ताज्या घडामोडी ताज्या बातम्या नौकारी विशेषक विदर्भ

MPSC vacancy incrased: आयोगाकडून पदभरतीत मोठी वाढ, एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

राज्यामध्ये स्पर्धा परीक्षा (competitive examinations) देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी (Study) करणाऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी हाती आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (recruitment process) मार्फत पद भरतीच्या संख्या मध्ये मोठी वाढ केलेली आहे. त्यामध्ये उप जिल्हाधिकारी, पोलिस उपअधीक्षक या पदांच्या संख्येत प्रामुख्याने मोठी वाढ करण्यात आली आहे. एमपीएससी कडून 11 मे ला राज्यसेवा पूर्व परीक्षेची जाहिरात (MPSC […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या योजना माहिती विदर्भ

विलासराव देशमुख अभय योजना 2022

महाराष्ट्र शासनामार्फत शेतकऱ्यांसाठी, नागरिकांसाठी सतत नवनवीन योजना राबविल्या जातात. नुकतीच ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्यामार्फत घोषणा करण्यात आलेली नवीन योजना म्हणजे विलासराव देशमुख अभय योजना. महावितरण या वीज पुरविण्याच्या कंपनीचे सध्याची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याकारणाने 9 हजार कोटी रुपयांची थकबाकी असणाऱ्या कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित ग्राहकाकडून ही वसुली करून घेण्यासाठी विलासराव देशमुख अभय योजना अमलात […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

HDFC Recruitment : HDFC बँकेत १२ हजार रिक्त पदांसाठी भरती सुरू; पगार १ लाख ७४ हजार

एचडीएफसी बँकेने 12552+ विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना जाहीर केली आहे. HDFC बँकेत 12वी पास एकूण 12552+ रिक्त पदांवर भरती प्रक्रिया सुरू झाली असून बँकेने विविध शाखांमध्ये 12552+ रिक्त पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवले आहेत.  बँकिंग जॉबच्या शोधात असलेल्या आणि बँकिंग क्षेत्रात आपले करिअर घडवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या नौकारी विशेषक रोजगार विदर्भ

(INCOIS) भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्रात 138

ESSO-Indian National Centre for Ocean Information Services (INCOIS), INCOIS Recruitment 2022 (INCOIS Bharti 2022) for 138 Project Scientist, Project Assistant, Project Scientific Administrative Assistant, & Expert / Consultant Posts.  जाहिरात क्र.: INCOIS/RMT/04/2022 Total: 138 जागा  पदाचे नाव & तपशील: पद क्र. पदाचे नाव  पद संख्या 1 प्रोजेक्ट सायंटिस्ट-III  09 2 प्रोजेक्ट सायंटिस्ट-II 23 3 प्रोजेक्ट सायंटिस्ट-I 59 […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची गोपीनाथ गडाला भेट स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या समाधी स्थळाचे घेतले दर्शन

बीड/परळी ,(जि.मा.का.) दि.20 :- राज्याचे राज्यपाल  भगत सिंह कोश्यारी यांनी आज सकाळी परळी पासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या गोपीनाथ गड या स्थळास भेट देऊन स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतले. याप्रसंगी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले व त्यांना पुष्पगुच्छ शाल आणि स्मृतिचिन्ह दिले . यावेळी संवाद साधतांना त्यांनी स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या योजना माहिती विदर्भ

सुकन्या समृद्धि योजना (Sukanya Samriddhi Account)

आई-वडिलांना आपल्या मुलींचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने सन 2015 मध्ये सुकन्या समृद्धि योजना सुरू केली गेली. भारत सरकारने ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानांतर्गत ही योजना सुरू केली. ही एक छोटी ठेव योजना आहे जी मुलीच्या शिक्षणाचा आणि लग्नाचा खर्च भागवते. सुकन्या समृद्धि योजना (Sukanya Samriddhi Account): सुकन्या समृद्धि योजना खाते हे अल्पवयीन मुलीसाठी […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

मा.अब्दुल जमीर अब्दुल हकीम (बबलू भैय्या )यांच्या वाढदिवसानिमित्त फळ वितरण

मुलचेरा: तालुक्यात वन वैभव शिक्षण मंडळ अहेरीचे उपाध्यक्ष मा. अब्दुल जमीर अब्दुल हकीम (बबलू भैय्या ) यांच्या वाढदिवसाच्या निमित्याने 21 ऑगस्ट रोजी ग्रामीण रुग्णालय मुलचेरा येथे नेताजी सुभाषचंद्र विज्ञान महाविद्यालय तथा शहीद बाबुराव शेडमाके माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने रूग्णांना फळ वितरण करण्यात आले. तसेच त्यांच्या आरोग्याची विचारपूस करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

राज्यात एनडीआरएफ, एसडीआरएफच्या १७ पथके तैनात

मुंबई, दि. 20 : राज्यात पूर परिस्थितीबाबत उपाययोजना म्हणून प्रशासनातर्फे एनडीआरएफ व  एसडीआरएफच्या 17 पथके तैनात करण्यात आल्या आहेत. मुंबई (कांजूरमार्ग – 1, घाटकोपर – 1) – 2, पालघर – 1, रायगड – महाड – 2, ठाणे – 2, रत्नागिरी -चिपळूण – 1, कोल्हापूर – 2, सातारा – 1, सांगली – 2 राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची (एनडीआरएफ) […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भीमाशंकर ज्योतिर्लिंगाची पूजा

पुणे दि. २० : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या कुटुंबियांसोबत श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरात ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन विधिवत पूजा केली. पूजेनंतर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचा भीमाशंकर देवस्थान ट्रस्टच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी लता शिंदे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार शरद सोनवणे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख,जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

विद्यार्थ्यांसाठी खुशखबर, वैद्यकीय शिक्षणाबाबत सरकारची मोठी घोषणा..

डाॅक्टर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.. गेल्या काही दिवसांत वैद्यकीय शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे.. मात्र, त्या तुलनेत राज्यात वैद्यकिय महाविद्यालयांची संख्या नाही.. त्यामुळे सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवताना विद्यार्थ्यांची सर्वोच्च कसोटी लागते.. राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांची वानवा लक्षात घेऊन शिंदे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.. राज्यातील 12 जिल्ह्यांमध्ये लवकरच नवीन वैद्यकीय महाविद्यालये (Medical […]