वेबसाईट्सचा वापर करतो. काही वेबसाईट्स या सर्वांसाठी उपलब्ध असतात, तर काहींना आधी सब्सक्राइब करावे लागते. या सबस्क्राइब कराव्या लागणाऱ्या वेबसाईटचा पासवर्ड लक्षात ठेवणे अनेकांना त्रासदायक वाटते. हा पासवर्ड जर लक्षात ठेवला नाही तर दुसऱ्यांना ती वेबसाईट वापरताना तुम्हाला नव्याने लॉग इन करावे लागते. पण आता या पासवर्ड लक्षात ठेवण्याच्या त्रासापासून सुटका मिळणार […]
वेब मालिकांतून तरुणाईला बिघडवण्याचे काम ; एकता कपूर यांना सर्वोच्च न्यायालयाने खडसावले
नवी दिल्ली : या देशाच्या तरुण पिढीची मानसिकता तुम्ही बिघडवत आहात, असे ताशेरे सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी निर्मात्या एकता कपूर यांच्यावर ओढले. कपूर यांच्या एक्सएक्सएक्स या वेब मालिकेतील आक्षेपार्ह दृश्यांबाबत न्यायालयाने ही टिप्पणी केली. एकता कपूर यांच्या एएलटीबालाजी या ओटीटी प्लॅटफॉर्मवरून ही वेब मालिका दाखविली जाते. या मालिकेमुळे लष्कराचे जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या भावना दुखावल्या गेल्याची तक्रार […]
भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्दचा आंतरराष्ट्रीय जलपर्यटन प्रकल्प सर्वोत्तम, देशातील पथदर्शी असा ठरावा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
प्रकल्पासाठी जलसंपदा, पर्यटन विभागाचा सहकार्य करार होणार मुंबई, दि. 15 : – भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द प्रकल्पाच्या जलाशयात आंतरराष्ट्रीय दर्जाचा, देशातील सर्वोत्तम आणि पथदर्शी असा जलपर्यटन प्रकल्प साकारण्यात यावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात समिती सभागृहात जलपर्यटन प्रकल्पाबाबत बैठक आज झाली. या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस आमदार नरेंद्र भोंडेकर, […]