ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

गोंडवाना विद्यापीठाचा ११वा वर्धापन दिन रविवारी

विविध पुरस्कारांचे वितरण, परिक्षा भवन लोकार्पण, अतिथीगृह आणि सांस्कृतीक सभागृहाचा भुमीपुजन सोहळाही होणार संपन्न गडचिरोली:- 2 ऑक्टोंबर 2022 रोजी गोंडवाना विद्यापीठाच्या स्थापनेला अकरा वर्ष पूर्ण होत आहेत. 02 ऑक्टोंबर रविवारला राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादुर शास्त्री यांची जयंती तसेच गोंडवाना विद्यापीठाचा अकरावा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे. त्या निमीत्याने जिवन साधना गौरव पुरस्कारासह […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

कामगार विभागांतर्गत कोणतेही अधिकृत दलाल कार्यान्वित नाहीत – कामगार अधिकार

बोगस कार्ड देणाऱ्याविरुद्ध तक्रार दाखल गडचिरोली:- महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ अंतर्गत गडचिरोली या कार्यालयात बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांची Online पद्धतीने नोंदणी केली जाते आणि नोंदणी झालेनंतर कार्यालयाद्वारे बांधकामकामगारांना नोंदणीचे स्मार्ट कार्ड दिले जातात. परंतु कार्यालयात येणाऱ्या कामगारांकडून माहिती मिळाली की, एका अज्ञान व्यक्तीकडून मु. सुंदरनगर ता. मुलचेरा जि. गडचिरोली येथे […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियान दिवाळी पर्यंत राबविणार – आरोग्य मंत्री तानाजी सावंत

माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियान दिवाळी पर्यंत राबवावे, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी दिल्या. मंत्री श्री.सावंत यांनी आज पुणे येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कामाचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. यावेळी अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, प्रधान सचिव नवीन सोना, आयुक्त तथा अभियान संचालक डॉ. एन. रामास्वामी, […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

अतिवृष्टीच्या निकषात न बसणाऱ्या बाधित शेतकऱ्यांना ७५५ कोटी रुपयांची मदत

अतिवृष्टीसाठी विहित करण्यात आलेल्या निकषांमध्ये बसत नसतानाही जून ते ऑगस्ट २०२२ या कालावधीत अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे. विशेष बाब म्हणून सुमारे ७५५ कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला. याचा राज्यातील अंदाजे ५ लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

नारी शक्ती पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

सामाजिक क्षेत्रात मौलिक कार्य केलेल्या महिला किंवा व्यक्ती यांच्या सन्मानार्थ केंद्र शासनामार्फत 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त देण्यात येणाऱ्या ‘नारी शक्ती’ पुरस्कारासाठी 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन मुंबई शहरच्या  जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी  केले आहे. हा पुरस्कार वैयक्तिक स्वरूपाचा असून अर्जदारास यापूर्वी हा पुरस्कार मिळालेला नसावा (या पूर्वी मंत्रालयाने प्रदान केलेला स्त्री शक्ती […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रांवर पोलीस क्लिअरन्स प्रमाणपत्राची सुविधा

परराष्ट्र मंत्रालयाने पारपत्राशी संबंधित सेवा सुलभ करण्यासाठी आणखी एक निर्णय जाहीर केला आहे. 28 सप्टेंबर 2022 पासून देशभरातील सर्व ऑनलाइन पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रांवर (पीओपीएसके) पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट्स (पीसीसी) साठी अर्ज करण्याची सुविधा मिळणार आहे. यामुळे पीसीसी अपॉइंटमेंटसाठीची तारीख लवकर मिळेल. या निर्णयामुळे परदेशात नोकरीसाठी जाणाऱ्या भारतीय नागरिकांना सुविधा होईल तसेच शिक्षण, दीर्घकालीन व्हिसा आणि इमिग्रेशन यासाठी लागणाऱ्या पोलीस […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार रोजगाराभिमुख शिक्षण; १ ऑक्टोबरपासून नोंदणीस सुरूवात

राज्यातील बारावीच्या 15 हजार विद्यार्थ्यांना शिक्षण व रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. यासाठी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस सोबत नुकताच सामंजस्य करार करण्यात आला असून यासाठीच्या नोंदणीची सुरूवात येत्या 1 ऑक्टोबर 2022 पासून सुरू होणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, शालेय शिक्षण सचिव रणजितसिंह देओल, समग्र […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना

केंद्र शासनाने (संघराज्य शासनाने) असंघटीत कामगारांसाठी सामाजिक सुरक्षितता पुरविण्याच्या उद्देशाने दिनांक ३१ डिसेंबर, २००८ रोजी असंघटीत कामगार सामाजिक सुरक्षा अधिनियम २००८ पारीत केला. त्या अनुषंगाने विविध व्यवसाय गट जसे कि बांधकाम कामगार, घरेलु कामगार, फेरीवाले, शेतमजुर, गृहउद्योगातील कामगार, माथाडी कामगार, बिडी कामगार, यंत्रमाग कामगार, आशा वर्कर, आंगणवाडी सेविका यांसारख्या विविध १२७ व्यवसाय गटातील असंघटीत कामगारांना सामाजिक सुरक्षितता […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

प्रधानमंत्री स्वनिधी योजना

स्त्यावरील विक्रेते हे शहरी अर्थव्यवस्थेतील महत्त्वाचे घटक असतात. शहरवासीयांच्या दारापाशी परवडणाऱ्या दरात वस्तू आणि सेवा पुरविण्यात ते महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांना वेगवेगळ्या भागात विक्रेते, फेरीवाले, थेलेवाला, इत्यादी म्हणून ओळखले जाते. त्यांच्याद्वारे पुरवल्या जाणार्‍या वस्तूंमध्ये भाज्या, फळे, रस्त्यावरील खाद्यपदार्थ, चहा, पकोडे, ब्रेड, अंडी, कापड, कपडे, पादत्राणे, कारागीर उत्पादने, पुस्तके इत्यादींचा समावेश असतो. सेवांमध्ये न्हाव्याची दुकाने, मोची, […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

जननी सुरक्षा योजना

गर्भवती महिला आणि माता यांच्या आरोग्यदायी जीवनासाठी देशभरात अनेक योजना राबविल्या जात आहेत. देशातील ग्रामीण आणि शहरी भागात राहणाऱ्या दारिद्र रेषखालील कुटुंबामधील गर्भवती मातांना आर्थिक लाभ देण्यासाठी केंद्र शासनाने जननी सुरक्षा योजना (Janani Suraksha Yojana 2022) १२ एप्रिल, २००५ रोजी सुरु केली. (Janani Suraksha Yojana Launched).जननी सुरक्षा योजनेअंतर्गत अनुसूचित जाती (SC) व अनुसूचित जमाती (ST) दारिद्रय […]