अंतरराष्ट्रीय ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राज्य विदर्भ

मंत्र्याच्या आदेशाला सचिवांनी दाखवली केराची टोपली,अन्न नागरी पुरवठा विभागातील पदोन्नती थांबविण्याचे नेमके गौडबंगाल तरी काय ?

कर्मचारी व अधिकारी संघटनेने दिला आमरण उपोषणाचा इशारा. मुंबई-अन्न, नागरी पूरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग, महाराष्ट्र यांचेकडील पत्र क्र : आस्था-६८२२/प्र.क्र.१६९/नाप-१५ दि. २९/०६/२०२२ अन्वये कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद अमरावती व नागपूर या सर्व सहाप्रशासकीय विभागातील पूरवठा निरीक्षक पदावरून निरीक्षण अधिकारी पदावर पदोन्नती देण्याबाबतची कार्यवाही सध्या अस्तित्वात असलेल्या प्रचलित सेवा प्रवेश नियमानुसार प्रशासकीय विभाग स्तरावरूनकरणेबाबत व […]

अंतरराष्ट्रीय ई – पेपर ताज्या बातम्या देश नागपुर महाराष्ट्र मुंबई राज्य

राज्याच्या वतीने झालेला सन्मान हा विठ्ठलाच्या पूजेसारखा – सरन्यायाधीश उदय लळीत यांची भावना

सरन्यायाधीश उदय लळीत यांचा महाराष्ट्राच्या वतीने सत्कार मुंबई, दि. 6 – आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्याच्या वतीने विठ्ठलाची पूजा होते, तोच सन्मान आज मानपत्राच्या रूपाने मला मिळाल्याची भावना सरन्यायाधीश उदय लळीत यांनी व्यक्त केली. निवृत्तीनंतरही न्याय प्रक्रियेत आवश्यकता असेल तेथे नक्की सहभाग घेऊ असे त्यांनी सांगितले. उदय उमेश लळीत यांची भारताचे 49 वे सरन्यायाधीश म्हणून […]

अंतरराष्ट्रीय ताज्या घडामोडी देश महाराष्ट्र मुंबई राज्य

झोपडपट्टीत राहणाऱ्या प्रत्येकाला घर देण्याचे उद्दिष्ट ठेवा – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची बांधकाम व्यावसायिकांना सूचना

मुंबई, दि. 18 :- गृहनिर्माण क्षेत्राला शासन चालना देत असून, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत परवडणारी घरे देण्याच्या योजनेला प्रोत्साहन दिले जाते. या योजनेचा लाभ घेऊन  आगामी २ – ३ वर्षांमध्ये मुंबईत कुणीही झोपडपट्टीत राहणार नाही, या दृष्टीने प्रत्येक व्यक्तीला घर देण्याचे उद्दिष्ट पुढे ठेवावे, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी बांधकाम व्यावसायिकांना केले. सर्वांना घर […]

अंतरराष्ट्रीय ताज्या घडामोडी देश मुंबई

मुंबईतील जपान दूतावासातील शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

मुंबई, दि. १७: तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जपान अग्रेसर असून महाराष्ट्राच्या कृषी, अन्न प्रक्रिया, वैद्यकीय तसेच नागरी सुविधांच्या क्षेत्रात या आधुनिक तंत्रज्ञानाचे सहकार्य घेतले जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. सह्याद्री अतिथीगृहावर  मुंबईतील जपानचे वाणिज्यदूत यासुकाटा फुकाहोरी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री श्री. शिंदे यांची भेट घेतली. यावेळी खासदार राहुल शेवाळे, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव उपस्थित […]

अंतरराष्ट्रीय इतर ताज्या बातम्या महाराष्ट्र राज्य

पुणे फेस्टिवल देशाच्या सांस्कृतिक इतिहासातील सोनेरी पान – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

