नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. याअंतर्गत ५ लाख ३० हजार ४५ शेतकऱ्यांना ५३५ कोटी ६५ लाख ७४ हजार ८९३ रुपयांची मदत वितरित करण्यात आली आहे. मदतीची ही रक्कम थेट आपदग्रस्त लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी […]
ताज्या घडामोडी
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा – सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर
महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा आढावा दुर्धर आजारांवरील उपचार व शस्त्रक्रिया या महागड्या उपचारांमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना गरीबांना संजीवनी आहे. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आवश्यक ती सर्व कार्यवाही करावी. अवयव प्रत्यारोपणासारख्या महागड्या शस्त्रक्रिया व उपचारांकरिता महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आरोग्य विभागाच्या अन्य योजनांची सांगड घालून संपूर्ण उपचार […]
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून उच्च शिक्षणातील सकल नोंदणीचे प्रमाण वाढविण्याचा निर्धार – राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन
उच्च शिक्षणातील सकल नोंदणीचे प्रमाण पुढील दहा वर्षात ५० टक्क्यांपर्यत वाढविण्याचा निर्धार करण्यात आला असून त्यासाठी शिक्षणक्षेत्रातील सर्व घटकांवर मोठी जबाबदारी येऊन पडली आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धेारणाच्या माध्यमातून हा निर्धार पूर्ण करण्यासाठी सामुहिक प्रयत्नांची गरज असल्याचे प्रतिपादन राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती श्री. सी.पी. राधाकृष्णन यांनी व्यक्त केला. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा ३३ […]
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये भरती
BEL Bharti 2025. A Government of India Enterprise under the Ministry of Defense, Bharat Electronics Limited, India’s premier Navaratna Defense Electronics Company. BEL Recruitment 2025 (BEL Bharti 2025) for 350 Probationary Engineer (Electronics) and Probationary Engineer (Mechanical) Posts. जाहिरात क्र.: 17556/HR/All-India/2025 Total: 350 जागा पदाचे नाव & तपशील: पद क्र. पदाचे नाव पद संख्या 1 प्रोबेशनरी इंजिनिअर (Electronics) […]
राजर्षी छत्रपती शाहू महाराज, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर येथे भरती
Rajarshee Chhatrapati Shahu Maharaj Govt. Medical College Kolhapur. GMC Kolhapur Recruitment 2025 Rajarshee Chhatrapati Shahu Maharaj Govt. Medical College Kolhapur. GMC Kolhapur Recruitment 2025 (GMC Kolhapur Bharti 2025) for 95 Group D Posts (Laboratory Attendant,Peon,Helper, X-Ray Attendant, Laboratory Attendant, Blood Bank Attendant, Accident Attendant,Out Patient Attendant,Ward Attendant) जाहिरात क्र.: राछशामशावैम व छप्ररासरुको/वर्ग-4/जाहिरात/517/2024 Total: 102 95 जागा पदाचे […]
राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून सीईटींच्या सुधारित तारखा जाहीर
सीईटी सेल’कडून विविध अभ्यासक्रमांच्या ‘सीईटी’ साठी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तीन वर्षीय विधी (लॉ) सीईटीसाठी यापूर्वीच नोंदणी सुरू केली आहे. आता पाच वर्षीय लॉ अभ्यासक्रमाच्या सीईटीसाठी नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. नोंदणीची अंतिम तारीख दोन फेब्रुवारीपर्यंत आहे. ही सीईटी २८ एप्रिल रोजी होणार आहे, अशी माहिती ‘सीईटी सेल’ने दिली.राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने […]
आगामी शंभर दिवसात पावसाळ्यापूर्वी करावयाच्या कामांना प्राधान्य द्या : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई,दि.९ : राज्यातील मृद व जलसंधारणतंर्गत माथा ते पायथा तत्त्वावर पाणलोटाचा विकास करावा तसेच जलयुक्त शिवार अभियान 3.0, तलाव दुरस्ती योजना यासह विभागातंर्गत राबविण्यात येणा-या नाविन्यपूर्ण उपक्रमातंर्गत, आगामी शंभर दिवसात पावसाळ्यापूर्वी करावयाच्या कामांना प्राधान्य देण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या. मंत्रालयात येथे मृद व जलसंधारण विभागाच्या पुढील 100 दिवस आराखड्याच्या अनुषंगाने आयोजित बैठकीत मुख्यमंत्री […]
माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत 100 दिवसांच्या कामांचे नियोजन सादर
नागरिकांना घरपोच सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी माहिती तंत्रज्ञान विभागाने पुढाकार घ्यावा -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश मुंबई, दि. 9 – महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांची संकेतस्थळे अद्ययावत करण्यासाठी सर्व विभागांकडून तात्काळ अधिकृत माहिती उपलब्ध करुन घ्यावी. शासनाकडे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेली माहिती साठविण्यासाठी क्लाऊड सेवेचा उपयोग करावा. तसेच नागरिकांना सर्व योजनांची आणि लाभांची घरपोच सेवा उपलब्ध […]
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत भरती
All India Institute of Medical Sciences, The Detailed Recruitment Advertisement (DRA) for the Common Recruitment Examination-2024 (AIIMS CRE-2024) for AIIMS and other Central Government Institutes and Bodies was released by the Examination Section. AIIMS CRE Recruitment 2025 (AIIMS CRE Bharti 2025) for 4500+ Group B & C (Assistant Dietician, Assistant, Assistant Admin Officer, Data Entry […]
टसर रेशीमला लोकप्रिय बनवणे आवश्यक केद्रीय रेशम बोर्ड अनुसंधान व प्रशिक्षण संस्थेचे संचालक डॉ. एन.बी. चौधरी
टसर रेशीम शेतीला प्रोत्साहन देणे शासनाचे मुख्य उद्दिष्ट टसर रेशम कृषि मेळावा संपन्न गडचिरोली दि. ८ : आगामी वर्षांत टसर रेशीम शेतीला प्रोत्साहन देणे आणि रेशीम उत्पादनक्षमता वाढवणे हे संशोधन आणि विकासाचे मुख्य लक्ष असून टसर रेशीमला त्याच्या चमकदार आणि अद्वितीय गुणवत्तेसह लोकप्रिय बनवणे आवश्यक असल्याचे मत रांची येथील केंद्रीय रेशम बोर्ड-केन्द्रीय टसर अनुसंधान व […]