Security Printing Press, Hyderabad is one of the Nine units of Security Printing & Minting Corporation of India Limited (SPMCIL), a Schedule “A” Mini-Ratna Category-I Central Public Sector Enterprise Company, wholly owned by Government of India., SPMCIL Recruitment 2022 (SPMCIL Bharti 2022) for 83 Jr. Technician & Firemen (RM) Posts. जाहिरात क्र.: 01/2022 Total: 83 जागा पदाचे नाव […]
Author: Lokrath Team
संजय गांधी निराधार अनुदान आले दिवाळी होणार गोड 665 कोटी वितरीत
ज्यांना संजय गांधी निराधार अनुदान योजना अंतर्गत १ हजार रुपये मिळतात तसेच श्रावण बाळ योजना अंतर्गत रुपये १ हजार मिळतात अशा लाभार्थीनां आता पुढील पगार म्हणजेच १ हजार रुपये आर्थिक सहाय्य लवकरच मिळणार आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजना अंतर्गत 665 कोटी रुपये त्याच प्रमाणे श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन shravan bal yojana योजनेसाठी 1194 कोटी रुपये […]
डॉ. पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्ता योजना
डॉ. पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्ता योजना उच्च शिक्षण संचालनालयाच्या अखत्यारितील शासकीय तसेच अशासकीय अनुदानित, अंशत: अनुदानित, कायम विनाअनुदानित महाविद्यालयामध्ये व अकृषि विद्यापीठे व त्या विद्यापीठाअंतर्गत असलेल्या उपकेंद्रामधील (खाजगी अभिमत विद्यापीठे तसेच स्वयं अर्थसहाय्यीत खाजगी विद्यापीठे वगळून) व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेचा लाभ देण्यात येणार […]
बचतगटाच्या माध्यमातून ग्रामीण महिलांना आर्थिक उन्नतीची प्रेरक चालना – आ. वडेट्टीवार
ब्रम्हपुरी : मागील दोन वर्षात कोरोना महामारी संकटामुळे अनेकांचा रोजगार बुडाला. अशा निराशाजनक संकटातून मार्ग काढून संसाराचा गाडा हाकण्यात मोलाचा वाटा उचलनाया मातृशक्तीच्या श्रमाला तोड नाही. मनात जिद्द आणि हृदयात स्वाभिमान या दोन्ही शस्त्रांच्या भरोशावर उज्वल आयुष्याची गाठ बांधणाऱ्या महिलांना चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने उपलब्ध करून दिलेला वित्त पुरवठा व बचत गटाच्या माध्यमातून ग्रामीण […]
संघामध्ये समाज निर्माण करण्याची ताकद आहे _ विभाग प्रचारक अश्विन जयपूरकर
आष्टी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना नागपुरात झाली समाज मन निर्माण करण्यासाठी स्वयंसेवक कार्य करीत असतो. समाज हा माझा आहे आणि समाजाची सेवा करण्यासाठी स्वयंसेवक सदैव तत्पर असतो. देशाचे भाग्य बदलण्याचे सामर्थ्य सज्जन शक्तिमध्ये आहे. म्हणून संघामध्ये समाज निर्माण करण्याची ताकद आहे, असे प्रतिपादन संघाचे विभाग प्रचारक अश्विन जयपूरकर यांनी केले राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शाखा […]
जिल्हा रक्तदाता शोधमोहीम व जनजागृती अभियान अंतर्गत आयोजित रक्तदान शिबिरात 16 रक्तदात्यांनी केले रक्तदान
चामोर्शी- जनहित ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्था येणापूर ता.चामोर्शी जि. गडचिरोली द्वारा संचलित जिल्हा रक्तदाता शोधमोहीम व जनजागृती अभियान अंतर्गत आपल्या गडचिरोली जिल्ह्यात रक्ताची टंचाई भासू नये व वेळेवर गरजू व्यक्तीला रक्त मिळवून देण्याकरिता, रक्तदाते शोधण्याच्या व जनजागृती करण्याच्या उद्देशाने दिनांक 4 ऑक्टोबर 2022 रोज मंगळवार ला रक्तदान शिबिराचे आयोजन युवा मंडळ मुधोली (तु) यांच्या विद्यमाने, […]
मुंबई-गोवा महामार्गावरील इंदापूर ते धामणदेवीच्या चौपदरीकरणाचे काम लवकरच सुरु होणार – सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण
मुंबई, दि. ९ – मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला आता अधिक गती मिळणार असून या महामार्गावरील रायगड जिल्ह्यातील इंदापूर ते धामणदेवी या सुमारे ६.५ कि.मी. च्या रखडलेले चौपदरीकरणाचे काम आता लवकरच सुरु होणार आहे. सुमारे २ वर्षे रखडलेले हे काम सार्वजनिक बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण यांनी अवघ्या १५ दिवसांत मार्गी लावल्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना […]
गंभीर आजारी वृद्धांचे आयुष्य सुसह्य करण्यासाठी दानशूरांनी सहकार्य करावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
मुंबई, दि. ९ : समाजातील वृद्ध , निराधार तसेच असाध्य आजारांनी ग्रस्त वयोवृद्ध लोकांचे दुःख दूर करणे अतिशय निकडीचे आहे. या क्षेत्रात आपल्या देशात खूप मोठे काम करण्याची गरज आहे. वृद्ध रुग्णांची सेवा हे दैवी कार्य असून जीवनाच्या संध्याकाळी आजारी रुग्णांचे आयुष्य सुसह्य करण्यासाठी दानशूर लोकांनी तसेच कार्पोरेट्सनी या क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांना सढळ हस्ते मदत […]
फक्त याच शेतकऱ्यांना अनुदान व पीकविमा मिळणार
ई-पीक पाहणी : शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल, आपल्या पिकाची नोंद मागील वर्षापासून स्वतः मोबाईलवर करावी लागत आहे. त्यासाठी महसूल विभागाकडून ई-पीक पाहणी अँड्रॉइड Application सुद्धा विकसित करण्यात आलेला आहे. यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना आपल्या शेतातील पिकाची नोंद करण्यासाठी शासनाच्या ई-पीक पाहणी ॲपचा वापर करावा लागेल. त्यासाठी शासनामार्फत विविध मोहीमसुध्दा राबविण्यात आल्या असून, शेतकऱ्यांकडून मात्र, […]
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या परिवार संवाद यात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
दुसऱ्या टप्प्यातील यात्रेला मुलचेरा तालुक्यातुन शुभारंभ मुलचेरा:-दुर्गम भागातील शेतकरी, शेतमजूर, वंचित नागरिकांचे विविध समस्या आवासून असून त्या समस्या जाणून घेऊन सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे गडचिरोली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवार संवाद यात्रेचा दुसऱ्या टप्प्याला 8 ऑक्टोबर पासून मुलचेरा तालुक्यातून […]