गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या उपस्थितीत भाजपा जनसंपर्क कार्यालय अहेरी येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी.!!

माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या उपस्थितीत भाजपा जनसंपर्क कार्यालय अहेरी येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी.!! माजी राज्यमंत्री तथा पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या जनसंपर्क कार्यालय अहेरी येथे स्त्रियांना शिक्षण देणाऱ्या आद्य शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त माल्यार्पण,पूजन व विनम्र अभिवादन करण्यात आला.! याप्रसंगी भाजपचे पदाधिकारी व नगरसेवक, नगरसेविका यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते! या […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या नागपुर महाराष्ट्र मुंबई विदर्भ

*Mahadbt स्कॉलरशिप पोर्टल वर येत आहे तांत्रिक अडचणी*

महाराष्ट्र शासनाच्या वतीने स्कॉलरशिप चे पैसे वेळेवर मिळावे या उद्देशाने MAHA DBT पोर्टल विकसित केले असून या पोर्टल च्या माध्यमाने सर्व विध्यार्थी नोंदणी फार्म भरुन याचा लाभ घेतात. मात्र नवीन विद्यार्थ्यांना लाभ घेण्यासाठी नोंदणी करण्याची गरज असते  आधार verify करण्यासाठी Biomatric व OTP असे दोन माध्यम आहे. मागील वर्षापासून Biomatric सेवा बंद असून सद्या आधार […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी आलापल्ली येथील खाजगी वाहन चालक श्री.संदीप गाडगे या अपघात ग्रस्तांला उपचाराकरिता केली अर्थिक मदत..!

माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी आलापल्ली येथील खाजगी वाहन चालक श्री.संदीप गाडगे या अपघात ग्रस्तांला उपचाराकरिता केली अर्थिक मदत..!   अहेरी:- आलापल्ली येथील रहिवासी असलेला खाजगी वाहन चालक श्री.संदीप गाडगे हा नेहमी प्रमाणे आपल्या गाडीने चंद्रपुर येथून भाजीपाला गाडीत भरून परत आलापल्ली येथे येत असताना मूलचेरा गावाजवळ त्याची वाहन पलटी झाल्याने वाहन चालक संदीप […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या सहकार्याने ‘मासुम धन्वंतरी माता व्हॉलीबॉल क्लब कोलपल्ली’ द्वारे आयोजित भव्य व्हॉलीबॉल सामन्याच उदघाटन संपन्न.!

माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या सहकार्याने ‘मासुम धन्वंतरी माता व्हॉलीबॉल क्लब कोलपल्ली’ द्वारे आयोजित भव्य व्हॉलीबॉल सामन्याच उदघाटन संपन्न.!   मुलचेरा :- तालुक्यातील कोठारी ग्रामपंचायत अंतर्गत कोलपल्ली येथे माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या सहकार्याने ‘मासुम धन्वंतरी माता व्हॉलीबॉल क्लब कोलपल्ली ”यांच्या सौजन्याने भव्य व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेचे […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

शाळा सुटून सुध्दा बस साठी वाट पाहत बसले विद्यार्थी

शाळा सुटून सुध्दा बस साठी वाट पाहत बसले विद्यार्थी बस ची समस्या मुलचेरात विद्यार्थ्यांची सुटत नाही मुलचेरा:- तालुक्यात महाविद्याय, शाळा आहे. या शाळेत मोठया संख्येने विद्यार्थी शिकत असतात. विध्यार्थी शाळेला सकाळी येतात दिवसभर विध्यार्थी शिक्षन छत्र छायेत राहतात. सायकाळ झाली की शाळेची सुट्टी होते. सुट्टी झाल्यावर विध्यार्थी घरी जाण्यासाठी जातात मात्र बस स्थानकावर गेले असता […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

सुंदरनगर येथे तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन

मुलचेरा: तालुक्यातील सुंदरनगर येथील नेताजी सुभाषचंद्र माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालय मध्ये नुकतेच तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन घेण्यात आले,यावेळी अध्यक्षस्थानी तहसीलदार चेतन पाटील,उदघाटक सरपंच जया मंडल, तर प्रमुख पाहुणे म्हणून तालुका कृषी अधिकारी विकास पाटील, गटशिक्षणाधिकारी नेताजी मेश्राम,माजी जि प सदस्य रवींद्र शहा, ग्रामपंचायत सदस्य श्यामल पाल, निकुले सर,श्री व्ही. के. निखुले, प्राचार्य नेताजी शुभाषचंद्र माध्य. […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

भारत नव्या आत्मविश्वासाने पुन्हा उभा राहतोय – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

गुलामगिरी मानसिकता झुगारून आजचा भारत एका नव्या आत्मविश्वासासह पुन्हा उभा राहतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आत्मनिर्भर भारताचा नवा अविष्कार जगाला पाहावयास मिळत आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथील तीन दिवस सुरु असलेल्या श्रीविद्या लक्षार्चन समारोहावेळी केले. देशाची प्रगती आणि जागतिक शांततेच्या उद्देशाने युवा चेतनातर्फे आयोजित केलेल्या श्री विद्या लक्षार्चन समारंभात प्रमुख पाहुणे […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

मुंबईला ड्रग्जच्या विळख्यातून पूर्णपणे बाहेर काढण्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

मुंबई, दि. २४ : आपली पुढची पिढी सुरक्षित ठेवायची असेल तर आपल्याला ड्रग्ज विरोधात मोठा लढा लढावा लागेल. आपल्याला मुंबईला ड्रग्जच्या विळख्यातून पूर्णपणे बाहेर काढायचे आहे. म्हणूनच ‘ड्रग्ज फ्री मुंबई’ करण्याचे आपले सर्वांचे एकच लक्ष आहे, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना केले. मुंबई पोलीस आणि सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन यांच्यावतीने शनिवारी रात्री वांद्रे […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

नाताळ, नववर्षानिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

राज्यपाल रमेश बैस यांनी नाताळ तसेच नववर्षानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. जगातील अनेक देशांमध्ये साजरा केला जाणारा नाताळचा सण भगवान येशू ख्रिस्तांच्या जीवन कार्याचे स्मरण देतो. भगवान येशू ख्रिस्ताचा जन्मोत्सव असलेला हा सण जगात शांतता तसेच मनामनात सामंजस्य व सद्भावना निर्माण करण्यास सहाय्यभूत ठरेल, असा विश्वास वाटतो.  सर्वांना नाताळ तसेच आगामी नववर्ष २०२४ निमित्त हार्दिक शुभेच्छा देतो, असे राज्यपाल […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

कुटुंबाच्या व देशाच्या प्रगतीत महिलांचे योगदान महत्वाचे-:तहसीलदार चेतन पाटील

मुलचेरा-: कुटुंबाच्या व देशाच्या प्रगतीत महिलांचे योगदान महत्वाचे असून प्रत्येक क्षेत्रात महिलांनी समोर येऊन शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन सामाजिक व आर्थिक विकास साधन्याचे आवाहन मुलचेऱ्याचे तहसीलदार चेतन पाटील यांनी मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान सन 2023-24 अंतर्गत अतिदुर्गम,आदिवासी बहुल देवदा येथे आयोजित भव्य मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण शिबिराच्या अध्यक्ष स्थानावरून केले.पुढे मार्गदर्शन करतानी त्यांनी म्हटले की,देशाचा […]