लोकरथ न्यूज नेटवर्क पुणे दि.3पुणे फेस्टिवल देशाच्या सांस्कृतिक इतिहासातील सोनरी पान आहे आणि यातून अनेक लोकांना प्रेरणा मिळाली आहे. समाजासमोर गुणवान व्यक्तींचा आदर्श प्रस्तूत करण्याचा हा स्तुत्य प्रयत्न आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले. ३४ व्या पुणे फेस्टिवलच्या उद्घान प्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार गिरीश बापट, […]

अंतरराष्ट्रीय ई – पेपर ताज्या बातम्या महाराष्ट्र राज्य

वाहतूक कोंडीतून नागरिकांची मुक्तता करणे हा शासनाचा संकल्प – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

लोकरथ न्यूज नेटवर्क पुणे स्टेशन ई-बस डेपोचे उद्घाटन आणि ९० ई-बसचे लोकार्पण हरित ऊर्जा उपयोगाच्या क्षेत्रात महाराष्ट्र अग्रेसर – केंद्रीय मंत्री डॉ.महेंद्रनाथ पांडे पुणे दि.3- पुणे शहरातील वाहतूक कोंडीतून नागरिकांची मुक्तता करण्याचा शासनाचा संकल्प आहे. त्यासाठी उड्डाणपूलांची रखडलेली कामे, मेट्रो विस्ताराच्या कामांना गती, चांगले रस्ते उपलब्ध करून देणे यासोबतच सार्वजनिक बससेवेत सुधारणा करणे यावर शासनाचा भर […]

अंतरराष्ट्रीय इतर गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या देश महाराष्ट्र राज्य विदर्भ

क्रिकेट सोबतच इतरही खेळांवर युवकांनी लक्ष केंद्रित करावे-महेंद्र ब्राम्हणवाडे

-लोकरथ बातमी- पारडी येथे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या हस्ते भव्य क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन गडचिरोली- युवा फ्रेंड्स क्रिकेट क्लब पारडी यांच्या सौजन्याने भव्य रबरी बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उदघाटन जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या हस्ते पार पडले. क्रिकेट हा फक्त करिअर चा माध्यम नसून ज्या खेळांच्या माध्यमातून करिअर बनवता […]

अंतरराष्ट्रीय इतर ताज्या घडामोडी ताज्या बातम्या देश महाराष्ट्र मुंबई राज्य विदर्भ

हीरक महोत्सवी राज्य नाट्य स्पर्धेचा उद्या राज्यस्तरीय उद्घाटन सोहळा

-लोकरथ बातमी- मुंबई, दि. 22 – महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत घेण्यात येणाऱ्या हीरक महोत्सवी राज्य नाट्य स्पर्धेचा राज्यस्तरीय उद्घाटन सोहळा उद्या, दि. २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिली. या स्पर्धेचे उद्घाटन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या शुभहस्ते होणार असून या ऑनलाईन उद्घाटन कार्यक्रमास […]

अंतरराष्ट्रीय इतर ताज्या घडामोडी ताज्या बातम्या देश महाराष्ट्र मुंबई राज्य विदर्भ

हरणघाट उपसा सिंचन योजनेच्या बळकटीकरणाची कामे लवकरच सुरू होणार – जलसंपदा मंत्री जयंत पाटील

लोकरथ बातमी – मुंबई, दि. 11 : चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील हरणघाट उपसा सिंचन योजनेच्या बळकटीकरणाच्या कामांच्या प्रस्तावाबाबत जलसंपदा विभागाने गतीने कार्यवाही करण्याचे निर्देश जलसंपदा, लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील यांनी दिले. मंत्रालयातील जलसंपदा मंत्री यांच्या दालनात चंद्रपूर जिल्ह्यातील गोसीखुर्द प्रकल्पाचा भाग असलेल्या सावली तालुक्यातील हरणघाट उपसा सिंचन योजनेच्या विविध कामांना मंजुरीसाठी झालेल्या बैठकीत जलसंपदा व […]