प्रधान महालेखापाल कार्यालयाच्या द्वारे पश्चिम व दक्षिण महाराष्ट्रात (पुणे, नाशिक आणि कोकण विभाग कार्यक्षेत्रात) नाविन्यपूर्ण उपक्रमांची सुरुवात करण्याता आली. या उपक्रमांचा उद्देश, ज्येष्ठ नागरिक निवृत्तीवेतनधारकांना वास्तविक वेळेत (रिअल टाइम) व्यावहारिक सहकार्य देण्यासाठी सध्या, दररोजच्या तंत्रज्ञानाच्या सामर्थ्यांचा उपयोग करुन प्रधान महालेखापाल कार्यालयाच्या हितसंबंधितांच्या सहभागाला आणि सार्वजनिक सेवा वितरणाच्या प्रसाराला बळकटी देणे हा आहे. प्रधान महालेखापाल (A […]
ताज्या बातम्या
शालेय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाकरीता एकविध क्रीडा संघटनांनी नोंदणी प्रमाणपत्र सादर करणेबाबत
गडचिरोली: जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली यांचे संयुक्त विद्यमाने सन 2022-23 या सत्रात विविध स्तरावर शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्याकरीता दि. 14/10/2022 रोजी जिल्ह्यातील सर्व एकविध संघटनांची सभा आयोजीत करण्यात आलेली होती. सदर सभेत आष्टे-डू-आखाडा, युनिफाईट, कुडो, स्पीडबॉल, टेंग-सु-डो, फिल्ड आर्चरी, माँटेक्सबॉल क्रिकेट,मिनी गोल्फ, सुपरसेवन क्रिकेट, बेल्ट रेसलिंग, फ्लोअरबॉल, थायबॉक्सींग, हाफकिडो […]
भटक्या कुत्र्यांनी केली सात महिन्यांच्या चिमुरड्याची चिरफाड; नोएडातली अंगावर काटा आणणारी घटना!
नोएडामध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे चिमुकल्याचा मृत्यू भटक्या कुत्र्यांचा मुद्दा सर्वच शहरांमध्ये वारंवार चर्चेचा विषय ठरतो. या कुत्र्यांनी काही व्यक्तींवर हल्ले केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अशीच एक धक्कादायक घटना दिल्ली एनसीआरमधील नोएडा भागात घडली आहे. काही भटक्या कुत्र्यांनी एका सात महिन्यांच्या चिमुरड्यावर हल्ला करून त्याच्या शरीराची अक्षरश: चिरफाड केल्याचा भीषण प्रकार नोएडाच्या सेक्टर १०० मधल्या […]
प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया योजने अंतर्गत १० लाखापर्यंत मिळणार अनुदान
देसाईगंज: तरुणांनी उद्योजक बनण्यासाठी केंद्र शासनाने आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग ही योजना अंमलात आणली असुन सन २०२०-२१ ते २०२४-२५ अशी ५ वर्षे राबविली जाणार आहे या योजने अंतर्गत अन्य प्रक्रिया संबधीत सर्व उद्योग करता येतील या योजनेमध्ये प्रकल्प किंमतीच्या ३५ टक्के व कमाल १० लाख असे अनुदान देण्यात येणार आहे […]
भारत कुठून करतोय सोन्याची खरेदी?
नवी दिल्ली, भारत जगातील सर्वात जास्त सोने आयात gold demand करणारा देश असून, सोन्याच्या आयातीत चीननंतर भारताचा दुसरा क्रमांक लागतो. आपल्या देशात विशेषत: सणासुदीला सोन्याची मागणी जास्त प्रमाणात असते. gold demand गेल्या पाच वर्षांचे आकडे बघितले तर भारतीयांनी वर्ष २०२१ मध्ये सर्वात जास्त सोने खरेदी केले होते. gold demand आपल्याकडे सध्या सणासुदीचा हंगाम सुरू आहे. […]
चिचडोह प्रकल्पाचे सर्व दरवाजे होणार बंद
नदीकाठी गावांतील लोकांना सुचना गडचिरोली: वैनगंगा नदीवर चिचडोह बॅरेज,ता.चामोर्शी जि.गडचिरोली येथील व्दार संचलन कार्यक्रमानुसार सदर बॅरेजची एकूण लांबी 691 मी.असून 15,00 मीटरलांबीचे व 9.00 मी.उंचीचे 38 लोखंडी (पोलादी )दरवाजे बंद करुन पाणीसाठा करण्याचे नियोजित आहे.दिनांक 15ऑक्टोंबर 2022 पासून सर्व दरवाजे द्वार संचलन कार्यक्रमानुसार (प्रथम नदी काठावरील व क्रमाने क्रमाने नदीच्या मध्यभागातील द्वारे) क्रमाने क्रमाने बंद […]
राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा अविकसित,अतिसंवेदनशील क्षेत्रातील समस्यांचा निराकरणासाठी
अतिसंवेदनशील, अतिदुर्गम, अविकसित,भागातील शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी,शासकीय योजनेपासून वंचित नागरिकांचे विविध समस्या आवासून असून त्या समस्या जाणून घेऊन निराकरण तथा सोडवणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे गडचिरोली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवार संवाद सभा कमलापूर,छल्लेवाळा,गुंडेरा, गोविंदगाव, उमानूर येथे आयोजन करण्यात आले. या […]
लेखा गावाजवळील शेतात ट्रक घुसले
धानोरा :- गडचिरोली धानोरा हा राष्ट्रीय महामार्गा असुन या मार्गावरिल लेखा गावालगत काल दिनांक 16/10/2022 ला रात्री 2.30वाजता ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने बाजूच्या शेतात घुसले. काल दिनांक 16/10/2022 ला सुरजागढ येथुन येणारे लोढेढ ट्रक धानोरा मार्गे येत असताना लेखा गावाजवळ चालकाचे वाहना वरील नियंत्रण सुटल्याने ट्रक क्रमांकMH34BG7701 डाव्या बाजुला शेतात घुसले.सायकाळ पर्यंत ट्रक बाहेर निघालेले […]
सुरजागड ट्रक अपघातात मृत अंजली सुभाष जयधर यांच्या घरी राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी दिली सांत्वना भेट
कंपनीने मुलांना नौकरीचे आमिष दाखवून प्रकरण दाबले, कुटुंबियांचे राजेंकडे गंभीर तक्रार. जयधर कुटुंबियांवर अन्याय होहू देणार नाही.. राजेंनी दिली ग्वाही. मुलचेरा:-काही दिवसांपूर्वी सुरजागड लोह प्रकल्पाच्या ट्रकाने शांतिग्राम जवळ झालेल्या अपघातात मूलचेरा तालुक्यातील कांचनपूर येतील अंजली सुभाष जयधर या बंगाली समाजाच्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला होता, ह्या नंतर परिसरातील संतप्त नागरिकांनी सुरजागड लोह प्रकल्पाची वाहतूक करणाऱ्या […]