गडचिरोली दि. 19 : महासंस्कृती महोत्सवात आज हास्यजत्राच्या चमूने धमाल विनोद रंगवित सर्वांना पोट धरून हसायला लावले. सांस्कृतिक कार्य संचालनालय व जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पटांगणात सुरू असलेल्या पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवाच्या चौथ्या दिवशी मतदार जनगृतीवरील पथनाट्य व हास्यजत्रा कार्यक्रम सादर करण्यात आला. आमदार देवराव होळी, अपर जिल्हाधिकारी धनाजी पाटील, सहाय्यक […]
गडचिरोली
महानाट्यातून उलगडला ‘बिरसा मुंडा’ यांचा जीवनप्रवास
महासंस्कृती महोत्सवात झाडीपट्टी कलाकारांनी वेधले लक्ष गडचिरोली दि. 18 : आदिवासी समाजक्रांतीचे जनक व आद्य क्रांतीकारक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बिरसा मुंडा यांच्या जीवनप्रवासाचा उलगडा आज बिरसा मुंडा महानाट्यातून महासंस्कृती महोत्सवात सादर करण्यात आला. या महानाट्याचा प्रेक्षकांनी आनंद घेतला. सांस्कृतिक कार्य संचालनालय व जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पटांगणात सुरू असलेल्या पाच दिवसीय […]
महाशिवरात्रीपूर्वी मार्कंडेश्वरातील रखडेलेल काम पूर्ण करा
(खा. अशोक नेते यांची दिल्लीत पुरातत्व विभागाच्या अधिकार्यांशी बैठक) विदर्भाची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या चामोर्शी तालुक्यातील मार्कंडेश्वर मंदिराच्या जिर्णोद्धाराच्या कामावर गुरूवारी 8 फेब्रुवारी रोजी खासदार अशोक नेते यांनी दिल्लीत पुरातत्व विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांसोबत बैठक घेतली. या कामात जी काही प्रशासकीय अडचण असेल तरी तातडीने दूर करून येत्या महाशिवरात्रीपूर्वी हे रखडलेले काम पुन्हा सुरू करा, असे […]
लोहखनिज वाहतुकीसाठी मुत्तापूर-वडलापेठ- वेलगूर- टोला- येलचिल (इजिमा) या मार्गासोबत आता नवेगाव मोर-कोनसरी-मुलचेरा- हेडरी ते सुरजागड खाणीपर्यंतच्या रस्त्याचे काम ८४ किमीच्या विशेष खनिज वाहतूक मार्गाला शासनाची मंजुरी
लोहखनिज वाहतुकीसाठी मुत्तापूर-वडलापेठ- वेलगूर- टोला- येलचिल (इजिमा) या मार्गासोबत आता नवेगाव मोर-कोनसरी-मुलचेरा- हेडरी ते सुरजागड खाणीपर्यंतच्या रस्त्याचे काम ८४ किमीच्या विशेष खनिज वाहतूक मार्गाला शासनाची मंजुरी गडचिरोली : जिल्ह्यातील लॅायड्स मेटल्स व एनर्जी लि.च्या कोनसरी येथील एकात्मिक पोलाद प्रकल्पासह राज्याच्या आणि देशाच्या इतर भागात लोहखनिजाची वाहतूक करण्यासाठी विशेष खनिज वाहतूक मार्गाची उभारणी केली जात आहे. त्यातील […]
गडचिरोलीत सावित्रीच्या लेकींसाठी येणार नव्या ५५ बसेस शासनाची मान्यता, मानव विकास कार्यक्रम अंतर्गत बससेवा
ग्रामीण भागातील सर्वच मुलींना शिक्षण घेता यावे याकरीता गाव ते शाळा दरम्यान मानव विकास कार्यक्रम अंतर्गत शासनाकडून बससेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या योजने अंतर्गत जिल्हयाकरीता उपलब्ध बसेस, प्रत्यक्ष सुरू असलेल्या बसेसची संख्या आणि बसेसचे आर्युमान लक्षात घेऊन शासनाने गडचिरोली जिल्हयासाठी 55 नवीन बसेस उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे जिल्हयाच्या ग्रामीण भागातील […]
माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या युवा नेतृत्वाखाली सिरोच्या तालुक्यातील अनेक युवकांनी केला भाजप पक्ष प्रवेश
सिरोच्या :-मागील काही दिवसापासून माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम हे मैदानात उतरल्याने विविध पक्षातील शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते राजेंच्या युवा नेतृत्वावर विश्वास करत भाजपा पक्षात जाहीर प्रवेश घेत आहेत. माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम तेलंगणाच्या मेडाराम दौऱ्यावर आले असताना,सिरोंचा तालुक्यात तळ ठोकून बसले होते.त्यांनी भाजप कार्यकर्त्यांची बैठक घेऊन विविध कार्यक्रमात उपस्थिती दर्शविली.स्थानिक […]
नेताजी सुभाषचंद्र विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिराचे थाटात उद्घाटन
– आयुष्य गतिमान करायचे असेल तर वेळेनुरूप स्वतः त बदल घडविणे काळजी गरज.—– श्री. चेतन पाटील, तहसीलदार, मुलचेरा मुलचेरा: तालुक्यातील गणेशनगर येथे आयोजित केलेल्या स्थानिक नेताजी सभाषचंद्र विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिराचे अत्यंत थाटात उद्घाटन पार पडले. गणेशनगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या परीसरात आयोजित केलेल्या या शिबिरात ग्रामस्थ व विद्यार्थांचा उत्स्फूर्त […]
गडचिरोली पोलीस दलाने एकुण 28 किमी पायी अभियान करत अतिसंवेदनशिल अशा विसामुंडी व इरपनार येथे केले ध्वजारोहन
पोलीस अधीक्षक कार्यालय येथे प्रजासत्ताक दिनानिमीत्त ध्वजारोहन कार्यक्रम संपन्न 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी केली गेली होती. त्यानुसार भारत एक प्रजासत्ताक राष्ट्र बनले. म्हणुन 26 जानेवारी या दिवशी संपूर्ण भारत देशामध्ये प्रजासत्ताक दिन म्हणून उत्साहात साजरा केला जातो. आज दिनांक 26/01/2024 रोजी 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमीत्त पोलीस अधीक्षक कार्यालय […]
Arif Mohammad Khan दोन मिनिटांतच संपवले
केरळच्या राज्यपालांनी दोन मिनिटांतच संपवले धोरणात्मक भाषण राज्यातील सत्ताधारी डाव्या आघाडीवर आपली नाराजी दर्शविणार्या अभूतपूर्व घडामोडीत केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी गुरुवारी विधानसभेत सरकारच्या प्रथागत धोरणाचा शेवटचा परिच्छेद वाचून दोन मिनिटांपेक्षा कमी वेळेत आपले धोरणात्मक भाषण संपविले. राज्यपाल आरिफ मोहम्मद खान हे सकाळी 9 वाजता विधानसभेत पोहोचले आणि त्यांनी 9.02 वाजताच्या आधी आपले धोरणात्मक […]
संतप्त Prakash Ambedkar काँग्रेसला खरमरीत पत्र
मुंबई :- गेल्या अनेक बैठकांमध्ये वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडी किंवा देश स्तरावरील आघाडीपासून बाजूला ठेवून आता ऐनवेळी बैठकीचे निमंत्रण दिल्याने वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर संतापले असून, काँग्रेसवर आगपाखड करणारे खरमरीत पत्र त्यांनी पाठविले आहे. निमंत्रण मिळूनही वंचितकडून गुरुवारी झालेल्या बैठकीत कोणीही सहभागी झाले नाही. लोकसभा निवडणुकीच्या द़ृष्टीने महाविकास आघाडीकडून मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली […]