ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

सेवा प्रवेश नियम शासनाच्या मान्यतेसाठी सादर करावेत – बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे

मुंबई, दि. 2 : महाराष्ट्र सागरी मंडळाच्या काही पदांचे प्रलंबित सेवा प्रवेश नियम मंडळाच्या शासनाच्या मान्यतेसाठी सादर करावेत. उर्वरीत पदांसाठी मंडळाची मान्यता मिळाल्यानंतर शासनाच्या मान्यतेसाठी सादर करावेत, असे निर्देश राज्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे यांनी दिले. महाराष्ट्र सागरी मंडळ, गृह (बंदरे व परिवहन) विभागाची सेवा प्रवेश नियम-विनियम करण्याबाबत बैठक मंत्रालयात झाली, त्यावेळी मंत्री श्री. […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

राज्यस्तरीय रोजगार मेळाव्याचे गुरुवारी आयोजन; निवड झालेल्या उमेदवारांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे देणार

मुंबई, दि. 02 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यात एका वर्षात ७५ हजार रोजगार देण्याचा महासंकल्प राज्य शासनाने केला आहे. त्याचे औचित्य साधून गुरुवार, दिनांक ३ नोव्हेंबर रोजी आयोजित राज्यस्तरीय रोजगार मेळावा निमित्ताने निवड झालेल्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात येणार आहेत. या मेळाव्यास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दृकश्राव्य माध्यमाद्वारे  त्यांचा संदेश देणार  आहेत. येथील यशवंतराव […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

ऑक्टोबरमध्ये झालेल्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करणार ; पंचनामे वेगाने पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई, दि. 2 : राज्यातील शेतकऱ्यांना पावसामुळे झालेल्या नुकसानभरपाईपोटी आत्तापर्यंत 4700 कोटी रुपयांची वाढीव दराने मदत दिल्यानंतर आता ऑक्टोबर 2022 मध्ये झालेल्या पावसाने झालेल्या नुकसानीसाठीसुद्धा मदत देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाने घेतला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. ऑक्टोबरमध्ये पावसामुळे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार सुमारे 25 लाख हेक्टर जमिनीचे नुकसान झाले […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

माँ वैष्णवधाम दुर्गा मंदिर आलापली येते समाज मंदिराचे भूमिपूजन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या शुभ हस्ते

अहेरी :-तालुक्यांतील आलापल्ली येते माँ वैष्णवधाम दुर्गा मंदिर आलापली येते समाज मंदिर नसल्याने प्रत्येक वर्गातील समाजबांधवांना अडचण भासत होती,गांवात माँ वैष्णवधाम दुर्गा मंदिर होती.पण समाज मंदिर नसल्याने वैयक्तिक कार्यक्रम असेल,सण उत्सव असेल किंवा सामाजिक कार्यक्रम असेल पण समाज मंदिर नसल्याने आलापल्ली येतील सर्व समाज बांधवांनी गांवात बैठक घेवून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडे […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या रोजगार विदर्भ

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत 195 जागांसाठी भरती

National Health Mission, Pune, NHM Pune Recruitment 2022 (NHM Pune Bharti 2022) for 195 Super Specialist, Medical officers, Data Entry Operator, Assignor, Taluka Group Organizer, Lab Technician, & Other Posts.  Total: 195 जागा पदाचे नाव: अतिविशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी, डेटा एंट्री ऑपरेटर, समुपदेशक, तालुका समूह संघटक, लॅब टेक्निशियन, & इतर पदे. शैक्षणिक पात्रता: DM/MD/MS/DCH/DNB/MBBS/BAMS/MSW/पदवीधर/B.Com/DMLT/12वी उत्तीर्ण. सूचना: सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या रोजगार विदर्भ

ग्रॅज्युएट उमेदवारांना रेल्वेत नोकरीत संधी, तब्बल 596 जागांसाठी भरती

रेल्वे भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. मध्य रेल्वे, मुंबई (Central railway recruitment-2022) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होत आहे. या भरतीसाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. विविध पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांना दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करावे लागणार आहेत. या भरतीबाबत सविस्तर माहिती खालीलप्रमाणे : एकूण जागा – 596 पुढील […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

लोकरथ ठळक घळामोळी

ठळक घडामोडी  भारताचा बांगलादेशविरुद्ध विजय अन् पॉईंट्स टेबलवर टॉपवर; भारत ‘ग्रुप 2’ मध्ये पहिल्या क्रमांकावर, दक्षिण आफ्रिका दुसऱ्या स्थानी  भारत-चीन सीमेवर सैनिकांना नवे प्रशिक्षण, इस्रायली मार्शल आर्ट आणि जपानी आयकिडोचे ट्रेनिंग; शस्त्रास्त्रांशिवाय लढण्यास सक्षम  नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणीबाबत 4 उपसमित्यांचा अहवाल केंद्र सरकारकडे सादर, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहीती  औरंगाबादच्या पितळे […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

राज्य शासकीय कार्यालयातील गट क मधील लिपिक वर्गीय पदे सरळसेवेने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरन्याबाबत. GR

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

जून ते ऑगस्ट, 2022 पर्यंत राज्यातील विविध सप्टेंबर व ऑक्टोंबर, 2022 पर्यंत राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे तसेच उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्याबाबत GR

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

मंत्रिमंडळ निर्णय

ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती योजनेबाबत मंत्रिमंडळ उप समिती स्थापन ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा या योजनेत घ्यावयाची कामे, अंमलबजावणी व इतर निकष सुधारित करण्याबाबत  मंत्री मंडळास शिफारस करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या समितीच्या अध्यक्षस्थानी आदिवासी विकास मंत्री तर सदस्य म्हणून वन व […]