याचिकेच्या निकालाच्या अधीन राहून आदिवासी उमेदवारांना नियुक्ती देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाला विनंती करणार मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर पेसा भरतीबाबतचे आंदोलन स्थगित मुंबई दि. २९- आदिवासी भागातील पेसा कायद्यांतर्गत भरतीचा प्रश्न सोडविण्यासाठी शासन सकारात्मक आहे. सर्वोच्च न्यायालयात याबाबत दाखल याचिकेचा निकालाच्या अधीन राहून आदिवासी उमेदवारांना नियुक्ती देण्याबाबत विनंती न्यायालयाला करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. पेसा […]
ताज्या बातम्या
वित्तीय सेवांचे लोकशाहीकरण करण्यात फिनटेकची भूमिका महत्त्वपूर्ण – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
ग्लोबल फिनटेक फेस्ट (जीएफएफ) 2024 ला प्रधानमंत्र्यांनी केले संबोधित मुंबई, दि. ३० : गेल्या 10 वर्षात फिनटेक क्षेत्रात ३१ अब्ज डॉलर्सहून अधिक विक्रमी गुंतवणूक झाली आहे. स्टार्टअपमध्ये 500 टक्के वाढ झाली आहे. यूपीआय हे भारताच्या जागतिक पातळीवर फिनटेकच्या यशाचे मोठे उदाहरण आहे. प्रत्येक गाव आणि शहरात २४ तास बँकिंग सेवा पुरवठा यूपीआयमुळे शक्य झाला असून, वित्तीय […]
वाढवण बंदरामुळे पालघर परिसराचे आर्थिक चित्र बदलणार – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
वाढवण बंदराचा पायाभरणी व १५६३ कोटी रुपयांच्या मत्स्यव्यवसाय प्रकल्पांचे व योजनांचे लोकार्पण व शुभारंभ पालघर, दि. ३० (जिमाका) : देशाच्या व महाराष्ट्राच्या विकासात मच्छिमार बांधवांचे मोठे योगदान आहे. वाढवण बंदर जगातील सर्वात खोल व मोठ्या बंदरांपैकी एक महत्त्वपूर्ण बंदर होणार आहे. या प्रकल्पामुळे या परिसराचे आर्थिक चित्र बदलणार आहे. आता हा परिसर रेल्वे व महामार्गांशीही जोडला […]
ई-श्रम कार्डची KYC करून देतो खात्यात 3000 रुपये येणार अशे म्हणाऱ्या व्यक्तीवर होणार दंडात्मक कारवाई तहसिलदार चेतन पाटिल मुलचेरा
मुलचेरा:- भारत सरकारच्या वतीने ई-श्रम कार्ड माध्यमातून असंघटित क्षेत्रातील कामगारांपर्यंत सामाजिक सुरक्षेच्या योजना पोहोचवण्यासाठी ई श्रम योजना विकसित केली आहे. जसं की असंघटित क्षेत्रातील सर्व नोंदणीकृत कर्मचाऱ्यांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेद्वारे अपघात विमा संरक्षण दिलं जाणार आहे. या योजनेत अपघाती मृत्यू आणि कायमचं अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये, आंशिक म्हणजेच काही प्रमाणात अपंगत्व आल्यास 1 […]
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचा गडचिरोली जिल्ह्यात दौरा
गडचिरोली दि.२९ : महिला व बालविकास मंत्री आदिती वरदा सुनील तटकरे १ सप्टेंबर रोजी गडचिरोली येथे विविध कार्यक्रमांसाठी येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे. १ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता गडचिरोली येथे आगमन व एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद हायस्कूल येथे उपस्थिती. दुपारी १२.१५ वाजता नवेगाव […]
शिवरायांचा पुतळा कोसळण्याची कारणे शोधण्यासाठी नौदल-राज्य शासनाची संयुक्त तांत्रिक समिती -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नवीन भव्य पुतळ्यासाठी तज्ज्ञांचा समावेश असलेली समिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश मुंबई दि. २८: मालवण तालुक्यातील राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्यामागची कारणे शोधणे व एकूणच या दुर्दैवी घटनेसंदर्भात विस्तृत कारणमीमांसा करण्यासाठी स्थापत्य अभियंते , तज्ज्ञ, आयआयटी तसेच नौदलाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेली एक तांत्रिक संयुक्त समिती नेमण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]
संतोष पवार तलाठी अडगाव रंजे यांच्यावर भ्याड हल्ला करून त्यांची निर्घून हत्या केल्याप्रकरणी मुलचेरा तालुका तलाठी, मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार संघटनेच्या वतीने एक दिवसीय काम बंद आंदोलन:
मुलचेरा-:काल दिनांक 28 आगस्ट 2024 ला हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील अडगाव रंजे साज्यातील कार्यरत तलाठी संतोष पवार यांचेवर तलाठी कार्यालयात भ्याड हल्ला करून निर्घून हत्या केल्याच्या निषेर्धात मुलचेरा तालुक्यातील सर्व तलाठी, मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार यांनी एक दिवसाचे काम बंद आंदोलन करून हत्येचा जाहीर निषेध केला.
आर्थिक सक्षमीकरणासोबत महिलांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
▪️ अडीच हजार कोटी रुपयांच्या फिरत्या निधीचे वितरण ▪️पाच हजार कोटींची बॅंक कर्जे वितरित ▪️लखपती दीदी संमेलनाला हजारो महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद भारताची वाटचाल विकसित देशाकडे सुरू असून २०४७ पर्यंत आपल्याला हे लक्ष्य गाठावयाचे आहे. हे लक्ष्य साधताना देशातील प्रत्येक महिलेच्या सुरक्षिततेसोबतच आर्थिक सक्षमीकरणासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. महिलांच्या सर्वांगीण प्रगतीमुळे आपण विकसीत भारताचे ध्येय नक्कीच […]
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेतील सर्व पात्र महिलांना लाभ मिळणार
३१ जुलै नंतरच्या अर्जांची प्रक्रिया सुरू, पात्र महिलांना लवकरच लाभ – महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे मुंबई, दि.२४. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची पडताळणी प्रक्रिया सातत्याने सुरू आहे. ज्या महिलांनी ३१ जुलै पर्यंत अर्ज केला होता, त्या पात्र महिलांना लाभ देण्यात आला आहे. ३१ जुलै नंतरच्या अर्जांची पडताळणी प्रक्रिया सुरू असून या महिलांना […]
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती प्रोत्साहनपर ५०,०००/ लाभ योजना eKYC प्रलंबित लाभार्थी यादी जाहीर
पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता, त्यानुसार महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेत आधार प्रमाणीकरण (MJPSKY KYC) झालेल्या 14 लाख 38 हजार खातेदारांना 5216 कोटी 75 लाख रुपयांचा प्रत्यक्ष लाभ वितरीत करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत पात्र ठरलेल्या 33 हजार 356 कर्जखात्यांचे आधार प्रमाणीकरण (MJPSKY […]