प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत शेतकऱ्यांना १२ वा हप्ता (२००० रू) लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याची कार्यवाही सुरू होणार आहे. यामुळे १७ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी १०.०० वाजता माननीय पंतप्रधानांकडून लाभार्थ्यांशी थेट संवाद आणि १२ वा हप्ता वितरण करतील. प्रधानमंत्री किसान योजनेचे वर्षाला सहा हजार रुपये ज्या ज्या शेतकऱ्यांना येतात त्या सर्व शेतकऱ्यांनी आपली आधार eKYC केली आहे […]
Author: Lokrath Team
पोलीस शिपाई संवर्गातील सन २०२१ मधील रिक्त पदे १००% भरण्यासाठी नवीन शासन निर्णय जारी
राज्याच्या पोलीस दलातील पोलीस शिपाई संवर्गातील सन २०२१ मध्ये पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक व सशस्त्र पोलीस शिपाई संवर्गात सुमारे ११४४३ इतकी पदे भरतीसाठी उपलब्ध होणार आहेत. दरम्यान वित्त विभाग, शासन निर्णय क्र. पदनि २०२२/प्र.क्र.२/२०२२/ आ.पु.क., दि.१२/०४/२०२२ अन्वये पदभरतीच्या अनुषंगाने सूचना देण्यात आल्या असून यामध्ये सुधारीत आकृतीबंध अंतिम मंजूर केले आहेत, अशा सुधारित आकृतीबंधातील महाराष्ट्र […]
अंधेरी पोटनिवडणुकीसाठी आजअखेर ३ अर्ज दाखल
मुंबई, दि. 13 : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभेच्या 166 – अंधेरी (पूर्व) या मतदारसंघाच्या एका जागेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार अंधेरी पूर्व मतदारसंघाच्या जागेसाठी आजअखेर 3 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. अंधेरी (पूर्व) विधानसभा मतदारसंघाकरिता श्री. राकेश विश्वनाथ अरोरा (क्रांतिकारी जय हिंद सेना) आणि (हिंदुस्तान जनता पार्टी), श्री. मिलिंद काशिनाथ कांबळे […]
मंगळसूत्र, सिंदूर, हातात चुडा अन्…, विकी- कतरिनाचा पहिला करवाचौथ थाटामाटात साजरा
विशेष म्हणजे तिने तिच्या सासरच्या मंडळींसोबत अगदी पारंपारिकरित्या करवा चौथ साजरा करण्यास प्राधान्य दिले. विवाहित महिलेसाठी करवा चौथ हे व्रत फारच खास मानले जाते. त्यात नवविवाहित लग्न झालेले असेल तर मग वेगळाच उत्साह पाहायला मिळतो. नुकतंच अभिनेत्री कतरिना कैफने तिचा पहिला करवाचौथ साजरा केला. कतरिना आणि विकी कौशलचा हा पहिलाच करवा […]
इच्छा CA ची, झाले Commissioner
हालाकीच्या परिस्थितीवर मात करून माहापलिका आयुक्त विपीन मुग्धा यांचा प्रेरणादायी प्रवास बल्लारपूर 14 ऑक्टोबर : घरची हालाकीची परिस्थिती शिक्षणाला अडसर ठरत होती. मात्र मनात प्रचंड इच्छाशक्ती होती. शिक्षणात अतिशय हुशार असलेले विपीन मुग्धा यांचे १२ वीच्या परीक्षेच्या सहा गुणांनी गुणवत्ता यादीत स्थान हुकले. इच्छा सिएचे शिक्षण घ्यायची होती. पण कुटुंबाची परिस्थिती शिक्षणाला अडसर ठरत होती. […]
बोकडविरा विद्युत निमिर्ती प्रकल्पात स्फोट; 3 जण गंभीर भाजले
बोकडविरा येथील महाराष्ट्र राज्य वीज मंडळाच्या वायू विदयुत निर्मिती केंद्रात आज बॉयलरचा स्फोट होऊन त्यातील उकळते पाणी अंगावर पडून ३ जण गंभीर भाजले आहेत. आज सकाळी नेहमीप्रमाणे विदयुत निर्मिती केंद्रामध्ये काम सुरू असताना अचानक बॉयलरला जोडलेल्या बीसीसी पंप हायप्रेशरने फुटला. सदर पंपातील उकळते पाणी घटनास्थळी कामाला असलेल्या कामगारांच्या अंगावर उडाल्याने ते गंभीर स्वरूपात भाजले आहेत. […]
जागतिक नैसर्गिक आपत्ती निवारण दिन उत्साहात साजरा.
