मुलचेरा:- तहसील कार्यालय मुलचेरा यांचे तहसीलदार माननीय कपिल हटकर आणि आपत्कालीन व्यवस्थापन विभागातर्फे आणि नेताजीं सुभाष चंद्र विज्ञान महाविद्यालय मुलचेरा आणि राष्ट्रीय सेवा योजनायांच्या संयुक्त विद्यमानाने आज नेताजी सुभाषचंद्र विज्ञान महाविद्यालय ते तहसील कार्यालय पर्यंत जनजागृती रॅली काढण्यात आली आपत्ती ही मानवी जीवनातील अपरिहार्य घटना आहे. ही आपत्ती नैसर्गिक व मानवनिर्मित अशा दोन प्रकारची असते. […]
Author: Lokrath Team
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पुणे येथे भरती
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पुणे येथे भरती पुणे परिमंडळांतर्गत पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, राज्य क्षयरोग व नियंत्रण केंद्र पुणे, आरोग्य व कुटूंब प्रशिक्षण केंद्र औंध पुणे करीता रिक्त पदांची भरती प्रक्रिया करणेसाठी खालील पदांसाठी पात्र उमेदवारांकडुन ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पुणे येथे भरती – NHM Pune Recruitment 2022: एकूण जागा: […]
आलापल्ली शहरासाठी वातानुकूलित शवपेटी, गरजू गरीब शालेय विद्यार्थ्यांना १५ सायकलीचे राजेंचा हस्ते लोकार्पण..
टायगर ग्रुपचे सामाजिक कार्य प्रशंसनीय.. मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम आलापल्ली शहरात शवपेटीची कमतरता होती, नातेवाईकांचा मृत्यू झाल्यावर शवपेटीसाठी जनतेला कमालीचा त्रास होत होता, ह्याबाबतची माहिती टायगर ग्रुप आलापल्ली कडून माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांना देण्यात आली, तेंव्हा लोकांची गरज लक्षात घेऊन राजे साहेबांनी तात्काळ स्वखर्चाने वातानुकूलित शवपेटी आलापल्ली आणि परिसरातील नागरिकांसाठी उपलब्ध करून दिली, ह्याचा […]
महाराष्ट्राची क्रीडा परंपरा कायम राखणाऱ्या राज्याच्या चमूचे क्रीडा मंत्री गिरीष महाजन यांच्याकडून अभिनंदन
मुंबई, दि. १२ : महाराष्ट्राच्या क्रीडा संघातील खेळाडूंनी तब्बल १४० पदकांची कमाई करुन राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा गाजवत पदक तालिकेत दुसरे स्थान मिळवून महाराष्ट्राची क्रीडा परंपरा कायम राखणाऱ्या राज्याच्या चमूचे क्रीडा मंत्री गिरीष महाजन यांनी अभिनंदन केले. मंत्री श्री. महाजन म्हणाले, या घवघवीत यशात खेळाडूंच्या अपार मेहनतीबरोबरच महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचाही मोलाचा वाटा आहे. केरळ येथे २०१५ […]
केंद्र व राज्य शासनाच्या योजना गावपातळीपर्यंत पोहोचवण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता – केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले
मुंबई, दि. 12 : सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयाच्या व राज्य शासनाच्या योजना गाव पातळीपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारीता राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. केंद्रीय आणि राज्य पातळीवरील योजनांची जनजागृती करण्यासंदर्भात मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारीता मंत्रालय […]
तुमचे आधार कार्ड बंद होऊ शकते, लगेच अपडेट करून घ्या
Aadhar Card New Update Notice – मित्रांनो आत्ताच आलेल्या माहितीनुसार तुमचे आधार कार्ड हे अपडेट करणे गरजेचे आहे जर तुमचे आधार कार्ड हे अपडेट केले नाही तर आधार कार्ड बंद होऊ शकते. आधार यूआयडीएआयने आत्ताच एक नवीन नोटीस जरी केली आहे, ही नोटीस काय आहे या लेखात आपण पाहणार आहोत. Aadhar Card New Update Notice गेल्या […]
कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळामार्फत 349 जागांसाठी भरती
Agricultural Scientists Recruitment Board, ASRB Recruitment 2022 (ASRB Bharti 2022) for 349 Non-Research Management Positions (Non-RMPs) [Project Coordinator, Head of Division, Head of Regional Station/Centre, Senior Scientist-cum-Head, KVK] Posts जाहिरात क्र.: 02/2022 Total: 349 जागा पदाचे नाव & तपशील: नॉन रिसर्च मॅनेजमेंट पोजिशन (Non-RMPs) पद क्र. पदाचे नाव पद संख्या 1 प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर 349 2 हेड ऑफ डिविजन, हेड ऑफ रीजनल […]
इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 63 जागांसाठी भरती
The Indo-Tibetan Border Police is one of the five Central Armed Police Forces of India, raised on 24 October 1962, under the CRPF Act, in the wake of the Sino-Indian War of 1962. ITBP Recruitment 2022 (ITBP Bharti 2022) for 40 Head Constable (Dresser Veterinary) Posts and 23 Head Constable (Education & Stress Counsellor) Total: 40 […]
मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघात बचत गटांच्या प्रदर्शनाचे आयोजन करावे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई शहरातील स्वयंसहायता बचत गटांच्या मेळाव्याचे उद्घाटन मुंबई, : मुंबई शहरातील बचत गटांनी उत्पादित केलेले साहित्य विक्रीसाठी सहा लोकसभा मतदारसंघात प्रत्येकी एक बचत गटांच्या स्टॉलचे प्रदर्शन आयोजित करा. तसेच महिला बाल विकास विभाग आणि मुंबई महापालिका यांनी हा उपक्रम रोटेशन पद्धतीने उपक्रम राबवावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे […]
गडचिरोली पोलीस दलाची मोठी कारवाई
नक्सल्यानी पुरुन ठेवलेले स्फोटक साहीत्य हस्तगत करण्यात आले नक्षलवादी शासनविरोधी विविध घातपाती हिंसक कारवाया करण्यासाठी विविध प्रकारचे शस्त्र व स्फोटक साहीत्याचा वापर करतात व ते साहित्य सुरक्षा दलांना धोका पोहचविण्याच्या उद्देशाने गोपनियरित्या जंगल परिसरात जमिनीमध्ये पुरुन ठेवतात. अशा पुरुन ठेवलेल्या साहित्यांच्या वापर नक्षलवाद्यांकडुन नक्षल सप्ताह तसेच इतरप्रसंगी केला जातो. दिनांक 11/10/2022 रोजी दुपारी 12.00 वा. […]