जुन्या पेन्शन योजनेसाठी आंदोलन करणाऱ्या सर्व सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला आहे. या कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक पार पडली. या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी कर्मचाऱ्यांना महत्त्वाचं आश्वासन दिलं. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी संप मागे घेण्याची घोषणा केलीय. जुन्या पेन्शन योजनेसाठी आंदोलन करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ […]
ताज्या घडामोडी
एकाच छताखाली रोजगाराची उपलब्धता…अनं अनेकांच्या चेहऱ्यावर हास्य
नमो महारोजगार मेळाव्यात सहभागी लाभार्थ्यांनी व्यक्त केल्या भावना युवक – युवतींचा उत्स्फुर्त प्रतिसाद नागपूर / चंद्रपूर, दि. 9 : उद्योग व औद्योगिक क्षेत्रात प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज लक्षात घेता, केंद्र व राज्य शासनाने कौशल्य विकासाला विशेष प्राधान्य दिले आहे. नागपूर येथे आयोजित नमो महारोजगार मेळाव्याच्या माध्यमातून एकाच छताखाली शासनाने बेरोजगार युवक – युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध […]
कालीनगर येथे मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण शिबीर संपन्न
मुलचेरा-: जिल्हा प्रशासन गडचिरोली तसेच तालुका महसूल प्रशासन मुलचेऱ्याच्या वतीने दिनांक 13 डिसेंबर ला कालीनगर येथे मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान 2023-24 अंतर्गत भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.सदर शिबिराचे उदघाटन भाग्यश्रीताई आत्राम यांनी केले तर अध्यक्षस्थानी मुलचेऱ्याचे तहसीलदार चेतन पाटील होते.यावेळी व्यासपीठावर प्रामुख्याने विशेष उपस्थिती म्हणून बसवराज मसतोडी जिल्हा कृषी अधिकारी,कुमरे साहेब जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी […]
रामांजपूर येथील महेश गट्टू काटेबाईना या अपघात ग्रस्तांच्या कुटूंबाला मिळाला मदतीचा हात.! माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या कडून 40000/-(चाळीस हजार रुपये) आर्थिक मदत..!!
रामांजपूर येथील महेश गट्टू काटेबाईना या अपघात ग्रस्तांच्या कुटूंबाला मिळाला मदतीचा हात.! माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या कडून 40000/-(चाळीस हजार रुपये) आर्थिक मदत..!! गडचिरोली:- जिल्ह्याचे विकास पुरुष आणि दानशूर राजे म्हणून सुपरिचित,माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम हे आपल्या क्षेत्रातील जनतेला नेहमीच मदतीचा हात देत असतात आणि आपल्या अहेरी विधानसभा मतदार संघातील […]
धन्नुर येथे शेतकरी- शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रम
मुलचेरा:- तालुक्यातील धन्नुर आज दि.08/12/2023 रोज शुक्रवार ला कृषि विभाग च्या वतीने शेतकरी शास्त्र शास्त्रज्ञ संवाद व कापुस फरदड निर्मुलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी डॉ. पी. ए. बोथीकर ( किटक शास्त्रज्ञ KVK गडचिरोली ) यांनी ज्वारी, हरभरा, करडई व इतर रब्बी पिकांच्या उत्पादन वाढ तंत्रज्ञानाविषयी व त्यावरील किड व रोग व्यवस्थापन, ग्लायफोसेट तणनाशक वापराविषयी […]
माजी बांधकाम सभापती युधिष्ठिर बिश्वास यांच्या हस्ते मूलचेरा येथील धान खरेदी केंद्राचं उद्घाटन संपन्न..!! मूलचेरा (विवेकानंदपूर) येथे धान खरेदी कार्याला सुरुवात..!
