ठाणे, दि.२८(जिमाका) :- कवी कुसुमाग्रजांनी मराठी भाषेचे गोडवे गाताना रचलेल्या “रत्नजडित अभंग, ओवी अमृताची सखी..! चारी वर्णातून फिरे, सरस्वतीची पालखी..!! रसरंगात भिजला, येथे शृंगाराचा स्वर..! येथे अहम् ता द्रवली, झाले वसुधेचे घर..!” या पंक्ती अत्यंत समर्पक असून मराठी भाषेला वैश्विक बनविण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने मराठी भाषा संवर्धनासाठी हे शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री […]
ताज्या घडामोडी
येल्ला येथील टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे – माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या तर्फे.येथील आविसं – काँग्रेसचे पदाधिकाऱ्यांन कडून बक्षीस वितरण
मुलचेरा : तालुक्यातील येल्ला येथील जय गंगा माता क्रिकेट क्रीडा मंडळ येल्ला यांच्या वतीने भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेसाठी पहिला – दुसरा – तिसरा असे तीन पुरस्कार ठेवण्यात आली.आविसं – काँग्रेसचे युवा नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या तर्फे विजय संघानां येल्ला येथील माजी […]
प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथवर नारी शक्तीचे दर्शन
प्रजासत्ताक दिनाच्या शुक्रवारी झालेल्या सोहळ्याची सुरुवात President Draupadi Murmu राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ध्वजारोहणाने झाली. त्यानंतर कर्तव्यपथवर नारी शक्तीचे दर्शन घडले. कर्तव्यपथवर आयोजित मुख्य कार्यक्रमासाठी फ़्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक‘ाँ उपस्थित होते. प्रजासत्ताक दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आणि युद्ध स्मारक परिसरात जाऊन हुतात्मा जवानांना आदरांजली वाहिली. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथसिंह […]
अर्थशास्त्राचे रहस्य उलगडणारे पुस्तक ‘टेम्पल इकोनॉमिक्स’ प्रकाशित
मंदिरांच्या चार भिंतीत दडलेल्या अर्थशास्त्राचे रहस्य उलगडणारे पुस्तक मुंबई विद्यपीठात प्रकाशित करण्यात आले. ‘Temple Economics’ ‘टेम्पल इकॉनॉमिक्स’ या पुस्तकाद्वारे भारतातील जिल्ह्यांचा अभ्यास करून लेखक संदीप सिंह यांनी मंदिराकडे पाहण्याच्या द़ृष्टिकोनात वृद्धी केली. या प्रकाशन सोहळ्यात ‘Temple Economics’ ‘टेम्पल इकॉनॉमिक्स’च्या दोन खंडांचे प्रकाशन मुंबई विद्यापीठाचे उपकुलपती रवींद्र कुळकर्णी, चॉईस इंटरनॅशनलचे प्रबंध संचालक कमल पोद्दार, लेखक संदीप […]
जिल्हा कृषि महोत्सव कार्यक्रमास अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी दिली भेट
गडचिरोली : २६ जानेवारी२०२४ रोजी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), कृषी विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोनती अभियान (उमेद), महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), आणि नाबार्ड यांचे संयुक्त विद्यमाने आयोजीत जिल्हा कृषि महोत्सव कार्यक्रमास ना. धर्मरावबाबा आत्राम, मंत्री, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य यांनी भेट दिली. यावेळेस त्यांनी कृषि महोत्सव कार्यक्रमात […]
देशाच्या अमृत काळामध्ये विधिमंडळ आणि पीठासीन अधिकारी यांची महत्त्वाची भूमिका – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
देशातील विधानमंडळे जनतेच्या प्रति उत्तरदायी : भारतीय लोकशाही मार्गदर्शक – लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे गौरवोद्गार मुंबई दि. २७ : देशाच्या अमृत काळामध्ये जी उद्दिष्टे ठरवले आहेत. त्यामध्ये प्रत्येक राज्य सरकार आणि विधिमंडळाची महत्त्वाची भूमिका असल्याचे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले. तर देशातील विधानमंडळे जनतेच्या प्रति उत्तरदायी असून भारतीय लोकशाही जगासाठी मार्गदर्शक आहे, असे […]
माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचे कडून आजाराने ग्रस्त असलेल्या मंजू ईश्वर तलांडे या महिलेला आर्थिक मदत
अहेरी:- तालुक्यातील मरनेली(राजाराम) येथील मंजू ईश्वर तलांडे वय 35 वर्षे ही महिला खूप दिवसापासून अपेनडिक्स/ किडणी स्टोन या आजाराने ग्रस्त आहे.आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजुक असल्याने चांगल्या खाजगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी अत्यंत अडचण होती.यामुळे संपूर्ण तलांडे कुटुंब चिंतेत होतं. पण ही माहिती माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांना कळताच त्यांनी आपल्या स्थानिक कार्यकर्ते […]
अंगणवाडी सेविकांचा संप मागे: महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या शिष्टाईला यश
अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या विविध मागण्यासंदर्भात अनेक दिवसांपासून संप सुरू होता. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या विविध संघटनेचे शिष्टमंडळ आणि प्रतिनिधी यांच्या सोबत महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी वारंवार अनेक बैठका घेऊन यावर तोडगा काढला. अंगणवाडी सेविकांचा संप मिटविण्यासाठी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या शिष्टाईला अखेर यश आले. महिला व […]
ताडपल्ली येथे उभारणार भगवान बिरसा मुंडा यांचा पुतळा
गावकऱ्यांच्या मागणीला यश.भाग्यश्रीताई आत्राम यांच्याहस्ते भूमिपूजन संपन्न एटापल्ली:तालुक्यातील अतिदुर्गम व आदीवासीबहुल म्हणून ओळख असलेल्या व गेदा ग्रामपंचायत अंतर्गत समाविष्ट ताडपल्ली येथे भगवान बिरसा मुंडा यांचा भव्य पुतळा उभारणार असून नुकतेच माजी जि प अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री ताई आत्राम यांच्याहस्ते भूमिपूजन संपन्न झाले. शहीद बिरसा मुंडा हे आदिवासी समाजाचे श्रद्धास्थान असून ते भारताचे महान […]
गडचिरोली पोलीस दलाने एकुण 28 किमी पायी अभियान करत अतिसंवेदनशिल अशा विसामुंडी व इरपनार येथे केले ध्वजारोहन
पोलीस अधीक्षक कार्यालय येथे प्रजासत्ताक दिनानिमीत्त ध्वजारोहन कार्यक्रम संपन्न 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी केली गेली होती. त्यानुसार भारत एक प्रजासत्ताक राष्ट्र बनले. म्हणुन 26 जानेवारी या दिवशी संपूर्ण भारत देशामध्ये प्रजासत्ताक दिन म्हणून उत्साहात साजरा केला जातो. आज दिनांक 26/01/2024 रोजी 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमीत्त पोलीस अधीक्षक कार्यालय […]