मुलचेरा, 13, ऑक्टोबर १३ ऑक्टोबर हा दिवस जागतिक नैसर्गिक आपत्ती निवारण वा जोखीम कपात वा घट दिवस म्हणून साजरा करण्यात येती दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी हा दिवस तहसील कार्यालय मुलचेरा येथे तहसीलदार मा. कपिल हटकर यांच्या मार्गदर्शनाख आणि आपत्कालीन व्यवस्थापन विभागातर्फे आणि नेताजी सुभाष चंद्र विज्ञान महाविद्यालय मुलचेरा आणि राष्ट्रीय सेवा योजना संयुक्त विद्यमाने आज नेताजी […]
रांगी परिसरात परतीच्या पावसाने हलक्या धानाची नासाडी
धानोरा:-तालुक्यातिल रांगी परिसरातील शेतकर्याना सिंचनाची सुविधा उपलब्ध नसल्याने धानाची लागवड करताना मोठ्या प्रमाणात हलक्या धानाची पेरणी केलेली आहे. सध्या हलके धान पिक कापणीला आले. मात्र दररोज पडणाऱ्या पावसामुळे धान कापणी होवू शकत नाही.उभ्या धानपिकाला पावसाने झोडपल्याने अनेक शेतकऱ्यांचे हलके धान झोपले.दररोजच्या पावसाने बांधितिल पाणि बाहेर काढणे शक्य नसल्याने मोठ्या प्रमाणात धान्याची नासाडी होत आहे. त्यामुळे […]
नियमितपणे आपल्या कर्जाची वेळेवर परतफेड केलेली आहे अशा सर्व शेतकऱ्यांना 50,000 हजार रुपये पर्यंत प्रोत्साहनपर अनुदान हे मिळणार
ज्या शेतकर्यांनी 2017-18, 2018-19 आणि 2019-20 या आर्थिक वर्षापैकी किमान दोन वर्षांमध्ये नियमितपणे आपल्या कर्जाची वेळेवर परतफेड केलेली आहे अशा सर्व शेतकऱ्यांना 50,000 हजार रुपये पर्यंत प्रोत्साहनपर अनुदान हे मिळणार आहे. त्या संदर्भात आज याद्या पोर्टल वर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. तुमचं नाव आलेल आहे का नाही तुमच नाव आले आहे का नाही ? हे चेक करू शकता […]
धान व भरडधान्य खरेदीकरीता ऑनलाईन पोर्टलवर शेतकरी नोंदणीकरीता दिनांक 21 ऑक्टोंबर,2022 पर्यंत मुदतवाढ
गडचिरोली:- गडचिरोली जिल्हयातील सर्व धान उत्पादक शेतकऱ्यांना कळविण्यात येते की, दिनांक-23 सप्टेंबर,2022 अन्वये खरीप पणन हंगाम 2022-23 मध्ये किमान आधारभुत किंमत खरेदी योजनेंतर्गत धान व भरडधान्य खरेदीकरीता ऑनलाईन पोर्टलवर शेतकरी नोंदणीकरीता दिनांक 15 ऑक्टोंबर,2022 अखेरपर्यंत मुदत देण्यात आलेली होती. तथापी शासन पत्र क्रमांक खरेदी दिनांक 11 ऑक्टोंबर, 2022 अन्वये खरीप पणन हंगाम 2022-23 मध्ये […]