माजी बांधकाम सभापती युधिष्ठिर बिश्वास यांच्या हस्ते मूलचेरा येथील धान खरेदी केंद्राचं उद्घाटन संपन्न..!! मूलचेरा (विवेकानंदपूर) येथे धान खरेदी कार्याला सुरुवात..! मूलचेरा:- संत गजानन बहुद्देशीय सेवा सहकारी संस्था मर्या. कोपरल्ली चेक अंतर्गत दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटीव मार्केटिंग फेडरेशन लि.मार्फत मूलचेरा येथील पंचायत समिती गोदाम येथे यंदाच्या खरीप हंगामातील धान खरेदी सुरु करण्यात आली आहे. “आधारभूत […]
तालुका कृषी अधिकारी कार्यालय अंतर्गत तालुक्यातील प्रत्येक गावी जागतिक मृदा दिनाचे आयोजन
मुलचेरा:- तालुका कृषि अधिकारी कार्यालय च्या वतीने 5 डिसेंबर रोजी जागतिक मृदा दिन गावोगावी घेन्याचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रम तालुका कृषि अधिकारी विकास पाटील यांच्या मार्गद्शनाखाली मौजा कोळसापुर येथे कृषि सेवक मुंडे यांच्या नेतृतवाखालील जागतिक मृदा दिन आयोजन करण्यात आले. यावेळी कृषी सहायक प्रदीप मुंडे यांनी शेतकऱ्यांना जमीन आरोग्य पत्रिकेचे वाटप केले व जमीन […]
माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या सहकार्याने ‘नेताजी स्पोर्टिंग असोसिएशन क्लब कांचनपूर” द्वारे आयोजित भव्य रबरी बॉल क्रिकेट सामन्याच उदघाटन संपन्न.!!
माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या सहकार्याने ‘नेताजी स्पोर्टिंग असोसिएशन क्लब कांचनपूर” द्वारे आयोजित भव्य रबरी बॉल क्रिकेट सामन्याच उदघाटन संपन्न.!! मुलचेरा :- तालुक्यातील शांतिग्राम ग्रामपंचायत अंतर्गत कांचनपूर येथे माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या सहकार्याने ”नेताजी स्पोर्टिंग असोसिएशन क्लब कांचनपूर”यांच्या सौजन्याने भव्य रबरी बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेचे […]
आंबटपल्ली येथे मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण शिबीर संपन्न
मुलचेरा-: जिल्हा प्रशासन गडचिरोली तसेच तालुका महसूल प्रशासन मुलचेऱ्याच्या वतीने दिनांक 1 डिसेंबर ला आंबटपल्ली येथे मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान 2023-24 अंतर्गत भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.सदर शिबिराचे उदघाटन चामोर्शीचे उपविभागीय अधिकारी उत्तमराव तोडसाम यांनी केले तर अध्यक्षस्थानी मुलचेऱ्याचे तहसीलदार चेतन पाटील होते.यावेळी व्यासपीठावर प्रामुख्याने विशेष उपस्थिती म्हणून मुलचेऱ्याच्या पहिल्या महिला पंचायत समिती माजी […]
प्राध्यापक डॉ. ललितकुमार शनवारे यांना सोसायटी फॉर टेक्नॉलॉजीकली ॲडव्हान्स मटेरियल ऑफ इंडिया यांच्याद्वारे नॅशनल अवॉर्ड आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान
मुलचेरा :- आदिवासी सेवक पुरस्कार प्राप्त वन वैभव शिक्षण मंडळ अहेरी द्वारा संचालित नेताजी सुभाष चंद्र विज्ञान महाविद्यालय मुलचेरा जि गडचिरोली येथील कार्यरत प्राध्यापक डॉ. ललितकुमार शनवारे यांना सोसायटी फॉर टेक्नॉलॉजीकली ॲडव्हान्स मटेरियल ऑफ इंडिया यांच्याद्वारे नॅशनल अवॉर्ड आदर्श शिक्षक पुरस्कार राजकमल बाबुराव तिडके महाविद्यालय मौदा येथील झालेल्या नॅशनल कॉन्फरन्स मध्ये प्रदान करण्यात आला […]